Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

माझा तिरंगा, माझा अभिमान निबंध भाषण सूत्रसंचालन कविता चारोळी | maza tiranga maza abhiman marathi nibandh bhashan in marathi

माझा तिरंगा, माझा अभिमान निबंध भाषण सूत्रसंचालन कविता चारोळी | maza tiranga maza abhiman marathi nibandh bhashan in marathi pdf | तिरंगा ध्वज मराठी माहिती निबंध 


नमस्कार मित्रांनो या वर्षी भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झाले असून त्या करिता या वर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असून त्या निमित्ताने आपण विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजित आपल्या शाळा कॉलेजमध्ये करत आहोत त्यासाठी आपण माझा तिरंगा माझा अभिमान या विषयावर मी तिरंगा बोलतोय निबंध भाषण कविता ( maza tiranga maza abhiman marathi nibandh )  लिहिण्यासाठी तसेच तिरंगा बद्दल माहिती ,  तिरंगा, माझा अभिमान या विषयी माहिती निबंध ( maza tiranga maza abhiman marathi nibandh pdf)  लिहिण्यासाठी मराठीत माहिती घेऊन आलो आहोत ,त्यासाठी आपण या लेखाचा वापर करून माझा तिरंगा, माझा अभिमान या विषयावर भाषण देऊ शकता तसेच निबंध सुद्धा लिहू शकता चला तर माझा तिरंगा, माझा अभिमान या बद्दल माहिती बघूया .


माझा तिरंगा माझा अभिमान निबंध भाषण | तिरंगा ध्वज मराठी माहिती निबंध ( maza tiranga maza abhiman marathi nibandh  bhashan ) तिरंगा ध्वज मराठी माहिती निबंध भाषण pdf


माझा तिरंगा माझा अभिमान निबंध भाषण


माझा तिरंगा माझा अभिमान निबंध भाषण ( maza tiranga maza abhiman marathi nibandh bhashan )


“तिरंगा भारताची शान..... 

त्यासाठी देईन मी प्राण....

माझा तिरंगा, माझा अभिमान.” 

भारताचा राष्ट्रध्वज 'तिरंगा' आहे.

तिरंगा स्वातंत्र्य, सन्मान व बलिदानाचे प्रतीक आहे. तिरंग्यामध्ये केशरी, पांढरा आणि हिरवा हे तीन रंग आहत आणि हिरवा हे तीन रंग आहेत.

२२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगा' हा भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्विकारण्यात आला.

आपला तिरंगा आयताकृती आहे. तिरंगा तीन रंगाचा आहे. तिरंग्यात सर्वात वर केशरी रंग असून तो त्याग व बलिदानाच प्रतीक आहे. मध्यभागी पांढरा रंग असून तो शांतता, स्वच्छता व पवित्रतचे प्रतीक आहे. सर्वात खाली हिरवा रंग असून तो समृध्दी व संपन्नतेचे प्रतीक आहे.

तिरंग्यात मध्यभागी पांढऱ्या रंगाच्या मध्ये निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे. त्यात २४ आरे अहित. अशोक चक्र आपल्याला सदैव गतीने पुढे जाण्याची प्रेरणा देते.

तिरंगा देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची आठवण करून देतो. तिरंगा आपल्या देशाची आन, बान व शान आहे. आपण सर्वांनी आपल्या तिरंग्याचा आदर केला पाहिजे. माझा तिरंगा, माझा अभिमान

आशा आहे की माझा तिरंगा, माझा अभिमान या विषयाची माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल याचा उपयोग आपण तिरंगा ध्वज मराठी माहिती निबंध किंवा भाषणासाठी ( maza tiranga maza abhiman marathi nibandh bhashan) करू शकता .


🇮🇳 हे पण वाचा - 

🆕  15 ऑगस्ट भाषण मराठी pdf

🆕 हरतालिका व्रत मराठी माहिती

🆕 9 ऑगस्ट क्रांती दिन भाषण मराठी pdf

🆕 पहिल्या श्रावण सोमवार च्या हार्दिक शुभेच्छा संदेश

🇮🇳 15 augast swatantra din bhashan marathi pdf

🎯 जागतिक आदिवासी दिन भाषण

🆕 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध भाषण

🆕 15 ऑगस्ट मराठी अप्रतिम भाषण


FAQ

Q.भारतीय तिरंगा कधी राष्ट्रीय ध्वज म्हणून स्विकारण्यात आला ?

Ans -२२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगा' हा भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्विकारण्यात आला.

Q. भारतीय तिरंग्याची डिजाईन कोणी तयार केली ?

 Ans - पिंगली वेंकय्या भारतीय तिरंग्याची डिजाईन तयार केली आहे.

Q. भरतीय तिरंग्यात चारख्या ऐवजी अशोक चक्र कधी पासून वापरायला सुरवात झाली ?

Ans- भरतीय तिरंग्यात चारख्या ऐवजी अशोक चक्र 1947 पासून वापरायला सुरवात झाली 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !