Type Here to Get Search Results !

❤️ Teddy day quotes wishes in marathi | teddy day shayari in marathi

❤️ Teddy day quotes wishes in marathi | teddy day shayari in marathi | girlfriend boyfriend wife husband | टेडी डे च्या शुभेच्छा नवरा बायको

आज 10 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे चा  चौथा दिवस आज व्हॅलेंटाईन कोणता दिवस आहे असे जर कोणी विचारले तर आज व्हॅलेंटाईन डे चा टेडी डे आहे आजच्या या दिवशी आपण आपल्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नवरा-बायको पती-पत्नी आई-वडील भाऊ-बहीण यांना टेडी डे च्या शुभेच्छा देण्यासाठी काही निवडक अशा चारोळ्या शायरी शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत याचा नक्कीच तुम्हाला टेडी डे च्या शुभेच्छा देण्यासाठी फायदा होईल तसेच तुम्ही हा टेडी डे च्या शुभेच्छा व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर वर स्टेटस म्हणून ठेवू शकता

Teddy day quotes in marathi teddy day shayari in marathi


तु सदैव हसत रहा आनंदी रहा, खुश रहा, मात्र सदैव टेडी बेअर सारखे माझ्या सोबत रहा. Happy Teddy Day


Happy Teddy day wishes for mother in marathi

एक teddy आईसाठी जिने आम्हाला त्या teddy सारखं जपलं, 

Happy Teddy day wishes for father in marathi

एक teddy बाबांसाठी ज्यांनी life मध्ये आम्हाला कसलीच कमी पडू दिली नाही,

Happy Teddy day wishes for sister  in marathi

एक teddy बहिणीसाठी जिने माझे सगळे हट्ट पुरवले,  

Happy Teddy day wishes for best friend in marathi

एक teddy त्या besties साठी ज्यांच्यासोबत आम्ही सगळे secrects, दुःख share करतो,

Happy Teddy day wishes for brother in marathi

एक teddy त्या भावासाठी ज्यांनी नेहमी सगळ्या गोष्टीत support केलं..

Teddy day wishes in marathi

टेडी बेअर दिसायला किती सुंदर वाटतात, हृदयात एकाच क्षणात उतरुन जातात, त्यांना पाहून तुझीच आठवण येते, काय सांगू तुला तुच माझी टेडी बेअर वाटते 

tu mera teddy bear shayari marathi

एक टेडी तिला पण द्या,जिने तुम्हाला लहानपणापासून एका टेडी सारखं सांभाळलं... Happy Teddy Day!


Teddy Day marathi status photo images

आमचे teddy तर आमचे मित्र – मैत्रिणी आहेत ज्यांच्यासोबत आम्ही आमचे सगळे secrects share करतो ,सगळे दुःख share करतो ,बाकी काही नाही झालं तरी मन मात्र हलकं होत ,अशे teddy आम्हाला प्रत्येक जन्मी मिळो अशी देवाकडे प्रार्थना करतो …❤️

happy teddy day wishes for love

टेडी बेअर दिसायला किती सुंदर वाटतात, हृदयात एकाच क्षणात उतरुन जातात, त्यांना पाहून तुझीच आठवण येते, काय सांगू तुला तुच माझी टेडी बेअर वाटते


Teddy bear messages for girlfriend marathi

तेरी मेरी दोस्ती का अफसाना भी है... इसमें प्यार का खज़ाना भी है... इसलिए चाहते हैं आपसे teddy bear मांगना और आज तो मांगने का बहाना भी है

happy teddy day message in marathi

दिल करता है तुम्हें अपनी बाहो में भर लू तुझे टेडी बियर बनाकर हमेशा अपने पास रखलूँ Happy Teddy Bear My Dear


happy teddy day marathi sms wife husband

आज टेडी बेअर डे आहे आणि मला तुमच्या उबदार मिठीची खूप इच्छा आहे. प्रिय पत्नी, लवकर माझ्याकडे ये. टेडी डेच्या शुभेच्छा टेडी डेच्या शुभेच्छा

happy teddy day marathi brother

एक teddy त्या भावासाठी ज्यांनी नेहमी आम्हाला सगळ्या गोष्टीत support केलं.. Happy Teddy Day दादा


 Happy Teddy Bear Day for lover marathi

आजकाल सध्या प्रत्येक डेटी बेअरला पाहून हसु येते, कसे सांगू त्या व्यक्तीला मला प्रत्येक डेटीमध्ये तुच दिसून येते.Happy Teddy Bear Day


मैत्रिणींला टेडी डे च्या शुभेच्छा मराठी मध्ये

चॉकलेट की खुशबू आइसक्रीम की मिठास, प्यार की मस्ती और हाथों का स्वाद हसी के गुब्बारे और तुम्हारा साथ, मुबारक हो आपको टेडी डे का त्यौहार !

प्रिय टेडी डे च्या शुभेच्छा मराठी मध्ये

पास तो आओ... हमको उनका ऐहसास कराओ... Miss you... Love you...

टेडी डे च्या शुभेच्छा पती पत्नी साठी

पूर्वी माझे जशी टेडी होते त्याप्रमाणे रडायला तू माझा खांदा आहेस. मला आशा आहे की हे टेडी तुला त्याच प्रकारे मदत करेल. टेडी डेच्या शुभेच्छा! HAPPY TEDDY DAY

टेडी डे च्या शुभेच्छा नवरा बायको

तुम हँसते रहो teddy bear की तरह.. मुस्कुराते रहो हमेशा छलकती Beer की तरह. बस गए हो दिल में किसी dear की तरह Happy Teddy Bear My Dear


टेडी सारख्या दिसणाऱ्या माझ्या गोड मित्रांना... Happy Teddy Day


✡️ हे पण वाचा  - 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपल्या फेसबुक ला लाईक करा !