Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी विनम्र अभिवादन | बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी मॅसेज स्टेटस | Balasaheb thakre punyatithi quotes in marathi 2022

 बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी विनम्र अभिवादन | बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी मॅसेज स्टेटस फोटो| Balasaheb thakre punyatithi quotes in marathi 2022बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी तसेच व्यंगचित्रकार होते.
सामना या मराठी दैनिकाचे ते संस्थापक आणि प्रमुख संपादकही होते. त्यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी पुणे येथे झाला.
सुरवातीला त्यांनी 'फ्री प्रेस जर्नल' मध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम केले. पुढे १९६० मध्ये 'मार्मिक' हे स्वतःचे साप्ताहिक त्यांनी सुरू केले. १९ जून १९६६ मध्ये त्यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली
महाराष्ट्रात अनेक उद्योग असूनही मराठी माणूस बेरोजगार आणि गरीब आहे हे त्यांन जनतेला दाखवून दिले. त्या दिशेने काम करून अनेक मराठी माण- सांना रोजगार उपलब्ध करून दिला. असंख्य गरजूंना मदत केली. प्रभावी व आक्रमक वकृत्व आणि रोखठोक भाषाशैली यामुळे ते विरोधकांना पळती भूई थोडी करत. १७ नोव्हेंबर २०१८ रोजी मुंबईतील मातोश्री या निवासस्थानी त्यांचे निधन झाले. #हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन! 

Balasaheb thakre punyatithi quotes in marathi 2022🚩 बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 2022

मनामनात उसळली जेव्हा मराठी अस्मितेची लाट..महाराष्ट्रात जन्मले तेव्हा माननीय हिंदुहृदयसम्राट  ..मराठीसाठी काढिले त्यांनी सामना है वृत्तपत्र.. मार्मिकपणे बोललं त्याच प्रत्येक व्यंगचित्र..ना द्वेष कैला कोणत्या धर्मावर वा जातीवर.. प्रेम केले सदैव त्यांनी आपुल्या मराठमोळ्या मातीवर..!हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन

Balasaheb thakre punyatithi banner 2022

सत्ता हाती नसतांनाही , दिल्ली पर्यंत दबदबा होता, पाण्यालाही पेटवणार , वत्कृत्वचा धबधबा होता, डोळ्यांमधून कोसळण्याची आसवांची आज मुभा आहे, कारण साहेब तुमच्या मुळेच मराठी माणूस अभिमानाने उभा आहे , हिंदहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन🚩 Balasaheb thakre punyatithi wallpaper

"एका आवाजात मुंबई बंद पाडणारा वाघ होता तो,, "दिल्लीच्या गादीला ही घाम फुटेल असा छावा होता तो,, आज महाराष्ट्राला खरी गरज या माणसाची आहे. बाळासाहेब म्हणायचे जिजाऊ ची शिकवन आम्हाला. शिवाजी महाराज जाणले आम्ही.

Balasaheb thakre punyatithi message २०२२

लाल दिव्याची गाडी कधीच न वापरून सुद्धा देशाच्या काना कोपन्यात एकच नाव गुंजलं ते म्हणजे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ॥जय महाराष्ट्र ।।हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन🚩 Balasaheb thakre jayanti punyatithi in marathi

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो... नुसते हे दोन वाक्य जरी ऐकलेतरी अंगावर शहारे आल्या शिवाय राहणार नाही ...हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन

Balasaheb thakre punyatithi quotes in marathi २०२२

दुसयांच्या विचारांनी स्वतःचे विचार बिघडवू नका. आणि अविचार आणि सुविचाराच्या भानगडीत पडू नका पुष्कळदा अविचार हा सुविचार होतो आणि सुविचार हा अविचार बनतो. तुम्हाला जे पटेल तेच लोकांना सांगण्याचा प्रयत्न करा. पण तुम्हाला न पटलेली गोष्ट सुद्धा तुम्ही लोकांना पटवण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही फसता. स्वतःचे स्वतंत्र विचार मांडा आणि तेच खरे करून दाखवा - बाळासाहेब ठाकरे . हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन🚩Balasaheb thakre punyatithi sms in marathi

एकदा एका पत्रकाराने बाळासाहेबांना विचारले साहेब तुम्ही jogging का जात नाही..? तर साहेबांनी हसुन त्या पत्रकाराला उत्तर दिले.. मी जर jogging ला गेलो तर Rally निघेल. आणि थांबलो तर सभा भरेल.हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन

बाळासाहेब ठाकरे टेटस

तव. स्मरणाने उजडेल पहाट ... पुन्हां  होणे नाही असे हिंदुहृदयसम्राट ,हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन🚩Balasaheb thakre punyatithi in marathi

"जीवनात एकदा निर्णय घेतला की माझे फिरू नका, कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाही." - बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन

Balasaheb thackeray punyatithi status

ज्यांनी देव पाहिले ते संत झाले आणि ज्यांनी साहेब पाहिले ते भाग्यवंत झाले !! हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथी निमित्त त्यांना शतशः अभिवादन !🚩Balasaheb thackeray punyatithi status

भगव्याचं तेज इतर कोणत्या झेंड्यात आहे ? भगवा ही आग आहे आग... ...जर वाकडे तिकडे धाडस केल तर जळून खाक व्हाल...हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन

Balasaheb thackeray punyatithi status MARATHI

माझ्या वडिलांच्या संस्कारामुळे भीती नावाचा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.

बाळासाहेब ठाकरे जयंती शेअर चॅट

जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका कारण मागे फिरनारे इतिहास रचू शकत नाही.


जगात नाव होण्यासाठी #मोदिंना जगभर फिरावं लागल पण #मुंबईत राहुन जगभर नाव करणारा #एकच #वाघ ते म्हणजे 🚩#हिंदुहृदयसम्राट🚩|| शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ||🚩दुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणादायी विचार

हाताचे बळ कधी गेले नाही ,जनतेची साथ कधी सोडली नाही, आज तुम्ही देहानी जरी नसाल मात्र विचारांनी राहाल सदैव आमच्या ह्रदयात .

बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणादायी विचार

लढता लढता हरलो जरी , हारल्याची मला खंत नाही, पुन्हां उठेन पुन्हां लढेन , शांत बसायला मी काही संत नाही🚩Balasaheb thakre jayanti quotes in marathi

धन्य ती आई जीने जन्म दिल या बाळाला घेऊनी वसा जनसेवेचा ज्याने पानी केलं स्वतःच्या जीवाचं , ठेऊनी डोळ्यांसमोर शिवाजी राजेच्या स्वराज्याला जन्म दिले ज्यानी या वाघांच्या शिवसेनेला नमन माझा या महापरुषाला

Balasaheb thakre punyatithi quotes in marathi 2022

ही मुंबई आपली आहे आणि इथे आवाजही आपलाच असला पाहिजे 🚩Balasaheb thakre punyatithi quotes in marathi 2022

वडिलांनी मला मंत्र दिला आहे , ज्योतिषाकडे जाऊ नकोस , कुंडली दाखवू नकोस, हात दाखवू नकोस , तुझा कुठला ग्रह कुठे बसलाय याची पर्वा करू नकोस , तुझ्याकडे आत्मबल असेल तर , जगाच्या पाठीवर कुठेही जा तुला मरण नाही , 


💥 नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश विचार व कविता
🚩 Balasaheb thakre punyatithi quotes in marathi 2022

मा. बाळासाहेबांन सारख्या ज्वलंत विचारांच्या विर पुरषाची या महाराष्ट्राला गरज आहे. ज्या  बाळासाहेबांनी दगडाचे देव केले ते बाळासाहेब  आम्हाला प्राणापेक्षा प्रिय आहे. जे बाळासाहेब शरीराने थकले होते. परंतु  विचाराने थकले नव्हते , आजही त्यांचे विचार जे१९६६ साली होते है. आजही तेच आहेत आहे. त्यांनी सांगितले होते ,लाख मेले तरी चालतील ,पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे..!

बाळासाहेब ठाकरे स्टेटस मराठी 2022

पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना पायाखाली तुडवण्यासाठी माझ्या आदेशाची वाट पाहत बसू नका .🚩 Balasaheb thakre punyatithi quotes in marathi 2022

हिंदू धर्माच्या विरोधात कुणी उभं राहील तर , त्याला जळून भस्म केल्याशिवाय राहणार नाही

Balasaheb thakre punyatithi in marathi 2022

एकजुटीने राहा. जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा. तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्र टिकेल.

 

FAQ
वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी कधी आहे ?
शिवसेना पक्षप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी 17 नोव्हेंबर 2022 रोजी आहे 
शिवसेना पक्षप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म कधी झाला ?
शिवसेना पक्षप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे २३ जानेवारी १९२६ रोजी झाला.🎯 हे पण वाचा >

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !