Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा २०२२ | Teacher day wishes in marathi 2022| shikshak dinachya hardik shubhechha in marathi

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा २०२२ | Teacher day  wishes in marathi 2022| shikshak dinachya hardik shubhechha in marathi


आपणा सर्वांना माहित असले  की 5 सप्टेंबर 2021 रोजी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस दरवर्षी शिक्षक दिन ( Teacher day quotes wishes marathi ) म्हणून साजरा केला जातो. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते व त्यांनी शिक्षणासाठी खूप मोठे योगदान दिले आहे.या दिवशी सर्व शाळा महाविद्यालयात शिक्षक दिन भाषण निबंध वकृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातात.

असे म्हटले जाते की आई -वडिलांनंतर शिक्षक हे मुलांचे दुसरे पालक असतात, त्यामुळे आपल्या आयुष्यात शिक्षकांचे स्थान महत्त्वाचे असते. गुरू आणि शिष्य यांचे नाते सर्वात पवित्र नाते असते, शिक्षक ही आपल्या आयुष्यातील व्यक्ती आहे जी आपल्याला आयुष्याला नवी दिशा देते. आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत करतात नेहमी आपल्याला प्रोत्साहन देत असतात,

 जरी तुम्ही आज तुमच्या शिक्षकाकडून ज्ञान घेत नसाल, परंतु शिक्षक दिनी त्यांची आठवण ठेवा. आज त्यासाठी आम्हीं आपल्या साठी खास मराठी मध्ये शिक्षक दिनाच्या शुभेच्छा ( Teacher day quotes wishes marathi ) संदेश घेऊन आलो आहोत. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा तुमच्या प्रोफाईलवर व्हाट्सअप्प इन्स्टाग्रामवर फेसबुक वर शेअर करू शकता.


शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश (toc)


शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2022 | [shikshak din shubhechha in marathi]( Teacher day quotes wishes marathi ) 


गुरु शिवाय नाही होत जीवन साकार ,डोक्यावर जेव्हा असतो गुरूंचा हात,तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार माझ्या डोक्यावर नेहमी आशीर्वाद आणि ज्ञानाचा हात ठेवल्याबद्दल गुरूंचे खूप खूप आभार.. हॅप्पी टीचर डे सर

teacher day wishes in marathi 2022

गुरुविण न मिळे ज्ञान ,ज्ञानाविण जगी न होई सन्मान ,जीवन भवसागर तराया , चला वंदूया गुरुराया, शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा



✡️ Happy teachers day wishes marathi 

सामान्य शिक्षक सांगतात,चांगले शिक्षक स्पष्ट करतात,वरिष्ठ शिक्षक प्रात्यक्षिक करतात आणि तुमच्या सारखे महान शिक्षक प्रेरित करतात , तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा ...!


🆕  8 सप्टेंबर जागतिक साक्षरता दिवस मराठी निबंध भाषण घोषवाक्य


Teacher day quotes in marathi

योग्य काय अयोग्य काय हे सांगता तुम्ही. खोटं काय खरं काय हे समजावता तुम्ही. जेव्हा काहीच कळत नाही तेव्हा मार्ग दाखवता तुम्ही. आयुष्यातील प्रत्येक अंधारात प्रकाश दाखवता तुम्ही. हॅपी टीचर्स डे.


📲 Teacher day whatsapp status download 


Teacher day message marathi

अपूर्णाला पूर्ण करणारा, शब्दांनी ज्ञान वाढविणारा ,जगण्यातून जीवन घडविणारा,  तत्त्वातून मूल्ये फुलविणा-या ,ज्ञानरुपी गुरुंना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठीत

जो बनाए हमें इंसान और दे सही-गलत की पहचान देश के उन निर्माताओं को हम करते हैं शत-शत प्रणाम! शिक्षक दिवस की हार्दिक शुभकामनाएं



✡️ Heart touching wishes for teacher day

बोट धरून चालायला शिकवलंत तुम्ही…पडल्यावर पुन्हा उभं राहायला शिकवलं तुम्ही…तुमच्यामुळे आज आम्ही आहोत या ठिकाणी…शिक्षकदिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आहोत ऋणी


🆕 आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा


heart touching birthday wishes for teacher day in marathi 

गुरुची आपल्या उपकारांचे ,कसकाय फेडू मी मोल, लाख किमती धन जरी ,परंतु गुरु माझे आहेत अनमोल..! सरांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

shikshak dinachya shubhechha 

जीवनाच्या प्रत्येक समस्येत - मार्ग दाखवता तुम्ही, जेव्हा काय करावे काहीही समजत नाही - तेव्हा आठवण येतात तुम्ही , तुमच्यासारख्या गुरूंना मिळवून - खरोखर धन्य झालो आहोत आम्ही…! टीचर डेच्या हार्दिक शुभेच्छा सर


Happy Teachers Day whatsapp status download below video




✡️ Teacher's Day wishes marathi 2022

जेव्हा बंद होतात सर्व दरवाजे. तेव्हा नवा रस्ता दाखवता तुम्ही, फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर जीवन जगणंही शिकवता तुम्ही. शिक्षकदिनाच्या खूप खूप शुभेच्छा



Shikshak Din Marathi Hardik Shubhechya 

गुरूवर्य तुमच्या उपकारांची कशी करू परतफेड..लाखो-करोडोंच्या धनापेक्षा माझे गुरू आहेत अनमोल..काय देऊ गुरूदक्षिणा, मनातल्या मनात येई विचार..आयुष्य दिलं तरी फेडता येणार नाही तुमचं ऋण.



🔶 हे पण वाचा >





दिनाचे नावशिक्षक दिन 2022
शिक्षक दिन कधी साजरा करतात?दर वर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो.
शिक्षक दिवस का साजरा केला जातो ?डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून साजरा केला जातो
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन कोण होते?डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती होते.


FAQ - 

Q. पहिला शिक्षण दिन कोणत्या साली साजरा करण्यात आला ?

Ans - 1962 ला पहिला शिक्षण दिन  साजरा करण्यात आला.

Q. देशाचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते ?

Ans - मौलाना अब्दुल कलाम आझाद हे देशाचे पहिले शिक्षणमंत्री होते

Q.कोणत्या महान व्यक्तीचा जन्मदिन हा 'शिक्षक दिन' म्हणून साजरा केला जातो ?

Ans - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !