Type Here to Get Search Results !

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र डाउनलोड करा २०२३ | varishtha vetan shreni certificate download pdf | training.scertmaha.ac.in

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र डाउनलोड करा २०२३  | varishtha vetan shreni certificate download PDF | training.scertmaha.ac.in


महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य तर्फे आयोजित केलेल्या वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्राचे वितरण सुरू झालेले आहे ज्या शिक्षकांनी इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड वरती आपले प्रशिक्षण व्यवस्थित रित्या पूर्ण केलेले आहे त्या शिक्षकांना सदर प्रमाणपत्राचे वितरण केले जात आहे

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र डाउनलोड करा | varishtha vetan shreni certificate download PDF


🔴 प्रमाणपत्र डाऊनलोड करण्याआधी या गोष्टी आपण केल्या आहेत का याची खात्री करा

1. इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वरती आपण सदर प्रशिक्षणाची चाचणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

2. इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड च्या माध्यमातून सदर प्रशिक्षणाचे स्वाध्याय आपण अपलोड करणे आवश्यक आहे

अशा सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतर आपल्याला खालील लिंक वरती क्लिक केल्यानंतर सदर प्रमाणपत्र तात्काळ मिळणार आहे तरीही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा कारण अनेक शिक्षक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आम्हाला अजून प्रमाणपत्र मिळालेले नाही या चिंतेमध्ये होते तरी तात्काळ प्रमाणपत्र डाऊनलोड करून घ्या पण आपले सहकारी शिक्षक मित्र मैत्रिणींना तात्काळ पाठवून सुखद धक्का द्या धन्यवा


🔴 ऑनलाइन प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी खालील सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करा.


प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपले प्रशिक्षण व्यवस्थित पूर्ण झाले असणे आवश्यक आहे.

इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपल्या प्रशिक्षणाची चाचणी सोडवून आपण उत्तीर्ण झाले असणे आवश्यक आहे.

इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपल्या प्रशिक्षणाचे स्वाध्यायच्या फोल्डरची लिंक अपलोड करणे आवश्यक आहे.

उपरोक्त मुद्दे एक ते तीन वाचले असून मी प्रमाणित करतो की उपरोक्त तिन्ही मुद्द्यांची पूर्तता मी केली आहे.

 

आपला प्रशिक्षणाचा नोंदणी क्रमांक नोंदविल्यानंतर आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल.

OTP येत नसेल तर कृपया थोडी वाट बघा , सर्व्हर वर लोड आला असल्यामुळे काही वेळाने नक्की OTP येतो .

आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी आपण प्रविष्ट केल्यानंतर आपणास

  1. नोंदणी क्रमांक
  2. इंग्रजी मधील आपले नाव
  3. मोबाईल क्रमांक
  4. ईमेल
  5. प्रशिक्षण गट
  6. आपले मराठीतील नाव
  7. शाळेचे नाव
  8. जिल्हा
  9. तालुका


🔴यातील आपले मराठीतील नाव, शाळेचे मराठीमधील नाव, आपला जिल्हा व तालुका यामध्ये आपली स्वतःची व्यवस्थित माहिती भरावी/ चूक असल्यास आवश्यक बदल करावेत.

Q.प्रमाणपत्रावर  नाव  चुकले आहे  त्यासाठी काय  करावे  लागेल?

Ans - पुन्हा रजिस्टर नंबर टाकून नाव बदल करा.

उपरोक्त मुद्दा क्रमांक तीन मध्ये नमूद केलेले सर्व तपशील व नमूद माहिती १००% अचूक व खरी असून यामध्ये कोणतीही चूक आढळल्यास व चुकीच्या नावाचे, गटाचे प्रमाणपत्र डाऊनलोड झाल्यास संबंधित प्रशिक्षणार्थी स्वतः जबाबदार असतील.

ज्या प्रशिक्षणार्थीनी वरिष्ठ वेतन श्रेणी/ निवड श्रेणी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे, असे प्रशिक्षणार्थी आपले प्रमाणपत्र येथून डाऊनलोड करून घेऊ शकतात.🔴 वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र डाउनलोड करा | varishtha vetan shreni certificate download 


https://training.scertmaha.ac.in/Certificate2023/


💥 नोंदणी क्रमांक शोधण्यासाठी खाली क्लिक करा !

https://training.scertmaha.ac.in/Lists/SchoolList.aspx
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !