Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठी २०२२ | ganesh chaturthi quotes marathi 2022| happy ganesh chaturthi wishes in marathi | Ganesh chaturthi message in marathi

गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठी २०२२ | ganesh chaturthi quotes marathi 2022| happy ganesh chaturthi wishes in marathi | Ganesh chaturthi message in marathi


दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया ही गर्जना आपल्याला ऐकायला मिळणार असून आपण या वर्षी पण गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा संदेश ( happy ganesh chaturthi wishes quotes message in marathi ) इतरांना पाठवणार आहोत.नवसाला पावणाऱ्या गणपती चे दर्शन घेण्यासाठी जात असतो त्यात लालबागच्या राजाचे दर्शन , पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती दर्शन घेत असतो  


गणेश चतुर्थी 2022 शुभेच्छा, संदेश, कोट्स, गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा ( happy ganesh chaturthi wishes quotes message marathi status ) 

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छागणेश चतुर्थीचा सण भगवान गणेशाचा आगमनाचा दिवस म्हणून साजरा केला जातो.  तुम्हां सर्वांना गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा  ( ganesh chaturthi quotes marathi ). गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाची बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याची देवता म्हणून पूजा केली जाते.  भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते.  गणेश चतुर्थीनिमित्त भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. महाराष्ट्रात विशेषता कोकणामध्ये गणेशोत्सव मोठ्या धूम धडाक्यात साजरा केला जातो , कोणी दीड दिवसाचा तर कोणी 5 तर 7 दिवसाचा गणपती ची स्थापना करतात.  बाप्पाची पूजा मोठ्या थाटामाटात केली जाते.  या गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्ही तुमच्या कुटुंबीयांना, नातेवाईकांना आणि मित्रांना व्हाट्सअप्प, फेसबुकवर विशेष संदेश पाठवून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा ( happy ganesh chaturthi wishes in marathi)  देऊ शकता.चला तर गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा संदेश बघूया.


गणेश चतुर्थी २०२२ शुभेच्छा संदेश मराठी | ganesh chaturthichya hardik shubhechha marathi


श्रींच्या चरणी कर माझे जुळले तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले। तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास, सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले अशीच कृपा सतत राहू दे...सर्व मित्रांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!


Happy ganesh chaturthi quotes in marathi


स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा तुझ्या नावातच समाधान आहे ! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!


Ganesh chaturthi 2022 quotes in marathi


तुमच्या आयुष्यातला आनंद त्या विघ्नहर्ते याच्या काना इतका विशाल असावा...अडचणी उंदरा इतक्या लहान असाव्यात....आयुष्य त्याच्या सोंडे इतके लांब असावे आणी आयुष्यातले मोदका प्रमाणे गोड असावेत.|| गणेशोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा ||


Ganpati Bappa quotes in marathi


हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या कोरोना सारख्या भयानक रोगापासून संपूर्ण देशाला मुक्त कर हिच तुझ्या चरणी प्रार्थना.. गणेश चतुर्थी निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा!


Ganesh chaturthi wishes in marathi 2022


॥ श्री गणेशाय नमः ॥ वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा ! गणपती तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो.., तुम्हाला सुख समृद्धि, भरभराटी आणि उत्तम आरोग्य लाभो. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!


Happy ganesh chaturthi in marathi wishes


देव येतोय माझा... आस लागली तुझ्या दर्शनाची, तुला डोळे भरून पाहण्याची, कधी उजाडेल ती सोनेरी पहाट, गणराया तुझ्या आगमनाची.. गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया Happy Ganesh Chaturthi


गणेश चतुर्थी च्या मराठीत शुभेच्छा मॅसेज व्हाट्सअप्प स्टेटस 

गणराया तुझ्या येण्या सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले सर्व संकटाचे निवारण झाले तुझ्या आशिर्वादाने यश लाभले असाच आशीर्वाद गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !


Quotes on ganpati bappa in marathi


गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास घरात आहे लंबोदराचा निवास दहा दिवस आहे आनंदाची रास अनंत चतुर्थीला मात्र, मन होते उदास... सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!


ganesh chaturthi status marathi download


श्रावण संपला, रम्य चतुर्थीची पहाट झाली.... सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे, आली आली.... माझ्या गणाधिशाची स्वारी आली...गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!


Ganpati bappa morya message in marathi


“वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया वरदहस्त असुद्या माथी राहुद्या सदैव छत्रछाया गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या

Ganpati bappa morya message in marathi


वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला... प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी... सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा


Happy Ganpati bappa quotes in marathi


जडलाय तुझ्या नव्या रूपाचा ध्यास , पूर्ण कर बाप्पा आता भक्तांची आस ,आतुरता आगमनाची. गणपती बाप्पा मोरया. हॅप्पी गणेश चतुर्थी !


ganesh chaturthi status marathi download


https://youtu.be/CX0rAj_6Z4s


हे पण वाचा - 


FAQ - 

Q. गणेश चतुर्थी कधी आहे 2022 ?

Ans - यावर्षी 2022 ला 30 ऑगस्ट  ला  गणेश चतुर्थी सुरू होत आहे.  या दिवशी गणपती बसतील.

Q. गणपती कधी उठणार आहे 2022 ? 

Ans - 09 सप्टेंबर 2022 ला म्हणजेच अनंत चतुर्दशीला  गणपती बाप्पा ला निरोप दिला जाईल.

Q. गणेश चतुर्थी शुभ मुहूर्त काय आहे ?
Ans -  गणेश चतुर्थी म्हणजेच भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी 30 ऑगस्ट  रोजी दुपारी 3:34 वाजता सुरू होईल.  तर भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी 31 ऑगस्ट रोजी दुपारी 3:23 वाजता समाप्त होईल.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !