Type Here to Get Search Results !

मार्गशीर्ष पहिला गुरुवार च्या शुभेच्छा संदेस२०२२ | margashirsha guruvar wishes quotes marathi 2022

मार्गशीर्ष पहिला गुरुवार च्या शुभेच्छा संदेस २०२२| मार्गशीर्ष महिना गुरुवार शुभेच्छा संदेश मराठी | margashirsha guruvar wishes in marathi 2022| margashirsha guruvar quotes marathi 2022


सर्व स्त्रियांचा भक्तीभावाचा महिना म्हणजे मार्गशीष महिना या दिवशी सर्व महिला आपल्या घरामध्ये श्री महालक्ष्मी व्रताची कथा मराठी मध्ये वाचतात श्री महालक्ष्मी ची आरती मराठी मध्ये वाचली जाते व महालक्ष्मीची पूजा विधी केली जाते त्यामुळे या महिन्यात स्त्रिया श्री महालक्ष्मीची भक्तिभावाने पूजा अर्चना करतात , आज आम्ही मार्गशीर्ष महिन्याच्या शुभेच्छा आपल्या प्रियजनांना देण्यासाठी काही निवडक अश्या पहिल्या मार्गशीर्ष गुरुवारच्या शुभेच्छा घेऊन आलो आहोत या तुम्ही तुमच्या मित मैत्रिणीना whatsapp facebook share chat वर पाठवू शकता.


margashirsha-guruvar-wishes-quotes-marathi🎯 मार्गशीर्ष महिना पहिला गुरुवार व शेवटचा गुरुवार कधी आहे 2022

सर्व महिलांना मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार दिनांक 24 नोव्हेंबर 2022 रोजी येणार असून मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार 1-12-2022 तर मार्गशीर्ष महिन्यात ला तिसरा गुरुवार 8 डिसेंबर 2022 तर मार्गशीर्ष महिन्याचा चौथा व शेवटचा गुरुवार 15 डिसेंबर रोजी आहे सर्वांना मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवार च्या हार्दिक शुभेच्छा तुम्हालाही मार्गशीर्ष महिन्याच्या शुभेच्छा मित्रांना जर पाठवायचे असतील तर खालील शेर बटन वर क्लिक करून तुमच्या मैत्रिणींना मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवार च्या शुभेच्छा देऊ शकता🎯 मार्गशीर्ष पहिला गुरुवार शुभेच्छा 2022 | margashirsha guruvar wishes in marathi

मार्गशीर्ष गुरुवार - लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा! नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्ना तर सारे घर प्रसन्न ! मार्गशीर्ष गुरुवार च्या हार्दिक शुभेच्छा


🎯 margashirsha guruvar shubhechha 2022

समृध्दी यावी सोनपावली उधळणं व्हावी सौख्याची भाग्याचा सर्वोदय व्हावा वर्षा व्हावी हर्षाची इंद्रधनुश्याचे रंग फुलावेत शुभेच्छा ही मार्गशीष गुरुवार  व्रताची !

मार्गशीर्ष पहिला गुरुवारच्या शुभेच्छा 

शुभ गुरुवार - सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण असा प्रत्येक दिवस असावा.. येणारा प्रत्येक सण तुमच्या स्वप्नांची पूर्ती आणि भरभराटीचा असावा हीच देवा चरणी इच्छा... मार्गशीर्ष गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा... शुभ प्रथम मार्गशीर्ष लक्ष्मी पूजन !! शुभ सकाळ ! तुमचा दिवस आनंदात जावो!🎯 मार्गशीर्ष गुरुवार व्रताच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते । मार्गशीर्ष गुरुवार व्रताच्या हार्दिक शुभेच्छा!


🌺 मार्गशीर्ष गुरुवार पूजा विधी साहित्य व संपूर्ण माहिती चा व्हिडिओ नक्की बघा 


➡️ https://youtu.be/oj0MlVssNYY


मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरूवारच्या हार्दिक शुभेच्छा

मार्गशीर्ष गुरुवार -मार्ग - मार्ग नेहमी असा असावा की जिथे  शीर्ष - शीर्ष नम्रतेने सदा झुकलेले असावे  गुरु - गुरू असा असावा की ज्याच्या कडून वार - वारंवार योग्य मार्गदर्शन लाभावे. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरूवारच्या हार्दिक शुभेच्छा🎯 margashirsha guruvar quotes in marathi

सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण असा प्रत्येक दिवस असावा.. येणारा प्रत्येक सण तुमच्या स्वप्नांची पुर्ती आणि भरभराटीचा असावा हीच प्रार्थना.. मार्गशीर्ष प्रथम गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा !!! सर्वांना मार्गशीर्ष प्रथम गुरुवारच्या !! हार्दिक शुभेच्छा

margashirsha guruvar quotes marathi

मार्गशीर्ष महिना सर्वांना सुख, समृद्धि, आरोग्य व धनसंपदा देणारा जावो हीच सदिच्छा!!🎯 Margashirsha Guruvar 2022 Wishes in Marathi : मार्गशीर्ष गुरुवारच्या शुभेच्छा, Wishes, Facebook मेसेज

ॐ महालक्ष्मी नमः । ॐ शांतिः शांतिः शांतिः शांतिः । मार्गशीर्ष गुरुवार व्रताच्या हार्दिक शुभेच्छा!
💥 हे पण वाचा-
🆕 संविधान दिन अप्रतिम भाषण संग्रह
🆕  महापरिनिर्वाण दिन भाषण माहिती व संदेश
🆕 सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

🆕  मार्गशीर्ष गुरुवार पूजा कशी करावी व पूजा मांडावी माहिती.

 🆕 हरतालिका आरती मराठी lyrics

🆕 श्री महालक्ष्मी ची आरती मराठी lyrics

🆕 मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी ची व्रत कथा कहाणी मराठी lyri

🆕 गणपती ची आरती मराठी lyrics

🆕 दुर्गा देवीची आरती मराठी lyrics

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपल्या फेसबुक ला लाईक करा !