Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी २०२२ | Datta jayanti wishes quotes in marathi 2022

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 2022 |Datta jayanti quotes in marathi |Datta jayanti wishes in marathi


आज दत्त जयंती निमित्त काही निवडक अशा सुंदर अशा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी मध्ये ( Datta jayanti wishes quotes in marathi ) घेऊन आलों आहोत. या दत्त जयंतीच्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता तसेच दत्तात्रेय जयंती बॅनर फोटो व्हाट्सअप्प स्टेटस मराठीत सुद्धा पाठवू शकता. खालील फेसबुक व्हाट्सअप्प ट्विटर इंटग्राम वर शेअर करू शकता .

भगवान दत्तात्रेयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला झाला होता.  त्यामुळे दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तात्रेय जयंती साजरी केली जाते त्यालाच दत्त जयंती सुद्धा म्हणतात तसेच परब्रह्ममुर्ती सद्गुरु, श्रीगुरू देव दत्त, गुरू दत्तात्रेय आणि दत्ता भगवान असेही म्हणतात.  या वर्षी दत्त जयंती 7 डिसेंबर 2022  रोजी आहे.भगवान दत्तात्रेयांचा जन्म भगवान ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या संयोगातून झाला.  त्यांना तीन डोके आणि सहा हात आहेत.  यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या समान शक्ती आणि गुण आहेत, तर श्री दत्ताचे वाहन श्वान आहे. 


दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 2022 | datta jayanti quotes in marathi 2022


दत्तकथा वसे कानी दत्तमूर्ती ध्यानीमनी दत्तालागी अलिंगना कर समर्थ हे जाणा दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!


श्री दत्तगुरू जयंती 2022 -2023 शुभेच्छा संदेश मराठी |shree Datta Jayanti chya Shubhechha photo

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उत्मन, मी तू पणाची झाली बोलवण तु एका जनार्दनी  श्रीदत्त ध्यान , श्री दत्तगुरू जयंतीच्या आपणांस व आपल्या सर्व परिवारास मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा !!


guru dattatreya quotes in marathi |shree dattatreya swamy original photos


ज्याच्या मनी गुरू विचार , तो नसे कधी लाचार , ज्याच्या अंगी गुरू भक्ती , त्याला नाही कशाची भिती , ज्याच्या ह्रदयात गुरू मुर्ती , त्याची होई जगभरात किर्ती , जो करेल गुरू ची पुजा , त्याच्या आयुष्यातुन संकटे होती वजा , दत्त जयंती च्या हार्दिक शुभेच्छा..!!


🆕 दत्त जयंती आरती मराठी


☸️ datta jayanti chya hardik shubhechha


शिकवितो जो जगण्याचा सार तोच तू आमुचा एकमेव आधार तू शिकवितो आम्ही कसा करावा भवसागर पार दत्त जयंतीच्या शुभेच्छा!


datta images with quotes marathi


गुरु तोच श्रेष्ठ ज्याच्या ऊपदेशामुळे कोणाचे तरी चरित्र सुधारते.... आणि मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या संगतीमुळे आयुष्य रंगतदार व आनंदी होते.


datta jayanti wishes in marathi


ज्याच्या हयात गुरु मूर्ती त्याची होई जगभरात किर्ती जो करेल गुरुची पूजा त्याच्या आयुष्यातून संकटे होईल बजा , दत्त जयंती च्या हार्दिक शुभेच्छा


gurudev datta marathi status


गुरूवीण कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम डोंगर घाट !दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!.

☸️ 'श्री दत्तात्रेय जयंती' निमित्त हार्दिक शुभेच्छा


दत्त दत्त दत्ताची गाय गायच दुध दुधाची साय सायच दही दह्याच ताक ताकाच लोणी लोण्याच तुप तुपाची धार दत्त दत्त दत्ताची गाय . दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

datta jayanti whatsapp status






धावत येसी भक्तांसाठी, ब्रम्हा, विष्णु, महेश्वरा!! • दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !! ॐ दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

dattatreya jayanti quotes


गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णु, गुरुर देवो महेश्वरः गुरुर साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री दत्त जयंती च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

☸️ digambara digambara shripad vallabh digambara whatsapp status


दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा , दत्तगुरूंचे नाम स्मरा हो दत्तगुरूंचे भजन करा,हे नामामृत भवभयहारक अघसंहारक त्रिभुवनतारक  , आत्मसुखाचा मोक्ष लुटाया अमोल ठेवा हाति धरा ,दत्तचरण माहेर सुखाचे दत्तभजन भोजन मोक्षाचे ,कवच लाभता दत्तकृपेचे कळिकाळाचे भय न जरा ,हा उत्पत्ति-स्थिति-लयकर्ता योगज्ञान-उद्गाता, त्राता दत्तचरित मधु गाता गाता भवसागर हा पार करा. सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

gurudev datta marathi status

जय गुरुनाथा,
तुच या अभाग्याचा एकमेव त्राता
जय गुरुनाथा...
सर्व कणांकणांतही मिळे तुझे रुप तुझे नाम घेता घेत विसरतो तहान भूक तुलाच कळते माझी पुरेपुर गाथा
जय गुरुनाथा...
भाव भक्ती ठेवूनी अंतःकरणी लीन सदा तुझेच चरणी अंतरीच्या माझ्या कर दूर ही व्या
जय गुरुनाथा...
जपतो नाम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दे पाप मुक्ती सत्वर या पामरा घेता तुझे नाम ठेवतो मी माथा
जय गुरुनाथा...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !