इ 10 वी निकाल 2022 तारीख महाराष्ट्र |10th result date 2022 maharashtra board
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या इ 10 वी व इ परीक्षा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने या महत्त्वपूर्ण समजल्या जातात, इयत्ता दहावी व इयत्ता बारावी चे दोन्हीं वर्ष महत्त्वाचे असतात . मागील दोन वर्षापासून इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेबद्दल उलट सुलट चर्चा तसेच परीक्षा होणार किंवा नाही होणार यावर चर्चा होत होत्या परंतु या वर्षी covid-19 चा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे यावर्षी इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या सदर परीक्षा 1 ते मार्च ते 4 एप्रिल 2022 पर्यंत घेण्यात आले असून यानंतरचा महत्त्वाचा टप्पा असतो तो इयत्ता दहावी व बारावी चा निकाल .
सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना उत्सुकता लागलेली असते की आपल्या विद्यार्थ्यांनाही किती गुण मिळणार , त्यामुळेच परीक्षा झाल्यानंतर नेहमीच निकालासंदर्भात फेक न्युज व्हाट्सअप्प मेसेज व्हायरल केले जातात त्यामुळे विद्यार्थी व पालकांची तारांबळ उडून जाते,
🎯 इ 10 वी व इ 12 वी चा निकाल कधी लागणार 2022 महाराष्ट्र बोर्ड ?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी इयत्ता दहावी व बारावी चा निकाल वेळेत लावण्याचे ठरवले आहे त्यामुळे मंडळाने इयत्ता दहावी व बारावी ची संभाव्य निकालाची तारीख जाहीर केले असून , यावर्षी 2022 इयत्ता 12 वीचा चा निकाल 8 जून लागला असून तसेच इयत्ता 10 वी चा निकाल 17 जून ला लागणार आहे ठीक 1 वाजता . महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका जवळपास पूर्ण तपासून झालेल्या असून लवकरच दहावी व बारावी ची अधिकृत निकालाची तारीख महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केली जाणार आहे त्यामुळे विद्यार्थी व पालकांना विनंती आहे की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अधिकृत वेबसाईटवर जे काही निवेदन प्रसिद्ध केले जातील तेच फॉलो करा
🆕 इ 10 वी 12 वी चे पुस्तके डाउनलोड करा एका क्लिक मध्ये !
इ 10 वी व इ 12 वी निकाल 2022 तारीख महाराष्ट्र ( 10th 12 th result date 2022 maharashtra board )
- इ 10 वी ची निकालाची संभाव्य तारीख - 17 जून 2022
☣️ http://result.mh-ssc.ac.in/
🎯 वरील सर्व निकालाच्या तारखा या संभाव्य असून यामध्ये मागेपुढे होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे विद्यार्थी व पालकांना विनंती आहे की अधिकृत वेबसाइट व जाऊनच निकालाची तारीख खात्री करावी
इयत्ता दहावी व बारावी चा निकाल 2022 महाराष्ट्र चेक करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकता व आपला निकाल बघू शकता
FAQ
Q. महाराष्ट्र बोर्ड इ 12 वीचा निकाल कधी लागणार 2022 ?
Ans - महाराष्ट्र बोर्ड इ 12 वीचा संभाव्य निकाल 10 जून 2022 ला लागणार.
Q. महाराष्ट्र बोर्ड इ 10 वीचा निकाल कधी लागणार 2022 ?
Ans - महाराष्ट्र बोर्ड इ 10 वीचा संभाव्य निकाल 20 जून 2022 ला लागणार .