Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

वार्षिक नियोजन २०२२ -२३ | मासिक , घटक नियोजन | varshik niyojan ghatak niyojan ,masik niyojan 2022-23

वार्षिक नियोजन २०२२ -२३ | मासिक , घटक नियोजन | varshik niyojan ghatak niyojan ,masik niyojan 2022-23 pdf |9 वी 10 वी वार्षिक नियोजन pdf 2022


नमस्कार मित्रांनी जवळपास 2 वर्षी नंतर आपल्या शाळा 2022 ला ऑफलाईन म्हणजे पूर्वी प्रमाणे सुरू झाल्या आहेत , आणि आशा आहे की या वर्षी आपल्या कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही. 

शाळा पूर्वतयारी आपल्याला करायची आहे व नंतर अध्यापन आपल्याला करायचे आहे त्या साठी आपल्याला दरवर्षी प्रमाणे अध्यापनासाठी प्रत्येक इयत्ता पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी विषयाचे वार्षिक नियोजन 2022 23 मासिक नियोजन तसेच घटक नियोजन आपल्याला आवश्यक असते त्या साठी आम्ही आपणासाठी प्रत्येक इयत्तेचे वार्षिक मासिक व घटक नियोजन घेऊन आलो आहोत , सदर नियोजन हे शिक्षक मित्र व्हाट्सअप्प ग्रुप्स वरून व्हाट्सअप्प वर आलेले असून याचे सर्व श्रेय शिक्षक मित्र ग्रुप्स च्या तज्ञांचे आहे त्यांचे मनःपूर्वक आभार .

या वार्षिक नियोजन मासिक नियोजन घटक नियोजन चा नक्कीच तुम्हांला अध्यापना मध्ये फायदा होईल.


वार्षिक नियोजन २०२२ -२३ pdf



🎯 वार्षिक मासिक घटक नियोजन इ पहिली ली ( Varshik niyojan masik niyojan ghatak niyojan std 1 st ) pdf 2022


https://drive.google.com/file/d/1YT1XIBPH3kAJJroZa11GZtMECgIv5GQN/view?usp=drivesdk



🎯 वार्षिक मासिक घटक नियोजन इ दुसरी ( Varshik niyojan masik niyojan ghatak niyojan std  2nd ) pdf 2022


https://drive.google.com/file/d/1Y487DkbdcEWSwLTnztdquWhE-6-yIGED/view?usp=drivesdk



🎯 वार्षिक मासिक घटक नियोजन इ तिसरी ( Varshik niyojan masik niyojan ghatak niyojan std 3rd ) pdf 2022


https://drive.google.com/file/d/1Y9YqGFEFzJUFLA9f3u-A45GcFKyAg_Mu/view?usp=drivesdk



🎯 वार्षिक मासिक घटक नियोजन इ चौथी ( Varshik niyojan masik niyojan ghatak niyojan std 4th ) pdf 2022


https://drive.google.com/file/d/1YHcg8dzAByRBa0USOwvCM9GssYk77ypR/view?usp=drivesdk



🎯 इतर इयत्ता पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी चे वार्षिक नियोजन डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा pdf 2022


5 वी ते 10 वीच्या वार्षिक नियोजन डाउनलोड करा


FAQ -

Q. वार्षिक नियोजन 2022 23 कसे डाउनलोड करावे ?

Ans- marathibhashan.com या वेबसाईट वरून वार्षिक नियोजन 2022 23 डाउनलोड करू शकता.

Q. वार्षिक नियोजन म्हणजे काय ?

Ans -  वार्षिक नियोजन म्हणजे अध्ययन अध्यापन महिना वर असलेल्या अभ्यासक्रमाचे नियोजन म्हणजे वार्षिक नियोजन.


🎯  हे पण वाचा >

🆕 सेतू चाचणी क्रमांक 3 pdf डाउनलोड करा

🆕  सेतू अभ्यास चाचणी क्रमांक 2 pdf डाउनलोड

 🆕  सेतू अभ्यास पूर्व चाचणी 2022-23 pdf डाउनलोड

🆕  चाचणी क्रमांक चाचणी क्रमांक 1 pdf डाउनलोड

🆕  सेतू चाचणी क्रमांक - 2 सर्व इयत्ता व विषय एकाच pdf मध्ये डाऊनलोड करा

🆕  सण 2021-22 कमी झालेला 25 टक्के अभ्यासक्रम pdf

🆕 सेतू अभ्यासक्रम चाचणी रिझल्ट शिट डाउनलोड करा




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !