Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठी | guru purnima quotes in marathi 2023 | guru purnima wishes in marathi for parents teachers aai baba mother father husband | happy guru purnima wishes quotes in marathi

गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठी २०२३ | guru purnima quotes in marathi 2023 | guru purnima wishes in marathi for parents  teachers aai baba mother father husband |  happy guru purnima wishes quotes in marathi 2023

भारतीय संस्कृतीत गुरुला ईश्वराचे स्थान दिले गेले आहे. गुरु आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात. गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपोर्णिमा. गुरुपौर्णिमा हा भारतातील गुरू शिष्य परंपरेची माहती सांगणारा एक उत्सव आहे. गुरू आपल्या शिष्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी सर्व प्रकारचे सुयोग्य शिक्षण देत असतात.  'गुरुविण कोण दाखवील वाट' असे  देखील म्हटले जाते. आपल्या गुरूंप्रति कृतज्ञता प्रकट करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. महर्षी भगवान व्यास यांच्या स्मरणार्थ गुरुपोर्णिमा साजरी केली जाते. महर्षी व्यास यांनी महाभारतासारखे अजरामर काव्य लिहले आहे. गुरुपोर्णिमा ही व्यास पोर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते. म्हणूनच गुरुपौर्णिमेला "व्यास पौर्णिमा" म्हणून देखील ओळखले जाते. गुरुपोर्णिमा दरवर्षी आषाढ महिन्याच्या पोर्णिमेला येते. हा सण गुरु शिष्याच्या पवित्र नात्याचा सण आहे. आपल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी पोहचवण्यासाठी गुरुच आपल्याला मार्गदर्शन करतात. गुरुविषयी प्रेम आदर व कृतज्ञता बाळगणे हे आपले कर्तव्य आहे.

आज आपण अश्याच आपले गुरू आई बाबा शिक्षक याच्या विषयी कृतज्ञात व्यक्त करण्यासाठी व त्यांना शुभेच्छा संदेश देण्यासाठी आम्ही आपणासाठी काही मोजक्या आपण सुंदर अशा शुभेच्छा संदेश गुरुपौर्णिमा च्या शुभेच्छा संदेश ( guru purnima quotes in marathi ) घेऊन आलो आहोत हे शुभेच्छा संदेश आपण आपल्या आई वडील मित्र-मैत्रिणी शिक्षक यांना पाठवून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करू शकता !


गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश



💠 guru purnima quotes in marathi 2023

गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक.. आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना, आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन ,गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

guru purnima wishes in marathi 2023

जे जे आपणासी ठावे, ते दुसऱ्यासी देई, शहाणे करून सोडी सकळ जना तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा.. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

🎯 आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप्स मध्ये जॉईन व्हा !




🎯 15 ऑगस्ट भाषण इंग्रजी pdf


happy guru purnima wishes quotes in marathi 

गुरुब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ,गुरुरेव परंब्रह्म ,तस्मै श्रीगुरुवे नमः ।।



💠 Guru Purnima Images Marathi 2023

प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतो माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक टप्प्यावर क्षणा-क्षणाला भेटलेल्या आणि भेटणाऱ्या त्या माझ्या असंख्य गुरुंना शतशः वंदन !


💠 गुरुपौर्णिमा चारोळ्या शायरी !

💠 गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठी !

💠 गुरुपौर्णिमा निबंध मराठी

💠 गुरुपौर्णिमा भाषण मराठी


गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा sms २०२३

हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा. आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा... गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


📮 लोकमान्य टिळक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश !


गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा quotes

गुरु म्हणजे ..... कोळशातून सोने निर्माण करणारी खाण चिखलातून मूर्ती घडविणारा मूर्तीकार  दगडातून शिल्प तयार करणारा शिल्पकार आणि वेळप्रसंगी आईबापापरी बनणारा आधार गुरू पौर्णिमेच्या आपणास हार्दिक शुभेच्छा



💠 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा फोटो

सर्व प्रथम शुभेच्छा तिला 'जिने मला घडवलं, जिच्यामुळे आज मी आहे माझ्या आयुष्यातील पहिली गुरू प्रिय आई गुरु पोर्णिमानिमित्त वंदन आणि खूप खूप शुभेच्छा


 गुरुपौर्णिमा निमित्त स्टेट्स हार्दिक शुभेच्छा wishes text 

जगासाठी आपण कदाचित एक शिक्षक असाल परंतु आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक नायक आहात! देवाचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहतील.गुरुपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा


guru purnima quotes in marathi for teachers

आई माझी गुरू, आई कल्पतरू, आई माझी प्रीतीचे माहेर, मांगल्याचे सार, सर्वाना सुखदा पावे.. अशी आरोग्य संपदा, कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असु नये, गुरु पूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा



💠 guru purnima quotes in marathi for aai baba

गुरुची आपल्या उपकारांचे कसकाय फेडू मी मोल, लाख किमती धन जरी परंतु गुरू माझे आहेत अनमोल..! हॅपी गुरुपौर्णिमा

guru purnima quotes in marathi for parents

गुरु शिवाय नाही होत जीवन साकार डोक्यावर जेव्हा असतो गुरूंचा हात, तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार माझ्या डोक्यावर नेहमी आशीर्वाद आणि ज्ञानाचा हात ठेवल्याबद्दल गुरूंचे खूप खूप आभार. गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

guru purnima quotes in marathi for husband

योग्य काय, अयोग्य काय ते आपण शिकवता खोटे काय, खरे काय ते आपण समजावता  जेव्हा काहीच सुचत नाही अशा वेळी आमच्या अडचणी दूर करता.. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

guru purnima quotes in marathi for friends

आई जिने आयुष्य कस जगायचं हे शिकवलं, बाबा ज्यांनी प्रत्येक पैश्याची किंमत ओळखायला शिकवलं, शिक्षक ज्यांनी अभ्यास्या सोबत आयुष्याचे धडे शिकवले, Friends ज्यांनी वाईट परिस्तिथीत धीर दिला, ते सगळे लोक ज्यांनी मला नवीन नवीन गोष्टी शिकवल्या, सल्ले दिले, त्या प्रत्येक गुरूंचा मी आभारी आहे, तुमच्यामुळेच मला नवीन प्रेरणा, मार्ग मिळाल आहे तुम्हा सगळ्यांना.गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


💠 guru purnima quotes in marathi for mother and father

शिक्षक हे शाळेत आपले पालक असतात आणि त्या पैकी सर्वोत्कृष्ट पालक मला लाभले आहे. सर्व भाग्यवान विद्यार्थ्यांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

guru purnima quotes in marathi for swami samarth 

आई-वडील प्रथम गुरु त्यांच्यापासून सगळ्यांचे अस्तित्व सुरू गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

guru purnima quotes in marathi for aai

आयुष्याच्या या वाटेवरी मज गुरूचे आशीर्वाद लाभावे ज्येष्ठ कनिष्ठ भेद न कुठले प्रत्येकाकडून मज धडे आयुष्याचे मिळावे..... गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठी guru purnima status marathi 2023

जेव्हा गुरूंचा आशीर्वाद आणि शिकवणुकींचा प्रकाश असेल तेव्हा तुमच्या आयुष्यात अंधार होणार नाही.गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


💠 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा चारोळ्या कविता

गुरु शिवाय ज्ञान नाही, ज्ञान शिवाय आत्मा नाही, ध्यान, ज्ञान, संयम आणि कर्म ही सर्व गुरुची देणगी आहे.गुरु पूर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा चारोळ्या कविता शायरी

गुरु - चालायला नाही चालवायला शिकवतो, बोलायला नाही बोलून दाखवायला शिकवतो, खायला नाही खाऊ घालायला शिकवतो, विश्वास मिळवायला नाही टिकवायला शिकवतो आत्मसन्मान घ्यायला नाही कमवायला शिकवतो, शिक्षण शिकायला नाही शिकवणूक द्यायला शिकवतो, पैसा कमवायला नाही दान करायला शिकवतो, प्रेम मिळवायलाच नाही वाटायला शिकवतो, नाती तोडायला नाही जपायला शिकवतो, आधार घ्यायला नाही द्यायला शिकवतो, आयुष्य फक्त घालवायला नाही ते जगायला शिकवतो, तो म्हणजेच गुरू ! #गुरुपौर्णिमा शुभेच्छा

 

💠 FAQ - 
Q.गुरू पौर्णिमा कधी आहे 2023
Ans- गुरू पौर्णिमा 3 जुलै 2023 ला आहे 
Q.गुरू पौर्णिमा का साजरी केली जाते ?
Ans - गुरू बद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी केली जाते


☢️ हे पण वाचा - 

 🆕  15 ऑगस्ट भाषण मराठी

🎯 राजमाता जिजाऊ जयंती भाषण निबंध

🎯 गुरू पौर्णिमा अप्रतिम भाषण निबंध

🎯 शाहू महाराज पुण्यतिथी शुभेच्छा संदेश

🎯 गुरुपौर्णिमा भाषण मराठी pdf

🎯  वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये

🎯 छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

🔵 बुद्ध पौर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

🔵 मदर डे च्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !