Type Here to Get Search Results !

🎇🙌 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश २०२३ | Happy new year 2023 wishes quotes marathi text

🎇🙌 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश 2023 | Happy new year 2023 wishes quotes marathi text message


नवीन वर्षाच्या तुम्हा सर्व मित्र मैत्रिणी बायको गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आई वडील या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो नवीन वर्ष म्हटले की आठवण येते ती मागच्या वर्षीची मागील वर्षी आपण जे काही चुका केल्यात त्या लोकांशी आपण भांडलोत ऋषी फुगवे केले आहे या सर्वांना विसरून जाऊन एक नव्या दिवसाची नव्या घेऊन नव्या वाटचालीची सुरुवात करण्याचा दिवस म्हणजे असतो नवीन वर्ष याच वर्षी आपण सर्वांना नवीन संकल्पना नवीन कार्य केले जात असतात तरुण-तरुणी मध्ये या वर्षाचे वेगळेच महत्त्व असते या दिवशी आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असतो तसेच यावर्षी या तरुण मंडळींचे काही वेगळे प्लॅन सुद्धा असतात त्यामध्ये रिसॉर्टवर जाऊन पार्टी करणे तसेच आपल्या आवडत्या लोकांना आवडत्या व्यक्तींना गिफ्ट देऊन नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन देत असतात या लेखांमध्ये आज आपण नवीन वर्षाच्या शुभेच्छा कशाप्रकारे दिल्या जातात व तुम्ही नवीन वर्षाच्या शुभेच्छा कोणाला द्यायच्या असतील तर आमच्या या लेखांमधून आपण कॉपी-पेस्ट करून आपल्या व्हाट्सअप इंस्टाग्राम टेलिग्राम फेसबुक ट्विटर शेअर चॅट यावर स्टेटस ठेवून देऊ शकतो तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हाला आरोग्य सुख संपत्ती व उल्हासिक जावो हीच अपेक्षा

नवीन वर्षाच्या सुरुवातीसह एक नवीन सुरुवात देखील झाली आहे.  लोकांनी आपल्या प्रियजनांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.  सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर अभिनंदनाचे संदेश पाठवण्याचे युग सुरू झाले आहे.  तुम्ही पण त्या अश्या लोकांमध्ये असाल तर उशीर काय आहे.  आजही तुम्ही या संदेशांना प्रतिसाद म्हणून नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठवू शकता.  तुम्हालाही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना या नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील, तर आम्ही तुमच्यासाठी काही मजेदार संदेश, शुभेच्छा फोटो बॅनर आणि एसएमएस घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ शकता. 


नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश 2023



Happy new year 2023 wishes marathi(toc)


🎇 नवीन वर्षाच्या शुभेच्छा २०२३ New Year Wishes in marathi 2023


प्रत्येक वर्ष कसं पुस्तकासारखंच असतं ना! ३६५ दिवसांचं!! जसं नवं पान पलटू तसं नवं मिळत जातं.. कधी मनामध्ये राहिलेलं पूर्ण होऊन जातं.. नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्नं, नवी ध्येयं, नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं, नवी नाती, नवं यश, नवा आनंद. कधी अपूर्ण, कधी संपूर्ण, नवा हर्ष, नवं वर्ष...! या सुंदर वर्षासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!


🎆 happy new year 2023 wishes in marathi for my love

इतर दिवसांसारखाच असतो हाही दिवस तसाच उगवतो अनू तसाच मावळतो.....तरीही त्यावर असतो नव्या नवतीचा तजेला.... या दिवशी उगवणारा सूर्य घेऊन येतो आशेच्या नव्या किरणांचा नजराणा... त्यावर असते नवीन वर्षाची नव्हाळी अनू सोनेरी स्वप्नांची झळाळी...म्हणूनच इतर दिवसांसारखाच नसतो हा दिवस तो असतो नव्या वर्षाचा आरंभ नव्या स्वप्नांचा प्रारंभ! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !


🎊 navin varshachya hardik shubhechha banner massage

बदल हा निसर्गाचा नियम आहे जुन्या ऋतूत झाडाची जुनी पाने गळून त्याला नवी पालवी फुटते, काळाच्या महावृक्षावरून देखील जुने दिवस गळून पडतात आणि त्याला नव्या दिवसाची पालवी फुटते.. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


🎉 navin varshachya hardik shubhechha 2023 marathi

नवं वर्ष येवो घेऊन येवो सुखाचा प्रकाश, नशिबाची दारं उघडावी, देव राहो तुमच्यावर प्रसन्न, हीच प्रार्थना आहे देवाकडे तुमच्या चाहत्याची. नववर्षाभिनंदन.


💥 happy new year messages in marathi for best friends

इडा, पीडा टळू दे...आणि नवीन वर्षात माझ्या भावांना,कडक आयटम मिळू दे...Happy New Year Friends HAPPY NEW YEAR 2023


💐 happy new year wishes in marathi for love girl friend

ये माझ्या मिठीत तुला देवू दे जादूची झप्पी, अशीची प्रेमाच्या वातावरणात कढू दे आपली जिंदगी. विशय व्हॅरी हॅप्पी यू न्यू ईयर माय जिंदगी.


🥂 happy new year 2023 wishes in marathi for husband

नव्या या वर्षात... संकल्प करुया साधा, सरळ आणि सोप्पा... दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करुया ह्रदयाचा एक छोटासा कप्पा... नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


🌅 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी मध्ये 2023

वाघ कधी लपून शिकार नाही करत,  घाबरट लोकं समोर वार नाही करत, आम्ही असे आहोत जे नवीन वर्षाचं विष करण्यासाठी, एक जानेवारीची वाट नाही बघत, म्हणून एडवान्समध्ये "नववर्षाभिनंदन"


🌉 navin varshachya hardik shubhechha 2023 text marathi

" एक सुंदरता एक ताजेपणा एक स्वप्न एक खरेपणा एक कल्पना एक विश्वास हीच आहे चांगल्या वर्षांची सुरुवात."


🌈 new year quotes in marathi 2023

.पुन्हा एकदा नव्या वर्षाचं आगमन! नवा डाव मांडायचा...... टिकवून पण जुनी नाती नवा खेळ खेळायचा... नवी नाती रुजवून! जुन्याची खुमारी आणि नव्याची नवलाई दोघांचीही लज्जत चाखायची कात टाकून सळसळायचं...... तरुणाईनं मागचे सल, दुःख, सगळं मागे सोडून नव्या जोमानं सुरवात करायची


🌠 new year wishes in marathi 2023

तरुण आहे रात्र अजूनी तरुण आहे चंद्र हा तरुण आहे जिगर अजूनी तरुण आहे दिलेरुवा नववर्षाचे तारुण्य तुम्हा सर्वांना लाभो  -.नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा।


🌄 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 बॅनर

आनंद उधळीत येवो, नवीन वर्ष सुखाचे जावो.. मनी वांछिले ते ते व्हावे, सुख चालून दारी यावे.. कीर्ती तुमची उजळीत राहो, नवीन वर्ष सुखाचे जावो..! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!


🌋 happy new year 2023 marathi shayari best friend

तुमच्या या मैत्रीची साथ यापुढे ही अशीच कायम असू द्या... नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या... येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा ! नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


🍧 happy new year 2023 shayari best friend 

मागे वळुनी नको पाहणे, नको भाषा दुःखाची.. सदैव वाही तुमच्या दारी, सरिता ही आनंदाची..नवी स्वप्ने, नवी क्षितिजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !!


🏵️ new year wishes in marathi for family

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू, आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


💐 New Year Wishes in marathi for husband

जीवनातील लहान आनंद साजरें करण्याची आशा आहे आणि आनंद घेण्याची संधी मिळवा. ...नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!


💫 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा इन मराठी

सरते वर्ष विसरून जावे नववर्षाचे स्वागत करावे प्रार्थना आहे आमची देवाकडे, जे जे तुमच्या मनात आहे ते सारे पूर्ण व्हावे नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, हॅप्पी न्यू ईयर 2023 !


🙌 happy new year 2023 wishes in marathi for wife

माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो..!चला.. या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व, आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!तुमच्या या मैत्रीची साथ, यापुढे ही अशीच कायम असू द्या..!नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या.. येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा..!


👏 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व्हाट्सअप्प स्टेटस 2023





नव्या वर्षाची नवी पहाट... नव्या पहाटेची नवी किरणे... नव्या किरणांचे नवे तेज.... नव्या तेजाची नवी स्फूर्ती... नव्या स्फुर्तीतून नवचैतन्य... नवचैतन्यातून नवे प्रयत्न.... नव्या प्रयत्नांना नवे यश... नव्या यशांतून नवी प्रेरणा... नव्या प्रेरणेतून नवी स्वप्न... नव्या स्वप्नांचे नवे संकल्प... आणि नव्या संकल्पांची ही नवीन पहाट.......



👯 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा sms , happy new year wishes in marathi for friends

नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो...!. येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नववर्षाभिनंदन नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!


🕺 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 मराठी

प्रेम आणि नवीन वर्ष..नवीन वर्षाच्या शुभेच्छा मी तुझ्या शब्दात सांगतो ,प्रेम तुझे माझे गंधित जावो फुलांत बांधतो, प्रेमातला महिना कधी न संपणारा बहाल करून प्रेम, नवीन वर्षाच्या शुभेच्छा मी तुझ्या शब्दात सांगतो, हे नातं सदैव असंच राहो, मनात आठवणींचे दिवे कायम राहो, खूप प्रेमळ होता 2022 चा प्रवास, अशीच राहो 2023 मध्येही आपली साथ. नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..


💃 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश कविता


दिवस, महिना, वर्ष... असेच सरत जाणार ! कुशीतून इतिहासाच्या सोनेरी सकाळ, रोज उगवत राहणार ! सा-या जगाला देव सारं भरभरून देणार झोळीत किती घ्यायचं हे मात्र तुम्हीच ठरवणार ,नवी उमेद, नवा जोश, पंखात तुमच्या भरणार किती उंच उडायचं.... हे तुमचेच पंख ठरवणार ,नजर जरी असली दूर क्षितिजावरती, पाय मात्र रोवायचे घटट जमिनीवरती ,सूर्य असतो सगळ्यांचा फक्त एकच आभाळी कर्तृत्वाची सावली मात्र प्रत्येकाची निराली ,आपापल्या सावलीत राज्य आपलं उभारायचं स्वतःचं राजेपण स्वतःच घडवायचं ,नव्या वर्षात तुमचं स्वतंत्र अस्तित्व घडवण्यासाठी भरभरून शुभेच्छा !!


🙇for my love happy new year 2023 wishes in marathi for family

मला आशा आहे की नवीन वर्ष आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल. आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि आपल्या सर्व आशा पूर्ण होतील!


🥳 happy new year wishes in marathi for husband

पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला, पुन्हा एक नवी दिशा, नववर्षाभिनंदन


🤩 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा कविता चारोळी शायरी

वर्ष नवे , नव्या या वर्षी... संस्कृती आपली जपुया... थोरांच्या चरणी एकदा तरी... मस्तक आपले झुकवू या


🎇 navin varshachya hardik shubhechha marathi madhe

जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे, भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून कळु दे.शिखरे यशाची सर तुम्ही करावी, पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी, तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे, आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.... सन 2023 च्या हार्दीक शुभेच्छा...!


🌈 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023

पाकळी पाकळी भिजावी अलवार त्या दवाने फूलांचेही व्हावे गाणे असे जावो वर्ष नवे ...नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


🌉 new year 2023 wishes in marathi for girlfriend

बदल हा निसर्गाचा नियम आहे जुन्या ऋतूत झाडाची जुनी पाने गळून त्याला नवी पालवी फुटते, काळाच्या महावृक्षावरून देखील जुने दिवस गळून पडतात आणि त्याला नव्या दिवसाची पालवी फुटते..नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


☸️ हे पण वाचा ⤵️


🆕 सावित्रीबाई फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश कविता चारोळी

🆕  सावित्रीबाई फुले मराठी अप्रतिम भाषण

⏭️  महात्मा ज्योतिबा फुले जयंती मराठी भाषण

🆕 महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी भाषण व संदेश



🎇 नवीन वर्षाचे फलक लेखन pdf

Download pdf


FAQ

Q. नवीन वर्ष का साजरे केले जाते?

Ans - लोक नवीन वर्षाचा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात कारण या दिवशी नवीन वर्ष सुरू होते, ज्यामध्ये लोक अनेक चांगल्या विचारांनी सुरुवात करतात.

Q. हिंदू धर्मात नवीन वर्ष कधी साजरे केले जाते?

Ans -  हिंदू धर्मात नवीन वर्ष चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला साजरे केले जाते.

Q. नवीन वर्ष फक्त १ जानेवारीलाच का साजरे केले जाते ?

Ans -  दरवर्षी 1 जानेवारी हे नवीन वर्ष म्हणून साजरे केले जाते कारण या जगात अनेक प्रकारचे लोक राहतात आणि ते सर्व वेगवेगळ्या कॅलेंडरनुसार नवीन वर्ष साजरे करतात आणि इंग्रजी कॅलेंडरमध्ये 1 जानेवारी हे नवीन वर्ष म्हणून साजरे केले जाते.

Q. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश कसे द्यावे?

  •  नवीन वर्षाच्या शुभेच्छा
  •  नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला हे तुमच्यासाठी आहे—तुम्हाला प्रेम पाठवत आहे!
  •  तू माझ्या आयुष्यात आहेस म्हणून मी खूप आभारी आहे.  ... २०२३ मध्ये तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
  •  नवीन वर्षात तुम्हाला आणि तुमच्या आरोग्याच्या आणि आनंदाच्या शुभेच्छा.
  •  2023 मध्ये तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत!



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !