Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

10 वी 12 वी चे वेळापत्रक जाहीर 2023 ! 10th ssc 12th hsc maharashtra board time table 2023

10 वी 12 वी चे वेळापत्रक जाहीर 2023 ! 10th ssc 12th hsc maharashtra board time table 2023


 फेब्रुवारी-मार्च २०२३ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर ,औरंगाबाद, मुंबई ,कोल्हापूर, अमरावती ,नाशिक, लातुर व कोकण या नऊ विभागीय मंडळा मार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) लेखी परीक्षा खालील संभाव्य कालावधीत (10th ssc 12th hsc maharashtra board time table 2023) आयोजित करण्यात येणार आहेत.

10th ssc 12th hsc maharashtra board time table 2023



✳️ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा लेखी परीक्षा ( 12 वी ) वेळापत्रक 2023 ( ssc time table 2023 maharashtra board pdf )

➡️ मंगळवार, दि. २१ फेब्रुवारी, २०२३ ते  सोमवार दि. २० मार्च २०२३


🎯 शेलापागोटे ( fishpond marathi Hindi 2022)


✳️ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ 10 वी) वेळापत्रक 2023 (12th board exam time table 2023 maharashtra board PDF)

➡️ गुरुवार दि. ०२ मार्च २०२३ ते शनिवार दि. २५ मार्च २०२३


🎯 इयत्ता दहावी वेळापत्रक पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा ( maharashtra state board 10th exam time table 2023 pdf download )


DOWNLOAD PDF 


🎯 इयत्ता बारावी वेळापत्रक पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा ( maharashtra state board 12th exam time table 2023 pdf download )




🎯 उपरोक्त कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनाकनिहाय सविस्तर संभाव्य वेळापत्रक असून  मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर दि. १९.०९.२०२३ पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. शाळा / कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी याना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/ उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांचकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे अंतिम असेल. त्या छापील वेळापकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येईल. सदर वेळापत्रका बद्दल काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे १५ दिवसाच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात. तद्नंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांवर विचार केला जाणार नाही. उपरोक्त बाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.


टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !