Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

👻 शेलापागोटे मराठी | fishpond in marathi 2022 | funny fish pond for teachers girl best friend 2022

👻 शेलापागोटे मराठी  | fishpond in marathi | fish pond in marathi for teachers girl boy funny best friend 2022


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक छान मजेशीर उपहासात्मक अशा  कार्यक्रमाबद्दल माहिती बघणार आहोत ते म्हणजे शेलापागोटे त्यालाच इंग्रजीमध्ये ( fishpond ) असे म्हटले जाते . शेला म्हणजे  शाल व पागोटे म्हणजे सत्कार म्हणजे त्याचा आपण काही निवडक असा चारोळ्या कविता शेरोशायरी वापरून ज्याचा आपण उपहासात्मक  सत्कार केला जातो अशाच शेलापागोटे असे म्हटले जाते . परंतु हा शेलापागोटे हा त्या प्रकारचा नसून हा उपहासात्मक असा कार्यक्रम असतो त्यामुळे हा कार्यक्रम सर्वांनाच प्रिय असतो.
 हे शेलापागोटे ( shelapagote in marathi ) म्हटले की आठवण येते आपल्या महाविद्यालय कॉलेज शाळेतल्या गॅदरिंगची वार्षिक स्नेहसंमेलनाची गॅदरिंग वार्षिक स्नेहसंमेलन म्हटले की सर्वात शेवटचा व आवडता कार्यक्रम असतो तो असतो शेलापागोटे ( fishpond in marathi ) चा , यामध्ये आपण आपल्या मित्र-मैत्रिणी किंवा शिक्षक सर्वांनाच पण काही  उपहासात्मक असे टोमणे किंवा जोक्स चारोळ्या शायरी त्यांच्याबद्दल लिहून त्यांच्याबद्दल आदर व आपले प्रेम किती आहे हे सांगत असतो .
गॅदरिंग असो किंवा वार्षिक स्नेहसंमेलन आपल्या सर्व विद्यार्थी ऑनलाईन सर्च करत असतात की ( fishpond in marathi )  मराठीमध्ये कुठे मिळतील आपल्या टीचरंसाठी आपल्या शिक्षकांसाठी आपल्या मित्रांसाठी मैत्रिणीसाठी ( fishpond in marathi )  कसे लिहावे कोणते लिहावे त्यावर कोणत्या चारोळ्या लिहा आणि कशा लिहाव्या हे शोधत असतात यासाठीच आम्ही आपणासाठी काही निवडक अशा शेलापागोटे ( fishpond in marathi )  मराठी मध्ये घेऊन आलो आहोत त्याचा उपयोग आपण कॉलेज गॅदरींगच्या कार्यक्रमाचा साठी नक्कीच वापर करू शकतात चला तर ( fishpond 2022 )  ला सुरू करूयात


Fishpond marathi 2022 (toc)

शेलापागोटे Fish pond marathi 2022 for girl friends teachers


 fish pond in marathi for teachers girl boy funny best friend 2022


कशाला करतेस बॉय कट ,कशाला करतेस बॉब कट , कशाला करतेस उगीच कट कट ,एकदाच करून टाक गांधी कट .


पहिल्यांदा पाहते , नंतर पाहून हसते, तिला काय वाटते , ती एकटीच दात घासते .


येतात ते येतात उशिरा येतात ,बसतात ते बसतात पुढेच बसतात , हसतात ते हसतात मोठ्याने हसतात ,त्यांना विचार तर , त्या दात कश्याने घासतात .

स्वत : ला समजते ऐश्वर्या राय ,तुझ्या पेक्ष्या बरी आमची कामवाली बाय .


स्वत : ला समजते ममता कुलकर्णी ,हि तर आमच्या घरची molkarani .

चष्मा घातलो , तर ती बघत नाही ,आणि नाहीत घातलो तर ती दिसत नाही .


बुटक्या मुलींसाठी मराठी fish ponds in marathi 2022



माझी उंची २ फ़ुट ,sandle ची उंची ३ फ़ुट..अशी मी टोटल ५ फ़ुट.

लावायला गेली लाईट ,कमी पडली हायीट

अटक मटक चवळी चटक उंची वाढत नाही तर कॉलेज च्या गेट ला जाऊन लटक

ये तेरे बाल है या घनघोर अंधेरा ,होजा गंजा कर दे सवेरा

Fishpond in marathi for best friend

 
शरीरात नाही बाटलीभर रक्त ,आणी मी म्हणे हनुमानभक्त

करायला गेली रक्त दान ,करायला गेली रक्त दान ,डॉक्टर म्हणाले बाटली नाही चमचा आण...


fishpond in marathi for girl 2022


पुढून सपाट मागून सपाट ,हि तर आहे गोदरेज च कपाट ..

वाटणा फुटाणा शेंगदाणा xyx xyz xyz ह्या तिघी चालल्या उडत चालल्या टणा टणा

मागून पाहिली तर इस्तरी कडक ,समोरून पहिले तर डांबरी सडक

............गेली चंद्रावर ,चंद्र झाला खाली वर

पेहेला पेहेला प्यार है , पेहेली दुसरी नाही ये तो तिसरी बार है

स्वत : ला समजतो मुकेश खन्ना ,तो तर आहे माझ्या चपलीचा तुटका पन्ना .

fishpond in marathi for best friend 2022


स्वत : ला समजतो harry पोटर ,तो तर आहे आमच्या वर्गाचा जोकर .


मलाच वाटे मझी लाज, वजनाचा काटा मोडला आज .


कोण म्हणत मी खड्ड्यात पडले ,मी पडले म्हणून खड्डा पडला .


चालता चालता माझ्या चपलीची टाच तुटली ,खाली पडले तर फरशीच फुटली .

 

fish pond game in marathi


 बोलतो खणखणीत चालतो दणदणीत जवळ आला की वाटते द्यावी सणसणीत



प्रदीप म्हणतो मुलीना चल अपन वडापाव खाऊ. प्रदीप म्हणतो मुलीना चल अपन वडापाव खाऊ. कैंटीन मधे गेल्यावर मुली म्हणतात किती माझा चांगला भाऊ.......

 

fishpond in marathi for girl


पीछे से देखा तो क्या पर्सनॅलिटी है पर आगे से देखा तो मुंसीपार्टी है

त्याला समजतो मिथुन आणि ड्रेस उचलतो इथून तिथून

तुम जीस साबुन से नहाती हो, तुम जिस साबुन से नहाती हो, वो साबुन को किस साबुन से दोती हो


fish pond game ideas in marathi


तिकडून आला म्हशीचा घोळका तिकडून आला म्हशीचा ओळखा प्रिया म्हणे त्यात मला ओळखा


हा माझा भाऊ हा माझा भाऊ पिक्चरला कोणाबरोबर जाऊ


जाड्या मुलींसाठी फिश पौंड fishpond marathi


रूप तेरा मस्ताना रूप तेरा मस्ताना आणि बेंच तुटला बसताना


 इवलीशी खार बघा झाडावर कशी चढते सुरुसुरु,माझ्या मापाची जीन्स् नाही तर मी तरी काय करू !



टेलरने शिवले कपडे ,कपडे गेले फाटून ,हिचे लग्न लावून टाका एखादा रेडा पाहून

काळ्या मुलींसाठी fish pond marathi


अंधारातून आली अंधारातून आली हसली म्हणून दिसली


ये तेरी बाल है या घनघोर अंधेरा होजा गंजा और कर दे सवेरा

सुक्या वाळल्या मुलींसाठी fishpond marathi


करायला गेले रक्तदान करायला गेले रक्तदान डॉक्टर म्हणाले बाटली नाही चमचा 😂

पुढून सपाट मागून सपाट ही तर आहे गोदरेज कपाट

 छम छम करके आई और छम छम करके गई प्रदुम्य सिंदूर लेके खडा था वो राखी बांध के चली गई

कुमारी अबक पावसातून न भिजता जाते ..कोण म्हणते अहो ही तर दोन थेंबांच्या मधून जाते ..

 

fish pond game in marathi


कॉलेज ला येतो सुटा बुटात ,अणि घरी झोपतो गोणपटात


आई ची इच्छा होती मुलगा व्हावा ,वडिलांची इच्छा होती मुलगी व्हावी... झाला आणि दोघांची इच्छा पूर्ण झाली

 

fishpond in marathi for girl


दूर से देखा तो आसमान की परी ,दूर से देखा तो आसमान की परी ,पास आके देखा तो पावडर से भरी

झकास टोपी माझी दिसते तुला भकास नजर च तुझी अशी जस किड लागले पिकास

बड़ी बड़ी बाते अन ,भिक मांगुण खाते


आपले पाय आमच्या ऑफिसला लागुदेत ,पण चप्पल बूट बाहेरच राहुदेत ,आयुष्याच्या वाटेवर ,काटे असतील ,नागमोडी वळने असतील ,खाच खळगे असतील ,तेव्हा चांगली चप्पल वापरत जा


खिशात नाही आना अणि म्हणे मला बाजीराव म्हणा

सुंदर मुलींसाठी fishpond


चार चपला हाना पण मला कॉलेज सुंदरी म्हणा

डोक्याची झाली वाटी ,हाडांची झाली काठी तरी ........ला वाटे सर्व मुले आपल्या पाठी


हे दोघे कॉलेज चे चंगु मंगू ह्या दोघांची एकाच गंगू

 

fishpond in hindi for girl


तू सूरजमुखी , मी चंद्रमुखी ,मै तुजसे दुखी तू मुजसे दुखी तू छत से कूद जा..मै भी सुखी तू भी सुखी

तंबाखू खाणाऱ्या बेस्ट फ्रेंड साठी fish pond


तुझ गाव पूना माझ गाव पूना आपली दोघांची जोड़ी म्हणजे तम्बाखू आणि चुना

फुकट्या मुलींसाठी fish pond

जिथे असतील फुकटच्या पार्ट्या ,जिथे असतील फुकटच्या पार्ट्या तिथे भेटतील ह्या दोन कार्ट्या


fishpond in marathi for teachers


लिहुन लिहुन झिजले खडु....लिहुन लिहुन झिजले खडु....आता तरी द्या लग्नाचे लाडु.......

बडबड करणाऱ्या मुलींसाठी फिश पॉड 


हाथ अगरबत्ती , पाव मोमबत्ती ,हाथ अगरबत्ती , पाव मोमबत्ती फिर भी दिन भर बक बक करती

चार आण्याची कोथिम्बिर , आठ आन्याचा मसाला कॉलेज ला येताना एवढा नखरा कशाला

भांड कुदळ मुलींसाठी fishpond


ज्या घरच्या ह्या होतील सुना ,ज्या घरच्या ह्या होतील सुना त्या घरची भांडी वाजतील खना खना



जीवलग मैत्रिणींसाठी best friend fishpond 


आम्ही दोघी मैत्रिणी जिद्दीच्या,जिद्दीच्या,हातात वह्या रद्दीच्या,रद्दीच्या


"आरश्यात पाहिले कि, आरसा म्हणतो, ब्युटीफुल , मागे वळून पाहिले कि म्हणतो,एप्रिल फूल,एप्रिल फूल"

पाठमोरी पाहिली तर वाटते हसिना समोरुन पाहिली तर येतो पसीना

लागला जरा धक्का तिचा,भलताच पण होता मऊ ,ती म्हणे सॉरी मजला, मी म्हणालो थॅन्क्यु!!"


Hindi fishponds on girls boy teacher :




तुम चलती हो तो दिल धडकता है ,मेरा नाही धरती का ..


तू आया , हवा का झोंका खुशबू तेरे साथ लाया ,लगता है साले , तू आज भी नहि नहाया .

fishpond in hindi for girlfriend


दूर से देखा तो लगती है हसीना ,पास जाकर देखा तो आता है पसीना ,नाम है उसका सपना .


वाह : तेरा क्या मुखडा ,जैसा कोयले का तुकडा .


कोई पत्थर से न मारो मेरे दिवानेको ,बम का दिवाना है उदा दो साले को .


बुटक्या मुलास fish pond marathi


पेहेनो सूट, पेहेनो जॅकेट फिर भी लगते हो कोलगेट का छोटा पॅकेट.

पुर्वीचे राजदूत घोड्यावरून येत हल्लीचे घोडे "राजदूत" वरून येतात

लावायला गेली लाईट ,कमी पडली हायीट.

केस पांढरे असलेल्यां साठी


फिनोलेक्स नं आणलं पाणी,..........फिनोलेक्स नं आणलं पाणी आनं केसं पिकली कापसा वाणी..........

बोर्नविटा खाऊन अली माज्या अंगात शक्ति ,शोधून शोधून थकलो आहे तरी कुठे माजी भक्ति

चष्मा असणार्‍या मुलासाठी


कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे ..XYZ च्या नाकावर चष्म्याचे ओझे

fishpond in marathi for teachers

"चष्मा घातला तर मुली पाहत नाहीत, चष्मा काढला तर मुली दिसत नाहीत"


हुसेन हुसेन सद्दाम हुसेन मुलींच्या घोळक्यात मुद्दाम घुसेन

इकडून पाहीला तर राजेश खन्ना तिकडून पाहिला तर विनोद खन्ना पण _________ तर आहे आमचा टायर वाला अण्णा


तेरे बिना मेरी जिंदगी है अधूरी ,मे तेरा डॉ. नेने तू मेरी माधुरी


सेल.. सेल.. सेल...खोबरेल तेलाचा सेल..आता तरी लाव तुज्या ज्हिप्र्याना तेल ...

 

fishpond in marathi for best friend


येतात ते येतात उशिरा येतात ,बसतात ते बसतात पुढेच बसतात ,हसतात ते हसतात मोठ्याने हसतात ,त्यांना विचार तर , त्या दात कश्याने घासतात .


पहिल्यांदा पाहते , नंतर पाहून हसते,तिला काय वाटते , ती एकटीच दात घासते .

कशाला करतेस बॉय कट ,कशाला करतेस बॉब कट , कशाला करतेस उगीच कट कट ,एकदाच करून टाक गांधी कट .

स्वत : ला समजते ममता कुलकर्णी ,हि तर आमच्या घरची molkarani .


fish pond game ideas in marathi


स्वत : ला समजते सुश्मिता सेन ,हि तर माझ्या रेनोल्डोस (renolodos ) ची फुटकी पेन .



मी म्हणतो , मित्र माझा खूपच साधा भोळा ,पण तो तर मुलींना चष्म्या खालून मारतो डोळा .


माय म्हणते युवराज ,बाप म्हणतो शिवराज ,हा तर आहे आपल्या कॉलेजचा " पोतराज " .


मी म्हणतो , मित्र माझा खूपच साधा भोळा ,पण तो तर मुलींना चष्म्या खालून मारतो डोळा .


सुक्या वाळल्या सडपातल मुलांसाठी


डोक्याची झाली वाटी ,हाडांची झाली काठी , तरी ........ला वाटे सर्व मुले आपल्या पाठी

इवलासा ससा उंटावर मारतो कसा

भांडण लावून दोघात घेतेस वंटास ची गोळी, भांडण लावून दोघात घेतेस वंटास ची गोळी म्हणे मी मुळातच आहे साधी भोळी 

मागून पहिले तर इलू इलू मागून पहिले तर इलू इलू समोरून पहिले तर डुकराचे पिलू


Funny marathi fishponds for Teacher शिक्षकांसाठी शेला पागोटे


कधी देता प्रश्नपत्रिका कधी देतात उत्तरपत्रिका ,आता तरी सांगा कधी देणार तुम्ही लग्नपत्रिका

हाथ अगरबत्ती , पाव मोमबत्ती हाथ अगरबत्ती , पाव मोमबत्ती फिर भी दिन भर बक बक करती


चार आण्याची कोथिम्बिर , आठ आन्याचा मसाला कॉलेज ला येताना एवढा नखरा कशाला

कोई पत्थर से न मारो मेरे दिवानेको , बम का दिवाना है उदा दो साले को .

🔘 हे पण वाचा -



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !