Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

जागतिक आदिवासी दिन भाषण निबंध सूत्रसंचालन| jagtik adivasi din speech in marathi pdf

9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन भाषण, निबंध,सूत्रसंचालन| jagtik adivasi din speech in marathi | jagtik adivasi din bhashan nibandh PDF

नमस्कार मित्रांनो 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन ( world Tribal day 2022 ) म्हणून आपण दरवर्षी साजरा केला जातो या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आम्ही आपणासाठी आदिवासी दिवस मराठी माहिती घेऊन आलो आहोत,  या माहितीचा उपयोग आपण आदिवासी दिन भाषण (9 August jagtik adivasi din speech in marathi ) आदिवासी दिन सूत्रसंचालन आदिवासी दिन निबंध यासाठी आपण या लेखाचा वापर करू शकता. चला तर आदिवासी दिन मराठी माहिती आपण थोडक्यात बघूया.

9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन भाषण निबंध सूत्रसंचालन| jagtik adivasi din speech in marathi | jagtik adivasi din bhashan pdf

9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन भाषण निबंध


9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन भाषण निबंध सूत्रसंचालन| jagtik adivasi din speech in marathi pdf

वेगळी तुझी बोलीभाषा, 

धर्म तुझा आगला, 

लाकडाचा केला नांगर, 

अन स्वत: झाला बैल 

ओबड-धोबड जमीन कसत, 

मैलो मेल चालला 

सर्वाआधी जन्मला तरी मागे कसा राहिला ? 


नमस्कार मित्रांनो, माझ्या तमाम आदिवासी बांधवांना आदिवासी दिनाच्या खुप खुप शुभेच्छा...

मित्रांनो, आदिवासी या नावाला फार प्राचीन इतिहास आहे. आदिवासी म्हटले की आपल्यासमोर डोंगरदऱ्यात राहणारा, जंगलात राहणारा, ओबड धोबड चेहऱ्याचा, जगाशी कुठलाही संपर्क नसलेला समाज होय.

आदिवासी हा शब्द आदी + वासी अशा दोन शब्दांनी बनलेला आहे. याचा अर्थ प्राचीन काळापासून वास्तव्य करणारे असे होतो जगाच्या पाठीवर ज्या माणसांने, ज्या जीवाने पहिल्यांदा जन्म घेतला तो जीव म्हणजे आदिमानव म्हणजेच आदिवासी आदिवासी आजही आपली उपजीविका जंगलात मिळणाऱ्या रानमेव्यावर करीत आहे. आजही गडचिरोली, चंद्रपुर, अमरावती ठापणे, किनवट या भागवत राहणारे आदिवासी  जंगलाच्या जवळच राहणे पसंत करतात. 'आदिवासी तेथे जंगल, जंगल तेथे आदिवासी असल्यामुळे निसर्गातील प्रत्येक वस्तुला ते दैवत मानतात.

एकलव्याच्या काळापासून आदिवासी समाज अन्याय सहन करत आला आहे रावणाचे वंशज आजही आदिवासी म्हणूनच श्रीलंकेन ओळखले जातात अन त्यांना श्रीलंका शासना कडून तशी वंशज म्हणून रक्कम अदा केली जाते. आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवा हात येणे शक्य व्हावे यासाठी आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये विविध सुविधा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन स्तरावर स्वतंत्र असे आदिवासी विकास मंत्रालय स्थापन करून हमखास असा निधी या विकासकामांना दिला जातो. भौगोलिक आव्हानांवर मात करीत या सर्व समाजाला आरोग्य, शिक्षण, परिवहन सुविधा आदींना जोडून मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहे आदिवासी विद्यार्थ्यां च्या शिक्षणासाठी आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या तसेच मुला-मुलींसाठी वसतीगृहे उपलब्ध करून दिली जात आहे. वसतीगृहा मध्ये, कोलगेट, डोक्याचे तेल, साबन, पेन औषधउपचार, सामानठेवण्यासाठी पेटी अशा प्रकारे बयास लहानात लहान गोष्टी पुरविली जातात. केवळ इतके करून होत नाही तर इतर मुलांच्या बरोबरीने त्यांना स्पर्धा करत यावी यासाठी त्यांच्यासाठी नामांकित शाळांमध्ये शिक्षणदेखील आता नव्याने सुरू झाले आहे .धन्यवाद .

आदिवासी दिवस मराठी माहिती आपणांस आवडली असेल ,  या माहितीचा उपयोग आपण आदिवासी दिन भाषण आदिवासी दिन सूत्रसंचालन आदिवासी दिन निबंध यासाठी आपण या लेखाचा वापर करू शकता.


जागतिक आदिवासी दिन सूत्रसंचालन pdf

जागतिक आदिवासी दिन फलक लेखन pdf


FAQ

Q.जागतिक आदिवासी दिवस कधी असतो ?

Ans-जागतिक आदिवासी दिन 9 ऑगस्ट 2022 ला आहे.

Q.जागतिक आदिवासी दिनाची या वर्षीची थीम काय आहे 2022 ?

Ans - या वर्षी जागतिक आदिवासी दिनाची थीम  “संरक्षणात स्थानिक महिलांची भूमिका आणि पारंपारिक ज्ञानाचे प्रसारण” ही 2022 ची ( Role of local women in conservation and transmission of traditional knowledge ) थीम आहे.🇮🇳 हे पण वाचा - 

🆕  15 ऑगस्ट भाषण मराठी pdf

🆕 हरतालिका व्रत मराठी माहिती

🆕 9 ऑगस्ट क्रांती दिन भाषण मराठी pdf

🆕 पहिल्या श्रावण सोमवार च्या हार्दिक शुभेच्छा संदेश

🆕 जागतिक आदिवासी दिन भाषण

🆕 पहिल्या श्रावण सोमवार ची पूजा कशी करावी 2022

🆕 15 ऑगस्ट मराठी अप्रतिम भाष

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !