Type Here to Get Search Results !

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी | ashadhi ekadashi chya hardik shubhechha marathi | ashadi ekadashi wishes quotes marathi | ashadhi ekadashi quotes wishes in marathi

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी | ashadhi ekadashi chya hardik shubhechha marathi| ashadi ekadashi wishes quotes marathi | ashadhi ekadashi quotes wishes in marathi

 

आज आषाढी एकादशी या दिवशी वारकरी संप्रदाय विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे पायी चालत चालत जातात व विठ्ठलाचे दर्शन घेतात ! तसेच आजच्या आषाढी एकादशी च्या हार्दीक शुभेच्छा इतरांना देण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी खास असे निवडक आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा संदेस घेऊन आलो आहोत त्याचा आपण  ashadhi ekadashi marathi quotes , ashadhi ekadashi marathi wishes साठी नक्की करू शकता व इतरांना शुभेच्छा संदेश देऊ शकता !

आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा संदेश 2022🚩 ashadhi ekadashi marathi quotes 

ताळ वाजे, मृदूंग वाजे, वाजे हरीचा वीणा !! माउली निघाले पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला !! !! जय जय राम कृष्ण हरी !! आषाढी एकादशी निम्मित विठ्ठलमय शुभेच्छा!


ashadhi ekadashi chya hardik shubhechha banner

रूप पाहता लोचनी सुख जाले ओ साजणी , तो हा विठ्ठल बरखा तो हा माधव बरखा बहुता सुकृतांची जोडी म्हणुनी विठ्ठल आवडी सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर , आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!


🆕 पंढरपूर विठ्ठलाचे लाईव्ह दर्शन


vitthal आषाढी एकादशी शुभेच्छा

"सुखासाठी करिसी तळमळ तरी तू पंढरीस जाय एकवेळ मग तू अवघाची सुखरूप जैसी जन्मोजन्मीचे दुःख विसरसी, शुभेच्छा आषाढी एकादशी च्या !🚩 आषाढी+एकादशी+स्टेटस मराठी

अभिषेक तुझिया कृपेचा आम्हावरी एवढा प्रचंड, कौल काही गाऱ्हाण्याचा कैसा मागावा? मागणे मात्र इतुकेच नशिबी जेव्हा रीतेपण, हक्क पळीभर तीर्थाचा न कधी सांडावा!!


आषाढी एकादशी शुभेच्छा फोटो hd

सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदयी माझे! आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!


ashadi ekadashi wishes in marathi

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥ आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


🎯 गुरू पौर्णिमा अप्रतिम भाषण निबंध


ashadi ekadashi quotes in marathi

॥ देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई सुखालाही आला या हो आनंदाचा पूर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर ।। आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!


🚩 ashadhi ekadashi chya shubhechha

देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई सुखालाही आला या हो आनंदाचा पूर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर आषाढी एकादशीच्या शुभेच्छा...!


vitthal ekadashi 2022 wishes quotes marathi

डोळे मिटता सामोरे पंढरपूर हे साक्षात मन तृप्तीत भिजून पाही संतांचे मंदिर आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 


whatsapp ashadhi ekadashi status

तूझा रे आधार मला। तूच रे पाठिराखा।। तूच रे माझ्या पांडुरंगा | चूका माझ्या देवा । घेरे तुझ्या पोटी।🚩 ashadhi ekadashi shayari in marathi

तुझे नाम ओठी सदा राहो।। राम कृष्ण हरी माऊली।। || आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा ।।


आषाढी एकादशी स्टेटस मराठी 

भीमेतिरी पंढरपूरी वारकरी ताल धरी उभा पांडुरंग गातो रे अभंग दिन भान विसरले भक्त होऊनी निसंग आषाढी एकादशीच्या भक्तिमय शुभेच्छा!


ashadhi ekadashi caption in marathi

पुढे परतूनी येऊ आता निरोप असावा जनी विठ्ठल दिसावा मनी विठ्ठल रुजावा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा


ashadhi ekadashi hardik shubhechha in marathi

तूझा रे आधार मला। तूच रे पाठिराखा ।। तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा। घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।🚩 ashadhi ekadashi chya hardik shubhechha in marathi

बळीराजाला आनंद दे | सर्वाना समृद्धी दे । राज्याच्या प्रगती, विकासासाठी शक्ती दे । तुझा- आपला महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम होऊ दे । आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा


आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा

पाणी घालतो तुळशीला ! वंदन करतो देवाला ! सदा आंनदी ठेव माझ्या मित्रांना. हिच प्रार्थना पाडुरंगाला सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.


आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

मनाचिया गाभारात नाम तुझे घेता । अंतः करणी माझीया लागे ओढ तुझी । साक्षात प्रगटली ती तेजोमय मूर्ती । पाहुनि तुझे ते रुप माउली धन्य मी जाहले या जन्मी । आषाढी एकादशी निमित्त सर्व माऊलींना हार्दिक शुभेच्छा!🚩 आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

सोहळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा मेळा जमला भक्तगणांचा, ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


ashadhi ekadashi marathi sms

दिसेना रिंगण नाही टाळ मृदुंगाची धून रिते तुझे वैकुंठ पांडुरंगा आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा


ashadhi ekadashi marathi massage

पुढे परतूनी येऊ आता निरोप असावा जनी विठ्ठल दिसावा मनी विठ्ठल रुजावा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🔴 हे पण वाचा
🆕 सर्व अष्टविनायक गणपती चे Live दर्शन घ्या !
🆕 पंढरपूर विठ्ठलाचे लाईव्ह दर्शन
🆕 जेजुरी खंडेरायाचे लाईव्ह दर्शन


💠 FAQ 
Q. आषाढी एकादशी कधी आहे 2022 ?
Ans - आषाढी एकादशी दिनांक 10 जुलै 2022 रोजी आहे 
Q. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं ?
Ans -   मनुष्याचं एक वर्ष म्हणजे देवांची एक अहोरात्र असते. त्यामुळे दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो असं मानलं जातं. आषाढ महिन्यात येणार्‍या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होतं आणि दक्षिणायन सुरू होते. म्हणून आषाढी एकादशीला `देवशयनी’ (देवांच्या निद्रेची) एकादशी’, असं म्हणतात
Q. पंढरपूर live दर्शन Today कसे घ्यावे ? 
Ans- पंढरपूर live दर्शन Today घेण्यासाठी पंढरपूर ची ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन घेऊ शकता ! किंवाmarathibhashan.com वेबसाईटवर जाऊन घेऊ शकता

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपल्या फेसबुक ला लाईक करा !