स्वातंत्र्य दिन भाषण मराठी pdf | independence day speech in marathi pdf 2022
नमस्कार विद्यार्थी शिक्षक बंधुंनो आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन ( Independence day), स्वातंत्र्य दिन म्हटलं की शाळा कॉलेजमध्ये आपल्याला भाषणाची तयारी करावी लागत असते तुमची तयारी सोपी होण्यासाठी आम्ही 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे मराठी भाषण ( swatantra din bhashan marathi pdf ) मराठीमध्ये लिहिलेले सोपे व दहा ओळींमध्ये असे छोट्या मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी भाषण घेऊन आलो आहोत ह्या स्वातंत्र्य दिनाचे भाषणाचा उपयोग ( Independence day speech in marathi ) आपण स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत त्यासाठी लहान मुलांना भाषण देण्यासाठी उपयोग नक्कीच होईल चला तर स्वातंत्र्य दिनाचे मराठी भाषणाला सुरुवात करूया .
💠 स्वातंत्र्य दिन भाषण मराठी pdf | swatantra din bhashan marathi pdf ( Independence day speech in marathi )
स्वातंत्र्य दिन मराठी भाषण सुरुवात.
"हिंदुस्तानचा नारा .....
जगभर गुंजतोय.....
आमचा तिरंगा
आसमंतात फडकतोय.'
सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग आणि येथे उपस्थित माझ्या देशबांधवांनी..... सर्वांना माझा नमस्कार...
आज १५ ऑगस्ट ! आपण सर्वजन आज इथे भारताचा ७६ वा 'स्वातंत्र्य दिन' साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा...! मित्रांनो, १५ ऑगस्ट हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकासाठी उत्साहाचा, सन्मानाचा व अभिमानाचा अहि.
१५ ऑगस्ट १९४७ ला भारत देश इंग्रजाच्या गुलामगितून मुक्त झाला. हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिन होय. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले. महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, सुभाषचंद्र बोस अशा अनेक क्रांतिकारकांनी आपले प्राण पणाला लावले. आज आपण मुक्तपणे श्वास घेतीय त्याचे सर्व श्रेय या देशपुत्रांचे आहे. अशा थोर स्वातंत्र्य सैनिकांना माझे नमन....
आजच्या या मंगलदिनी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवितात. शाळा व महाविद्यालयांमध्ये हा सण मोठया उत्साहात साजरा केला जातो. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते मिरवणुका काढल्या जातात. घोषणा दिल्या जातात. सगळीकडे देशभक्तिची गाणी लावली जातात.
स्वातंत्र्यानंतर भारताने सर्व क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे. परंतु तरीही आपल्या देशात अनेक समस्या आहेत त्यावर देशातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन मात केली पाहिजे.
💠 चला तर मग आपण सर्वजण एकत्र येऊन भारताला एक आदर्श व सर्वोत्तम देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया.
🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध भाषण सूत्रसंचालन
🎯 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी
🇮🇳 15 ऑगस्ट च्या शुभेच्छा संदेश ! 2022
🎀 रक्षाबंधनला हे गिफ्ट कधीही देऊ नये नक्की बघा व्हिडिओ !
➡️ https://youtu.be/GVHVfMnqUk8
आशा आहे की 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे मराठी भाषण ( Independence day speech in marathi ) मराठीमध्ये लिहिलेले सोपे व दहा ओळींमध्ये असे छोट्या मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी भाषण आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लहान मुलांना भाषण देण्यासाठी उपयोग नक्कीच होईल , स्वातंत्र्य दिनाचे मराठी भाषणाला आवडल्यास नक्की शेअर करा.
💠 १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषणाचा व्हिडिओ
https://youtube.com/shorts/_rreXsChv6w
🇮🇳 15 augast swatantra din bhashan marathi pdf
आशा आहे की तुम्हांला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे मराठी भाषण ( Independence day speech in marathi ) मराठीमध्ये लिहिलेले सोपे व दहा ओळींमध्ये असे छोट्या मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी (15 august speech in marathi for child students ) व शिक्षकांसाठी भाषण तुम्हाला आवडले असेल , भाषणाचा उपयोग आपण 15 ऑगस्ट च्या दिवशी लहान मुलांना भाषण देण्यासाठी उपयोग झाला असेल , 15 ऑगस्ट चे भाषण आवडल्यास नक्की इतरांना शेअर करा
🇮🇳 हे पण वाचा -
🎯 माझा तिरंगा माझा अभिमान निबंध भाषण
🆕 9 ऑगस्ट क्रांती दिन भाषण मराठी pdf
🆕 पहिल्या श्रावण सोमवार च्या हार्दिक शुभेच्छा संदेश
🎯 जागतिक आदिवासी दिन भाषण
🆕 पहिल्या श्रावण सोमवार ची पूजा कशी करावी 2022
FAQ -
Q. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषण मराठीमध्ये कोठे मिळेल ?
Ans - 15 augast swatantra din bhashan marathibhashan.com या वेबसाईटवर भेटेल.
Q. 15 ऑगस्ट चे भाषण सुरुवात कशी करावी ?
Ans - 15-ऑगस्ट भाषणाची सुरवात सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग व येथे उपस्थित माझ्या देशबांधवांनो, अशी करावी.
Q.15 ऑगस्ट ला काय आहे ?
Ans- 15 ऑगस्ट ला भारताचा 76 वा स्वातंत्र्य दिन आहे.