Type Here to Get Search Results !

२६ जानेवारी भाषण मराठी २०२३ | 26 january speech in marathi | 26 january bhashan marathi 2023

26 जानेवारी भाषण मराठी २०२३ | 26 january speech in marathi | 26 january bhashan marathi PDF 2023


नमस्कारविद्यार्थी व शिक्षक बंधुनो आज 26 जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन , प्रजासत्ताक दिनी आपण सर्व 26 जानेवारी ची तयारी करत असतो त्यात महत्वाचा भाग म्हणजे लहान मुलांसाठी छोटेसे  26 जानेवारी चे भाषण ( 26 january speech marathi)  पाठ करून घेणे व त्यांना मदत करणे तसेच 26 जानेवारी चे सूत्रसंचालन करण्यासाठी आपल्याला चारोळी कविता व घोषणा आवश्यकता असते तुमची हेच काम सोप्पे करण्यासाठी आम्ही 26 जानेवारी मराठी भाषण घेऊन आलो आहोत त्याचा फायदा आपल्याला प्रजासत्ताक दिनाचे मराठीत भाषण देण्यासाठी नक्की होईल तसेच 26 जानेवारी साठी लागणाऱ्या चारोळ्या कविता शायरी व घोषणा चा वापर करून आपण 26 जानेवारीचे सूत्रसंचालन करू शकता .चला तर २६ जानेवारी च्या भाषणाला मराठी मध्ये ( 26 january bhashan marathi)  सुरुवात करूया.


26 जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण
26 जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण26 जानेवारी भाषण मराठी | 26 january speech / bhashan in marathi 


दिल दिया हैं, जान भी देंगे,ऐ वतन तेरे लिए । 

हम जियेंगे और मरेंगे, ऐ वतन तेरे लिए।


हा देश स्वातंत्र व्हावा म्हणून ज्यांनी स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले. त्या सर्वांना कोटी कोटी वंदन करतो.

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, माननीय मुख्याध्यापक सर्व गुरुजन वर्ग आणि बालमित्रांनो, आज मी प्रजासत्ताक दिनाविषयी बोलणार आहे ते आपण शांतपणे ऐकावे ही विनंती.

आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र झाला परंतु आपला देश कसा चालवावा कारभार करताना कोणते कायदे असवित यासाठी घटना समिती नेमण्यात आली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी या घटनेस मान्यता देण्यात आली. 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली. यालाच संविधान असे म्हणतात.

या संविधान निर्मितीमध्ये मोलाचे योगदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले, म्हणून त्यांना घटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते. भारतीय घटनेत सर्वांना न्याय, समता, स्वातंत्र्य व बंधुता या मानवी मूल्याबरोबर हक्क व कर्तव्य यांची बीजारोपण केले आहे.आपण आपल्या हक्कासाठी जेवढे जागरूक राहतो तेवढे कर्तव्यासाठी राहत नाही परंतु एक कवी म्हणतात,

" हम न सोचे हमे क्या मिला हैं 

हम ये सोचे किया क्या है अर्पण"

 मला काय मिळाले? यापेक्षा मी देशाला काय दिले हे महत्त्वाचे आज खरच आपणाला स्वातंत्र्य मिळाले आहे असे वाटते का? आजही अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेरोजगारी या समस्या सतावत आहेत. ""आपलीच माणसे आपलीच माती करत आहेत' धोरण लकण्याने विकास होत आहे, पण पर्यावरणा -चा विनाश होत आहे माणूस मारून कोणता विकास करतोय आपण? मित्रहो, मागे दीड-दोन वर्षापूर्वी ऑक्सिजनच्या श्वासापायी अनेकांनी तडफडून जीव सोडला. एका सूक्ष्मजीवाने बलाढ्य मानवी समुदायाला असा काही धक्का आणि धोका दिला की आजही आठवण झाली की काळीज चिरत

मित्रहो, आपल्या देशाच पर्यावरण जपण आणि आपली प्रत्येक कृती ही देशहिताला प्रथम प्राधान्य देणारी ठेवूया व खऱ्या अर्थाने देशाला प्रजासत्ताक बनवूया! एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.

जय हिंद जय महाराष्ट्र||


आशा आहे की 26 जानेवारी चे भाषण मराठीत लहान मुलांसाठी ( 26 january bhashan marathi )  तसेच सूत्रसंचालन चारोळी कविता व घोषणा प्रजासत्ताक दिनाचे  भाषण मराठीत याचा नक्की उपयोग झाला असेल माहिती आवडल्यास नक्की कमेंट्स करा .


FAQ

Q.प्रजासत्ताक दिन कितवा आहे 2023 ?

Ans - प्रजासत्ताक दिन 74वा आहे 2023.

Q. 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो.

Ans - 26 नोव्हेंबर 1949 रोजी या घटनेस मान्यता देण्यात आली. 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली त्यामुळे आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.

Q. 26 जानेवारी भाषण मराठी कुठे मिळेल ?

Ans- 26 जानेवारी भाषण मराठी marathibhashan.com या वेबसाईटवर मिळेल तसेच pdf सुद्धा मिळेल


26 जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण मराठी pdf Download

Click Here to Download


26 जानेवारी प्रजासत्ताक दिन सूत्रसंचालन pdf Download

Click Here to Download


26 जानेवारी भाषण दाखवा 

https://youtube.com/shorts/JJWX52c6jiQ


राष्ट्रीय सण प्रजासत्ताक दिन 2023
प्रजासत्ताक दिन कधी आहे 2023? 26 जानेवारी 2023
प्रजासत्ताक दिनाचे महत्व  26 जानेवारी 1950 रोजी संविधान दिन अंमलबजावणी
प्रजासत्ताक दिन कितवा आहे 2023 ? 26 जानेवारी 2023 हा 74 वा प्रजासत्ताक दिन आहे
साजरा कसा करतात ? शाळा कॉलेज मध्ये भाषण परेड सांस्कृतिक कार्यक्रम 
26 जानेवारी भाषण pdf download Click Hear ti Downloadटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !