Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

फादर डे च्या हार्दिक शुभेच्छा २०२२ | fathers day quotes in marathi from daughter son | Happy Father's day wishes ,quotes ,massage, image ,photos ,sms, shayri in marathi whatsapp status marathi

फादर डे च्या हार्दिक शुभेच्छा २०२२ | fathers day quotes in marathi from daughter son | Happy Father's day wishes ,quotes ,massage, image ,photos ,sms, shayri in marathi whatsapp status marathi 

नमस्कार आज आपण या लेखांमध्ये फादर डे ( fathers day) विषयी माहिती इतिहास व शुभेच्छा संदेश fathers day quotes wishes marathi massages ) थोडक्यात बघणार आहोत माहिती आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा .


फादर डे 2022 (toc)


फादर्स डे इतिहास फादर डे का साजरा केला जातो 2022:  


फादर डे च्या हार्दिक शुभेच्छा मराठी | father day quotes marathi



🎯 जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो.  या वर्षी सुद्धा १९ जून हा फादर्स डे म्हणून साजरा करणार आहोत .  1907 मध्ये प्रथमच फादर्स डे अनाधिकृतपणे साजरा करण्यात आला.  तर, ते अधिकृतपणे 1910 मध्ये सुरू झाले.  मात्र, फादर्स डे साजरा करण्याच्या तारखेबाबत मतभेद आहेत.  'मदर्स डे' प्रमाणे, वडिलांच्या कर्तव्याचे पालन केल्याबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फादर्स डे साजरा केला जातो.  चला त्याबद्दल सर्व काही जाणून घेऊया

 आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्यक्ती तो म्हणजे आपले वडील ,  19 जून ला आपल्या वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो .  पितृदिन हा 19 जूनला  दरवर्षी साजरा केला जातो,  पितृ दिनाच्या दिवशी आपण आपल्या वडिलांना शुभेच्छा देऊन त्यांचे आभार मानावे वडिलांच्या प्रेमाचा आणि त्यागाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी फादर्स डे साजरा केला जातो.  या दिवशी लोक आपल्या वडिलांना भेटवस्तू देऊन, एकत्र वेळ घालवून, त्यांच्या कामात मदत करून वडिलांचा आदर करतात. त्यासाठीच आम्हीं आपणासाठी काही फादर डे च्या शुभेच्छा संदेश तसेच पितृ दिनाच्या शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत याचा नक्कीच तुम्हाला फादर डे चे स्टेटस व्हाट्सअप फेसबुक वर ठेवण्यासाठी फायदा होईल !



🔵 फादर डेच्या हार्दिक शुभेच्छा ( fathers day quotes in marathi )

वडील म्हणजे एक अशी व्यक्ती... जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता, तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता, तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता, आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता  हैप्पी फादर्स डे

Fathers day quotes in marathi from daughter

बाबांचा मला कळलेला अर्थ... बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर, बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन... स्वतःच्या इच्छा आकांशा बाजूला ठेवून, मुलांसाठी झटणारं अंतःकरण...Happy Father's Day !

Father's Day शुभेच्छा मराठी

चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो, डोनेशन साठी उधार आणतो, वेळ पडली तर हातापाया पडतो, तो बाप असतो... Father's Day च्या शुभेच्छा!



🎯 फादर डे च्या शुभेच्छा मराठी मध्ये [ fathers day quotes in marathi from son]

कधी खिसा रिकामा असला तरी कोणत्या गोष्टीला म्हणाले नाही वडिलांसारख्या मनाने श्रीमंत मी दुसरं कोणाला पाहिलं नाहीHappy Father's Day!

( पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ) fathers day wishes in marathi from son

बाप असतो तेल वात जळत असतो क्षणाक्षणाला , हाडांची कडे करून आधार देतो मनामनाला , हॅप्पी फादर्स डे , पितृ दिनाच्या अनेक शुभेच्छा

Fathers day wishes in marathi from daughter

स्वतः डब्बा मोबाईल वापरून मुलाला महागतला मोबाईल घेऊन देतो... स्वतः फाटकी चप्पल घालतो पण पोराला नवीन बूट घेऊन देतो... - तो एक बाप असतो.Father's Day च्या शुभेच्छा!



🔵 happy fathers day quotes in marathi massage 

ज्यांनी माझं Status निर्माण केलं त्या वडिलांना या Status मधून हजार वेळा दंडवत! हॅप्पी फादर्स डे!

happy fathers day wishes in marathi

जेव्हा कमवायला लागलो तेव्हा समजले.. वडिलांच्या पैशावर चैन करता यायची स्वत:च्या पैशामध्ये तर गरज हि नीट पूर्ण होत नाही ,Father's Day च्या शुभेच्छा!

happy fathers day quotes in marathi from daughter son

आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं आणि तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे पितृ दिनाच्या अनेक शुभेच्छा

happy fathers day wishes in marathi from daughter son

मी कधी बोलले नाही, सांगितले नाही तरीही बाबा तुम्ही या जगातील सर्वोत्कृष्ट बाबा आहात पितृ दिनाच्या अनेक शुभेच्छा



🎯 fathers day greetings in marathi

देवकी यशोदेचं प्रेम जरूर मनात साठवा  , पण भर पावसात टोपलीतून नेणारा वासुदेवही आठवा. हॅप्पी फादर्स डे!

fathers day sms in marathi

संध्याकाळच्या जेवणची चिंता करते ती " आई... आणि आयुष्याभराच्या जेवणाची चिंता करतात ते "बाबा"..पितृ दिनाच्या अनेक शुभेच्छा

fathers day images in marathi

आपले दुःख मनात लपवून संपूर्ण परिवाराची काळजी करणारा एकमेव देवमाणूस म्हणजे वडील.. जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा!!

marathi captions for father's day

आपल्या संकटांवर निधड्या छातीने मात करणाऱ्या शक्तीस बाप बोलतात....आपल्या भवितव्यासाठी कष्टाशी चार हात करणाऱ्या भक्तीस बाप बोलतात....हॅप्पी फादर्स डे!

फादर डेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी मध्ये

कितीही अपयशी झाल्यावरही विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती असतो तो म्हणजे बाबा. 💐Happy Father’s day baba.💐




☢️ हे पण वाचा - 

🎯 शाहू महाराज पुण्यतिथी शुभेच्छा संदेश

🎯 गुरुपौर्णिमा भाषण मराठी pdf

🎯  वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये

🎯 छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

🔵 बुद्ध पौर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

🔵 मदर डे च्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी


FAQ - 

Q.फादर डे कधी साजरा केला जातो ?

Ans - जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो

Q.फादर डे कधी असतो 2022?

Ans - या वर्षी फादर डे 19 जून 2022 ला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !