संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा २०२२ | samvidhan din wishes marathi | samvidhan din quotes in marathi | happy constitution day quotes in marathi | Samvidhan Shayari in marathi
राष्ट्रीय कायदा दिवसाला संविधान दिवस म्हणूनही ओळखले जाते. 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय संविधान समितेने संविधान स्वीकार केले आणि ते 26 जानेवारी 1950 ला लागू करण्यात आले. या दिवसाच्या सन्मानार्थ दरवर्षी आपण 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करतो आजच्या खास दिनी आम्ही आपणासाठी संविधान दिनानिमित्त काही निवडक अशा व्हाट्सअप स्टेटस कविता चारोळ्या शुभेच्छा संदेश घेऊन आला याचा उपयोग आपण संविधान दिनाचे स्टेटस इंस्टाग्राम स्टेटस इतरांना शुभेच्छा देऊ शकता तुम्हा सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
🎯 samvidhan din wishes in marathi 2022
भिमाच नाव घेतल्याशिवाय हातनार नाही आणि भिमाच्या संविधानाशिवाय हा देश चालणार नाही
samvidhan din quotes in marathi 2022
महामानवाने रचिला पाया संविधानाचा !स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुतेचा !! जगी असे महान संविधान भारताचे ! लोकशाही, धर्मनिरपेक्ष, समाजवादी,महाराष्ट्राची माती प्रजासत्ताकाचे !!
🆕 महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी भाषण व संदेश
happy constitution day quotes in marathi
संविधान दिवस ज्या बाबासाहेबांना या देशात शिकण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते, त्याच बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहले कि, त्याच पुस्तकावर आज हा भारत देश चालत.....दिनांक 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
🎯 Happy Constitution Day 2022 Wishes, Messages, WhatsApp Status,Greetings
जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते..... रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते.... आयुष्यमान करते कमजोर भारताला... सुटलाच तोल आमुचा तर सावधान करते....
➡️ संविधान दिन भाषण pdf
constitution day status in marathi
माझे संविधान, माझा अभिमान ! वाढवली त्याने, जगती आमुची शान! सर्व भारतीय नागरिकास हक्क दिले समान! माझे संविधान माझा जीव की प्राण!
संविधान दिवस स्टेटस 2022
यात तुझे हित आहे, यात माझे हित आहे अरे नादान माणसा, भारतीय संविधान मानवतेचे गीत आहे.
🎯 संविधान दिवस स्टेटस share chat 2022
काश्मीर ते कन्याकुमारी....सर्वांचे हक्क एकसमान ! सर्वांना एकजूट ठेवते माझे भारतीय संविधान !!
samvidhan din in marathi images
निरपेक्षतेचा बाणा, एकात्मतेचं गाण हक्क आणि कर्तव्याची जाण ! लोकशाहीचा मान, भारताची शान डॉ. आंबेडकरांनी रचले हे संविधान!!
🆕 संविधान दिन सूत्रसंचालन pdf
samvidhan din wishes in marathi
धर्मनिरपेक्षतेचा बाणा, एकात्मतेचे गाण हक्क आणि कर्तव्याची जाण ! लोकशाहीचा मान, भारताची शान - डॉ. आंबेडकरांनी रचले हे संविधान !!
samvidhan din status in marathi 2022
जगात मोठे असे संविधान भारताचे ! लोकशाही आणि एकेरी नागरिकत्वांचे !! न्याय, स्वातंत्र्य, बंधुता व समानतेचे ! असे हे संविधान थोर व्यक्तींच्या परिश्रमाचे !!
🎯 samvidhan din quotes in marathi
मूलभूत हक्क आणी कर्तव्यांची जाण !! मुलतत्वे आहेत संविधानाची शान ! पालन करुन संविधानाचा राखावा मान ! आत्मा देशाचा हा रक्षण करण्याची घेऊ आन!!!
26 november constitution day images 2022
भारतीय असल्याचा आम्हास अभिमान ! समान न्यायाचे सर्वसमावेशक संविधान !! अभ्यासू आंबेडकरांचा कायद्याचा परामर्श ! अन् भारतीय लोकशाही बनली जगी आदर्श !!
🆕 संविधान दिन अप्रतिम भाषण संग्रह
Samvidhan Shayari in marathi
स्त्री, दलीत, दुबळयाना जगण्याचा हक्क देणारे संविधान आहे ! लोकशाही, समता, स्वातंत्र्याच्या प्राण 'संविधान आहे!!..
samvidhan divas in marathi shayari 2022
'संविधान आहे भारताची शान ! जगाने गायिले त्याचे गुणगान !! • ज्या विभूतींनी रचिले संविधानः ! त्या सर्वांना माझे त्रिवारं नमन !!
🎯 samvidhan din quotes in marathi
संविधानाने दिले स्वातंत्र्य, दिले हक्क समानतेचे! कर्तव्याचे ठेऊनी भानजतन करून, या पवित्र ग्रंथाचे !!
🆕 सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!..
संविधान दिन साजरा करताना आपल्या लोकशाही मूल्यांचे जतन करण्याचा निर्धारि करूया! भारतीय संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
samvidhan din quotes in marathi 2022
सर्वांना समान दर्जा देणार संविधान हि प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी एक अभिमानाची बाब आहे आपले संविधान आपला आत्मसन्मान संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!..
happy constitution day quotes in marathi
माणसाने माणसाला माणूस समजावे जगण्यासाठी आणखी काय असावे,स्वतंत्र्य, समता व बंधूता हा मंत्र नवा.संविधानासारखा सारथी आम्हाला हवा
🎯 भारतीय संविधान दिन wishes quotes marathi 2022
भारतीय राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदीय विधिमंडळात स्वीकारल्या गेली, म्हणुनच आज संविधान दिन म्हणून साजरा करतात. संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!..
🆕 सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
samvidhan din quotes in marathi
राष्ट्रीय एकता आणि एकात्मता वृद्धिंगत करणाऱ्या संविधानाचा गौरव करूया भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
समुद्राची खोली मोजायला ,आकाशाची ऊंजी मोजायला ,माप आहे का..??? माप आहे का..??? अरे बाराच्या औलादींनो, सविधान जाळलत... दुसरं सविधान लिहायला बाप आहे का..???
🎯 happy constitution day quotes in marathi
ज्यांच्यामुळे लाखों घरांचा उद्धार झाला, दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला... कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला ज्यांनी संविधान रूपी समतेचा अधिकार दिला.संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!..
samvidhan dinachya hardik shubhechha
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या रक्ताची शाई करून आपल्या शरीराची पर्वा न करता 2 वर्षे 11 महिने 18 दिवस एवढ्या कालावधीत 395 कलमे व 8 परिशिष्टे लिहून जगातील महान बलशाही राज्यघटना लिहली आशा महामानवाला त्रिवार अभिवादन संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!..
samvidhan dinachya hardik shubhechha
संपूर्ण प्रभुत्व-संपन्न समाजवादी पंथनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य न्याय स्वतंत्रता समता बंधुता - भारतीय संविधान संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!..
🎯 happy constitution day quotes in marathi
जिथे माणसा माणसात भेद आहे त्या पुस्तकाचे नाव “वेद” आहे. जिथे प्रत्येक व्यक्ती समान आहे त्या ग्रंथाचे नाव “संविधान” आहे.संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!..
samvidhan dinachya hardik shubhechha
सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य भारतीय संविधान दिन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
samvidhan din wishes marathi
जो धर्म अशिक्षितांना अशिक्षित रहा निर्धनांना निर्धन रहा अशी शिकवन देतो तो धर्म नसून ती शिक्षा आहे बाबासाहेब आंबेडकर संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!..
🎯 samvidhan din massage marathi
आकाशात एक निळा तारा आपला असावा थकलेले डोळे उघडताच निळा झेंडा चमकून दिसावा, एक छोटीशी दुनिया आपली असावी, त्या दुनियेत नेहमी माझ्या भिमाची मुर्ती दिसावी..संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!..
samvidhan din wishes marathi
संविधान कितीही वाईट असू दे ते चांगले सिद्ध होऊ शकते जर त्याचे पालन करणारे लोक चांगले असतील संविधान दिनाच्या शुभेच्छा!
संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
आपल्या सर्वोच्च संविधानाचे सदैव स्मरण ठेवून जगासमोर लोकशाहीचा नवा आदर्श निर्माण करूया !संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!..
🎯 samvidhan divas massage marathi
खूप भाषा, शेकडो विधी आणि हजार विधानं आहेत या सर्वांना जोडून ठेवणारं आपलं संविधान आहे संविधान दिवसाच्या शुभेच्छा
samvidhan din wishes marathi
दगड झालोतर दिक्षाभुमीचा होईल, माती झालोतर चैत्यभूमीचा होईल, हवा झालोतर भीमाकोरेगावची होईल, पाणी झालो तर चवदार तळ्याचे होईल, आणि जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला तर आई शपथ, फक्त आणि फक्त जय भीमवालाच होईल.
विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व, महामानव, डॉ. बाबासाहब अबिडकर