Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

भोगीची भाजी रेसिपी मराठी २०२३ | bhogichi bhaji recipe in marathi 2023

भोगीची भाजी रेसिपी मराठी २०२३ | bhogichi bhaji recipe in marathi 2023 | होळीच्या भाजीसाठी लागणारे साहित्य


भोगीची भाजी बनवण्याची पद्धत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे भोगीची भाजी रेसिपी विशेषतःमहाराष्ट्रात बनवली जाते भोगीच्या भाजीसाठी लागणारे साहित्य व भोगी करण्याची पद्धत आज या लेखामध्ये सांगणार आहे चला तर भोगीची भाजी  ( bhogichi bhaji recipe ) बनवण्याची सोपी पद्धत सुरुवात करूया


भोगी ची भाजी रेसिपी मराठी



भोगीची रेसिपी मराठी दाखवा | bhogichi bhaji kashi banvavi




🏵️ भोगीच्या भाजी साठी लागणारे साहित्य | bhogi recipe ingredients marathi

  • बोर 
  • पेरू 
  • ऊस
  • शेंगदाणे 
  • हरभरे 
  • पावटा
  • गाजर 
  • कांद्याची पाथ 
  • वांगे 
  • घेवडा 
  • वाटाणा 
  • फ्लावर 
  • तीळ 
  • खोबरे 
  • जिरे 
  • मोहरी 
  • लसूण 
  • कढीपत्ता 
  • कोथिंबीर 
  • लाल मिरची पावडर 
  • गरम मसाला 
  • गोडा मसाला
  • चवीनुसार मीठ.


भोगीची भाजी बनवण्याची पद्धत | bhogichi bhaji recipe step by step procedure 


सर्वप्रथम कढई मध्ये तेल टाकून जिरे मोहरी लसूण कढीपत्ता याची फोडणी द्यावी लालसर होईपर्यंत त्याला भाजावे नंतर तीळ शेंगदाणे व खोबरे याची पेस्ट बनवून लालसर होईपर्यंत परतावे, पेस्टला तेल सुटेपर्यंत परतावे नंतर त्यामध्ये थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकावे एक चमचा गरम मसाला गरम मसाला नसेल तर गोडा मसाला टाकावे आणि नंतर आपण आणलेल्या सर्व भाज्या (हरभरा, पावटा, गाजर, वाटाणा, ऊस, पेरू ,बोर इ) एकत्रित करून त्या फोडणीमध्ये टाकाव्या सर्व मिश्रण एकत्र एकजीव करून नंतर त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून व मीठ कोथंबीर टाकून उकळा येईपर्यंत शिजवावे आपल्या भोगीची भाजीची रेसिपी तयार .

न खाई भोगी तो सदारोपी अशी म्हण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे या म्हणीचा अर्थ असा आहे की भोगीची भाजी जर आपण खाली नाही तर आपण वर्षभरात नेहमी आजारी पडत राहू त्यामुळे भोगीच्या भाजीला विशेष असे महत्त्व आहे


 ✡️ हे पण वाचा > 

🆕 फातिमा शेख पहिल्या मुस्लिम शिक्षिका मराठी भाषण नक्की वाचा

🆕 भोगी संक्रात सणाची मराठी माहिती भाषण निबंध

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !