Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी २०२२ | vat purnima quotes wishes for husband in marathi 2022

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी २०२२ | vat purnima quotes wishes for husband wife in marathi 2022 |vat purnima whatsapp status marathi

नमस्कार मित्रांनो आपणासाठी वटपौर्णिमा शुभेच्छा संदेश ( vat purnima quotes wishes for husband wife in marathi ) बायकोसाठी व नवऱ्या साठी घेऊन आलो आहोत ते तुम्ही व्हाट्सअप्प वर किंवा फेसबुक वर स्टेटस ठेऊ शकता .


वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी २०२२ | vat purnima quotes wishes in marathi 2022 |vat purnima whatsapp status marathi


वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश फोटो मराठी



हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस 'वटपौर्णिमा' म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात त्यामुळे आपल्या पतीचे आयुष्य वाढते असा समज आहे, 

आणि याच वटपौर्णिमेच्या दिवशी पत्नी आपल्या पतीसाठी शुभेच्छा संदेश व्हाट्सअप्प फेसबुक इंस्टाग्रामवर स्टेटस ठेऊन आपल्या भावना व्यक्त करतात , याच खास दिनासाठी आंबी आपणासाठी वटपौर्णिमा शुभेच्छा संदेश ( vat purnima quotes wishes for husband wife in marathi ) बायकोसाठी व नवऱ्या साठी घेऊन आलो आहोत ते तुम्ही व्हाट्सअप्प वर किंवा फेसबुक वर स्टेटस ठेऊ शकता .


🎯 vat purnima quotes in marathi 

साथ सात जन्मांची, त्यागाची... नात्यांतल्या प्रेमाची, अन् विश्वासाची... वटपौर्णिमेच्या शुभेच्छा !

vat purnima wishes to husband in marathi

समजली मंगलसूत्राची परिभाषा जगाला ,सावित्रीने मागितली इच्छा पूर्ति यमाला , नेत्र आई- वडीलान परी, पुत्र संपत्ती धनाला, देऊन वरदान विचार आले यमाला,  किती द्रुढ तुझी इच्छाशक्ती मिळवले सत्यवानाला तुच खरी सत्यवानाची सावित्री आमरण तुझीच पूजा वटसावित्री. वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

vat purnima message for husband

परिवाराच्या रक्षणार्य पतीच्या खांद्याला खांदा लावून संसाराची धुरा संभाळणात्या प्रत्येक माता भगिनींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!


🌳 वटपौर्णिमा मराठी माहिती निबंध भाषण


vat purnima sms for husband in marathi

सप्तपदींच्या सात फे-यांनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन, जन्मोजन्मी राहो असेच कायम, कोणाचीही लागो ना त्याला नजर या संसाराला, दरवर्षी अशीच येवो ही वटपौर्णिमेची घडी कायम वट सावित्री निमित्त सौभाग्यवतींना हार्दिक शुभेच्छा

vat purnima quotes for wife in marathi

दोन क्षणाचे असते भांडण सात जन्माचे असते बंधन कितीही आले जरी संकट नेहमी आनंदी राहो आपले सहजीवन वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!

🌳 वटपौर्णिमा पूजा विधी मराठी साहित्य pdf




🎯 vat purnima chya hardik shubhechha in marathi

माझ्या बायकोचा हा उपवास करण्याचा दिवस आहे, मला माहित आहे की तुला माझ्या आयुष्याची खूप काळजी आहे, ती काही खाऊ शकते पण ती खाणार नाही कारण ती माझा विश्वास मोड़ नाही शकत, नवरा म्हणून मी तुझी प्रत्येक क्षणाची कोळजी घेईल माझी राणी मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. वट सावित्री पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.


वटपौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठी स्टेटस व्हिडीओ

https://youtu.be/KfA_6jt96xA



happy vat purnima wishes in marathi

सौभाग्याची प्रार्थना.. वटवृक्षाची आराधना.. वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

vat purnima hardik shubhechha

वटपौर्णिमेचा सण असेच आयुष्यभर लाभो,माझ्या ह्यांच्या जीवनात आनंद व सुख लाभो, वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!



🎯 marathi marathi sms vat purnima

सुख - दुःखात कायम सोबत राहू, एकच नाहीतर साँत जन्मात एकमेकांचे होऊ - वटपौर्णिमेच्या शुभेच्छा

वटपौर्णिमा शुभेच्छा फोटो HD image

मराठी संस्कृतीची प्रतिमा सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण बांधूनी नात्याचे बंधन करेन सीता जन्माचे समर्पण वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा wishes vat purnima 2022 in marathi

एक फेरा तुमच्या आरोग्यासाठी एक फेरा तुमच्या प्रेमासाठी एक फेरा तुमच्या यशासाठी एक फेरा तुमच्या दीर्घायुष्यासाठी एक फेरा तुमच्या आणि माझ्या सातजन्माच्या नात्यासाठी वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

vat purnima status in marathi

नाती जन्मोजन्मीची, दिली परमेश्वराने जुळवून दोघांच्या प्रेमाला देते रेशीम धाग्यात वटवृक्षात गुंफुण. वटपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!



🎯 status vat savitri vat purnima

ज्याला सावित्रीच्या धाग्याचे कुंपण अशा वटवृक्षाची बाग सदैव राहो हिरवीगार हीच सदिच्छा, तुझी माझी जोडी सदैव राहो वषीनुवर्षे वट सावित्री व्रत निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

वटपौर्णिमा शुभेच्छा मराठी 

सर्वगुण संपन्न, दीर्घायुषी वटवृक्ष, ज्यामुळे लाभते, निरोगी आयुष्य !! वट पोर्णिमा शुभेच्छा 

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

वटवृक्षाकडे ह्यांच्यासाठी आनंद मागते, सूर्याच्या तेजाप्रमाणे संसार उजळत राहो, फुललेल्या फुलासारखा सुगंध बहरत राहो, परमेश्वराची कृपा नेहमी तुमच्यावर राहो. वटपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!


 FAQ - 

Q.वटपौर्णिमा कधी आहे 2022 ?


Ans - या वर्षी 2022 मध्ये वटपौर्णिमा 14 जून 2022 रोजी आहे .

Q.वटपौर्णिमा का साजरी करतात ?

Ans- वडाच्या झाडाचे आयुष्य खूप जास्त असते तसेच त्याच्या पारंब्यांचा विस्तारही खूप मोठा होतो. वडाप्रमाणे आपल्या पतीला आणि कुटुंबियांना आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभावे हा या व्रतामागील उद्देश आहे



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !