Type Here to Get Search Results !

होळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश २०२२ | Happy Hoil wishes quotes marathi massage 2022

होळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश 2022 | Happy Hoil wishes quotes marathi massage 2022


फाल्गुन शुक्ल पौर्णिमेला दरवर्षी होळी हा सण साजरा केला जातो यावर्षी होळी हा सण 18 मार्च 2022 रोजी साजरा केला जाणार आहे व 19 मार्च 2022 रोजी धुलीवंदन हा सण साजरा करणार आहोत,  हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी होळी हा सण आहे ,   होळीच्या दिवशी आपण सर्वांना होळीच्या व धुलीवंदनाच्या शुभेच्छा happy holi wishes marathi )देत असतो याच होळी व धुलीवंदनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपणासाठी  काही निवडक अशा शुभेच्छा संदेश मेसेजेस घेऊन आलो आहोत सदर मेसेज आपण व्हाट्सअप फेसबुक ट्विटर शेअर चॅट इंस्टाग्राम वर स्टेटस म्हणून ठेवू शकता व इतरांना शुभेच्छा ही देऊ शकता. तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा


होळीच्या हार्दिक शुभेच्छा ! 2022

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी, रंगामध्ये रंगून जाण्याआधी, होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी, पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी...तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

happy holi in marathi images 2022

खमंग पुरणपोळीचा बेत ठरला घरोघरी रंगांनी न्हाऊन गेली ही दुनिया सारी कोरोनाचे नियम पाळून करुया होळी साजरी होळीच्या हार्दिक शुभेच्छा

happy holi 2022 wishes in marathi

फाल्गुण पौर्णिमेच्या शुभदिनी पेटवू वाईट विचारांची होळी आनंदाने भरो आपली झोळी साजरी करुया रंगेबेरंगी होळी... होळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!


holi chya hardik shubhechha in marathi

होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा, दारिद्रय, आळस यांचे दहन होवो आणि सर्वाच्या आयुष्यात आनंद सुख, आरोग्य, आणि शांती नांदो..!होली पौर्णिमा निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा..!

happy holi status for whatsapp

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा, रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे होळीच्या हार्दिक शुभेच्छा! होळी पौर्णिमा.. निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!


होळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी text

होळी हार्दिक शुभेच्छा संदेश in marathi

रंगाहोळी पेटू दे द्वेष जळू दे अवघ्या जीवनात नवे रंग भरू दे होळीच्या सर्वांना शुभेच्छारंगाचा सण हा आला होळी पेटता उठल्या ज्वाला दुष्टप्रवृत्तीच अंत हा झाला सण आनंद साजरा केला होळीच्या हार्दिक शुभेच्छा ! होळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा

holi chya hardik shubhechha in marathi

वाईट सारे जळून जावे, चांगले उदयास यावे. दृष्ट प्रवृत्तींचा होवो नाश, सर्वांना लाभो सुखः शांती आज.,सर्वांना होळीच्या शुभेच्छा!

holi chya hardik shubhechha banner

जळून गेली नकारात्मकता झाला तिचा धूर,अविचार काळे, दुष्ट कल्पना झाल्या चकनाचुर! बोंब ठोकुनी पोटतिडकीने केली त्यांची होळी,त्याच धगीच्या उबेवरती भाजु सत्कार्याची पोळी!!

holi chya hardik shubhechha images

मत्सर, द्वेष, मतभेद विसरू प्रेम, शांती, आनंद, चहुकडे पसरवू होळीच्या या पवित्र अग्निमध्ये नकारात्मकता दहन करू होळीच्या शुभेच्छा

holichya hardik shubhechha in marathi

रंगबिरंगी रंगाचा सण हा आला, होळी पेटता उठल्या ज्वाळां, दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला, सण आनंदे साजरा केला क्षणभर बाजूला सारू रोजच्या वापरातले वाईट क्षण रंग गुलाल उधळू होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळीच्या हार्दिक शुभेच्छा.holi chya hardik shubhechha in marathi

टाकून द्या होळीत आयुष्याच्या अडचणी, चिंता, मनाचा गुंता.. करू होम दुःख, अनारोग्याचा होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

Holi massages marathi  

होळीच्या आगीत होवो भस्म सर्व कुविचार, सर्वांच्या आयुष्यात होवो रंगांची बरसात होळी आणि धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा

Holi status marathi 

होळी दर वर्षी येते आणि सर्वाना रंगवून जाते ते रंग निघून जातात पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो. होळी व धुलिवंदन च्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!

happy holi wishes for love marathi

वसताच्या आगमनासाठी वृक्ष नटले आहेत, जुने पाने गाळून, नवी पालवी मिरवत,  रंगाची उधळण करीत , जुने, नको ते होळीत टाकून तुम्हीही रंगा रंगात रंगून शुभेच्य होळी च्या हार्दीक शुभेच्छा


 हे ही वाचा 👉 

💥 महिला दिन सूत्रसंचालन pdf

💥 महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

💥 महिला दिन अप्रतिम भाषण क्रमांक 1

💥 महिला दिन अप्रतिम भाषण क्रमांक 2

⏭️  जागतिक चिमणी दिवस मराठी भाषण

⏭️  जल दिन मराठी भाषण

⏭️  शहीद दिवस मराठी भाषण

⏭️  होळी सण मराठी भाषण


FAQ 

Q. होळी कधी आहे 2022 ?

Ans- फाल्गुन शुक्ल पौर्णिमेला दरवर्षी होळी हा सण साजरा केला जातो यावर्षी होळी हा सण 18 मार्च 2022 रोजी आहे.

Q.होळी का साजरी करतात ?

ANS- चांगल्या गुणांचा वाईट गुणांवर झालेला विजयाचे प्रतीक म्हणून होळी हा सण साजरा केला जातोटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !