Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

हरतालिका आरती मराठी lyrics pdf | Hartalikechi Arti marathi pdf lyrics 2022

हरतालिका आरती मराठी lyrics pdf | Hartalikechi Arti marathi pdf lyrics 2022


हिंदू धर्मात भाद्रपद महिन्यात अनेक धार्मिक सण आहेत त्यापैकी एक हरतालिका  ( hartalika aarti in marathi ) देखील आहे.  हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे तीन दिवसांनी  हरतालिका हा सण साजरा केला जात असतो.  असे मानले जाते की स्त्रिया अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हे व्रत ठेवतात.  हा उपवास सर्व उपवासामध्ये सर्वात कठीण मानला जातो कारण तो जलविरहीत ठेवला जातो.  अविवाहित मुली योग्य व इच्छुक वर (पती) मिळवण्यासाठी हरतालिका तीज व्रत ठेवतात. याच हरतालिकेच्या दिवशी आपल्याला श्री शंकराची महादेवाची किंवा हरतालिकेची आरती ( hartalika aarti marathi )आपल्याला म्हणावी लागते जेणेकरून आपला हरतालिकेची वृत्त संपन्न होईल त्यासाठीच आम्ही हरतालिकेची आरती मराठी मध्ये लिहिलेली घेऊन आलो आहोत आपण ती वाचू शकता किंवा पीडीएफ मध्ये डाउनलोड करू शकता.


हरतालिका कथा व आरती मराठी (toc)


हरतालिकेची आरती मराठी २०२२ | hartalika aarti lyrics marathi pdf


हरतालिकेची पूजा झाल्यावर आपल्याला हरतालिकेची आरती मराठी मध्ये बोलावी लागते त्या साठी आपण हरतालिका आरती pdf मध्ये किंवा हरतालिकेची आरती lyrics marathi घेऊन वाचू दाखवा शकता 

Hartalika aarti in marathi lyrics pdf 2022 | हरतालिकेची आरती lyrics marathi


श्री हरतालिकेची आरती


जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके ॥ 
आरती ओवाळीते । ज्ञानदीप कळिके ॥ धृ ॥

हर अर्धांगी वससी । जासी यज्ञा माहेरासी ॥ 
तेथे अपमान पावसी । यज्ञकुंडी गुप्त होसी ॥ जय. १ ॥

रिघसी हिमाद्रिच्या पोटी । कन्या होसी तूं गोमटी ॥
 उग्र तपश्चर्या मोठी। आचरसी उठाउठी ॥ जय.॥ २ ॥

तपपंचाग्निसाधने । धुम्रपाने अघोवदने । .
केली बहु उपोषणे ॥ शुंभ भ्रताराकारणें ॥जय. ॥ ३ ॥

लीला दाखविसी दृष्टी । हे व्रत करिसी लोकांसाठी ॥ 
पुन्हा वरिसी धूर्जटी । मज रक्षावे संकटी ॥ जय. ॥ ४ ॥

काय वर्णू तव गुण । अल्पमती नारायण ॥ 
माते दाखवी चरण । चुकवावे जन्म मरण ॥ जय देवी ॥ ५ ॥

हरतालिकेची आरती मराठी लिहून घेऊ व कॉपी करू शकता 


🆕 हरतालिका ची आरती मराठी मध्ये 2022 

➡️  https://youtu.be/QrR8L8BBN9U






सणाचे नावहरतालिका 2022 मराठी
2022 हरतालिका कधी आहे 30 सप्टेंबर 2022
2022 हरतालिका पूजा मुहूर्त मराठीहरतालिका पूजा मुहूर्त सकाळी 5.57 ते 8.31 पर्यंत
हरतालिका व्रत कुमारिकेने करावे का ?हरतालिका व्रत कुमारिका सुद्धा मनासारखा पती मिळण्यासाठी करू शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !