Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

लाला लजपत रय मराठी भाषण निबंध सूत्रसंचालन | lala lajpat rai information in marathi | lala lajpat rai speech essay in marathi

 लाला लजपतराय मराठी भाषण निबंध सूत्रसंचालन | lala lajpat rai information in marathi |  lalalajpat rai speech essay in marathi Quotes wishes marathi


नमस्कार विद्यार्थी शिक्षक मित्र मित्रांनो भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक प्रमुख स्वतंत्र सैनिक समाज सुधारक लेखक लाला लजपतराय यांच्याविषयी मराठीमध्ये थोडक्यात माहिती ( lala lajpat rai information in marathi ) बघणार असून  या माहितीच्या आधारे आपण  लाला लजपत राय यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त भाषण मराठी ( lala lajpat rai speech bhashan in marathi ) लाला लजपतराय निबंध मराठी ( lala lajpat rai essay nibandh in marathi), लाला लजपतराय यांची कविता चारोळ्या सूत्रसंचालन यामध्ये आपण नक्कीच उपयोग करू शकता . चला तर लारा लजपतराय यांच्याविषयी थोडक्यात मराठी माहिती बघूया. लाला लजपतराय यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन


लाला लजपतराय निबंध मराठी लाला लजपत राय भाषण मराठी ( lala lajpat rai information speech essay in marathi )

लाला लजपतराय मराठी भाषण निबंध सूत्रसंचालन



लाला लजपतराय भाषण मराठी ( lala lajpat rai  speech in marathi )


  भारतीय  स्वातंत्र्यसंग्रामातील  लाल - बाल - पाल या तीन प्रमुख नायकांपैकी एक निस्सिम देशभक्त, भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक प्रमुख स्वतंत्र सैनिक, स्वातंत्र्य संग्रामाचे महानायक, पंजाब केसरी , लेखक, समाजसुधारक, स्वराज्य उपासक,ज्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत सायमन कमिशन ला विरोध केला , 

प्रभाव आणि अपयश हे कधीही 

विजय मिळवण्यासाठी आवश्यक असतात 

असे आपल्या ठणकावून सांगणारे महान स्वतंत्र सैनिक लाला लजपतराय यांच्या स्मुर्तीस विनम्र अभिवादन...!

 आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल मित्र मैत्रिणींनो , लाला लजपत राय यांचा जन्म २८ जानेवारी १८३६ रोजी झाला. ते भारतीय राजकारणी व लेखक होते. लाला लजपत राय यांचे वडिल मुन्शी राधाकृष्ण अग्रवाल सरकारी शाळेत उर्दू आणि पर्शियनचे शिक्षक होते.

रेवरी येथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत लजपतरायांचे सुरुवातीचे शिक्षण झाले १८४९ मध्ये लाला लजपत रायांचा विवाह राधा देवीशी झाला. १८८० मध्ये त्यांनी कायदयाचा अभ्यास करण्यासाठी लाहोर  येथील सरकारी महाविदयालयात प्रवेश घेतला लाहोरमध्ये शिकत असताना स्वामी दयानंद सरस्वतींच्या हिंदू सुधारणा चळवळीचा प्रभाव त्यांच्यावर  पडला आणि ते आर्य समाजाचे सदस्य बनले. लहानपणापासुनच देशसेवा करण्याची राय यांची तीव्र इच्छा होती त्यामुळे देशाची पारतंत्र्यातून सुटका करण्याची शपथ त्यांनी घेतली, आणि त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. १९२० साली कोलकाता येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खास अधिवेशनात ते अध्यक्ष म्हण्णून निवडून आले. लाला - लजपत राय योनी यंग इंडिया हे पुस्तक लिहिले, लाहोरमध्ये पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट यांनी केलेल्या हल्ल्यामुळे ते बरे झाले नाहीत आणि ह्रदयविकाराच्या धक्क्याने १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचे निधन झाले.

धन्यवाद.जय हिंद || जय महाराष्ट्र ||


आशा आहे की लाला लजपत राय यांच्या विषयी माहिती आपल्याला थोडक्यात आवडली असेल या माहितीच्या आधारे आपण लहान मुलांसाठी भाषण निबंध सूत्रसंचालन कविता चारोळी यासाठी उपयोग करू शकता माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.


FAQ-

लाला लजपत राय कोण होते ?

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक प्रमुख स्वतंत्र सैनिक, स्वातंत्र्य संग्रामाचे महानायक, लेखक, समाजसुधारक, स्वराज्य उपासक,

लाला लजपतराय यांचा जन्म कधी झाला ?

लाला लजपत राय यांचा जन्म २८ जानेवारी १८३६ रोजी झाला.

लाला लजपतराय यांच्या पत्नीचे नाव काय होते ?

लाला लजपतराय यांच्या पत्नीचे नाव राधा देवी होते.


🎯 हे पण वाचा >

🆕 बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी
🆕 बालदिन निबंध व भाषण नक्की आवडेल



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !