Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

गणेश जयंती शुभेच्छा संदेश २०२३| ganesh jayanti chya shubhechha marathi | Happy Ganesh Jayanti wishes quotes marathi

माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा २०२३| ganesh jayanti chya shubhechha | Happy Ganesh Jayanti wishes quotes marathi 2023


नमस्कार आज माघ महिन्यातील गणेश जयंतीला सुरुवात झाली असून सर्व भक्तांना माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ( maghi ganesh jayanti chya shubhechha ) . माघी गणेश जयंतीच्या ची माहिती पूजा विधी व मुहूर्त 2023 कधी आहे व काही निवडक अशा शुभेच्छा संदेश wishes कोट्स quotes विशेष घेऊन आला त्याचा उपयोग आपण व्हाट्सअप whatsapp status फेसबुक इंस्टाग्राम शेअर चॅट वर मागे गणपतीच्या शुभेच्छा देण्यासाठी करू शकता चला तर गणेश जयंतीच्या शुभेच्छा संदेश ( Ganesh Jayanti wishes) व इतिहास कथा माहिती याला सुरुवात करूया


maghi ganesh jayanti chya hardik shubhechha



माघी गणेश जयंती 2023(toc)


माघी गणेश जंयती पूजा विधी आणि मुहूर्त 2023


 गणेश जयतीला कुटुंबांत व्रत केले जाते माघ महिन्यातील पूजा करावयाची मूर्ती ही मातीची किंवा धातूचीही चालते.

माघातील गणेशजयंतीला गणेशोत्सवाप्रमाणे प्रत्येक घरी पूजा केली जात नाही. तशी परंपरा किंवा प्रथाही नाही. काही कुटुंबात गणेशजयंतीला परंपरेप्रमाणे व्रत केले जाते आणि तिळसाखरेचे किंवा तिळगुळाचे मोदक अर्पण करावेत असे सांगण्यात आले आहे. दिवसभर उपवास करून सूर्यास्तानंतर भोजन करण्याचीही प्रथा आहे.


माघी गणपती जयंती मुहूर्त व इतिहास कथा मराठी


पौराणिक मान्यतानुसार माघ मासच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला.त्यामुळे या दिवशी माघी गणेश जयंती साजरी केली जाते.

गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, तो दिवस माघ शुद्ध चतुर्थी. यंदा २५ जानेवारी बुधवार रोजी, माघी गणेश जयंती साजरी केली जाईल.

पंचांगानुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील गणेश विनायक चतुर्थी २४ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ३ वाजून २२ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी २५ जानेवारी २०२३ रोजी चतुर्थी तिथी दुपारी १२ वाजून ३४ मिनिटांनी समाप्त होईल.

माघ महिन्यातील गणेशजयंतीला धातूच्या, पाषाणाच्या किंवा मातीच्या गणेशमूर्तीची पूजा करावयाची असते.

प्रथम प्राणप्रतिष्ठा करून मंत्रांनी मूर्तीमध्ये देवत्त्व आणले जाते. आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, यज्ञोपवीत, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार या सोळा उपचारांनी पूजन करावयाचे असते. माघ महिन्यातील या गणेशपूजनात पत्री अर्पण न करता दूर्वा अर्पण करतात. तसेच पुरणाच्या मोदकांऐवजी तिळगुळाच्या मोदकांचा प्रसाद अर्पण करतात

आज गणपती स्तोत्रे वाचावीत, गणपती मंत्राचा जप करावा.

आज गणपती अथर्वशीर्ष वाचवे आणि संकष्ट नाशन गणपती वाचावे.


गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी


तुमच्या आयुष्यातला आनंद त्या विघ्नहर्त्याच्या काना इतका विशाल असावा.. अडचणी उंदरा इतक्या लहान असाव्यात.. आयुष्य त्याच्या सोडे इतके लांब असावे आणी आयुष्यातले क्षण मोदका प्रमाणे गोड असावेत....


ganesh jayanti chya shubhechha marath


वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला... प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी..! सर्व गणेश भक्तानां "गणेश जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा"



Maghi ganesh jayanti chya shubhechha marathi

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !!!


Happy Maghi ganesh jayanti wishes marathi

गर्दी नाही, पण उत्साह तोच मिरवणुका नाहीत, तरी जयघोष तोच ढोल ताशांचा गजर नाही, पण टाळ्यांचा कडकडाट तोच मूर्तीचा आकार मोठा नाही, पण मनातला भाव तोच मंडपांमधे नाही, पण घराघरांत आणि मनामनात बाप्पा मात्र तोच ,गणेश जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा!

Maghi ganesh jayanti quotes marathi

सजली अवघी धरती पाहण्यास तुमची कीर्ती तुम्ही येणार म्हटल्यावर नसानसात भरली स्फुर्ती आतुरता फक्त आगमनाची कारण जयंती आमच्या गणेशाची गणपती बाप्पा मोरया

Maghi ganesh jayanti wishes marathi

भालचंद्रा, कृपाळा तू लंबोदरा, असावी कृपादृष्टी तुझी हे दुःखहारा, जगण्याचे सामर्थ्य आम्हा दे संकटमोचना, सफल होऊ दे भक्तांची मनोकामना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!


गणेश जयंती २०२३ शुभेच्छा संदेश मराठी | ganesh jayanti chya hardik shubhechha


श्रींच्या चरणी कर माझे जुळले तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले। तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास, सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले अशीच कृपा सतत राहू दे...सर्व मित्रांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!


Happy ganesh Jayanti quotes in marathi


स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा तुझ्या नावातच समाधान आहे ! गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!


Ganesh jayanti 2023 quotes in marathi


तुमच्या आयुष्यातला आनंद त्या विघ्नहर्ते याच्या काना इतका विशाल असावा...अडचणी उंदरा इतक्या लहान असाव्यात....आयुष्य त्याच्या सोंडे इतके लांब असावे आणी आयुष्यातले मोदका प्रमाणे गोड असावेत.||माघी गणेशोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा ||


Maghi Ganesh jayanti quotes in marathi


हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या कोरोना सारख्या भयानक रोगापासून संपूर्ण देशाला मुक्त कर हिच तुझ्या चरणी प्रार्थना.. गणेश जयंतीच्या निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा!


Maghi Ganesh jayanti wishes marathi


॥ श्री गणेशाय नमः ॥ वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा ! गणपती तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो.., तुम्हाला सुख समृद्धि, भरभराटी आणि उत्तम आरोग्य लाभो. गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!


Happy ganesh Jayanti in marathi


देव येतोय माझा... आस लागली तुझ्या दर्शनाची, तुला डोळे भरून पाहण्याची, कधी उजाडेल ती सोनेरी पहाट, गणराया तुझ्या आगमनाची.. गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया Happy Ganesh jayanti


गणेश जयंतीच्या मराठीत शुभेच्छा मॅसेज व्हाट्सअप्प स्टेटस 

गणराया तुझ्या येण्या सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले सर्व संकटाचे निवारण झाले तुझ्या आशिर्वादाने यश लाभले असाच आशीर्वाद गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !


Quotes on ganesh jayanti in marathi


गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास घरात आहे लंबोदराचा निवास दहा दिवस आहे आनंदाची रास अनंत चतुर्थीला मात्र, मन होते उदास... सर्व गणेश भक्तांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!


Ganpati bappa status marathi download


पौष संपला, रम्य गणेश जयंती ची पहाट झाली.... सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे, आली आली.... माझ्या गणाधिशाची स्वारी आली...गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!


Ganpati bappa morya message in marathi


“वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया वरदहस्त असुद्या माथी राहुद्या सदैव छत्रछाया गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या

Ganpati bappa morya message in marathi


वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला... प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी... सर्व गणेश भक्तांना गणेश जयंतीच्या शुभेच्छा


Ganpati bappa quotes in marathi


जडलाय तुझ्या नव्या रूपाचा ध्यास , पूर्ण कर बाप्पा आता भक्तांची आस ,आतुरता आगमनाची. गणपती बाप्पा मोरया. हॅप्पी गणेश जयंती !


Ganesh jayanti shubhechha In marathi


बाप्पा आला माझ्या दारी शोभा आली माझ्या घरी संकट घे देवा तू सामावून आशीर्वाद दे भरभरुन... बाप्पामोरया.. मंगलमूर्ती  मोरया.. गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!


गणेश जयंतीच्या शुभेच्छा संदेश मराठीत मध्ये दाखवा


"सर्वाना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ! तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वाना सुख, समृध्दी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया गणेश जयंतीच्या शुभेच्छा!


हे पण वाचा - 





सणाचे नावमाघी गणेश जयंती 2023

माघी गणेश जयंती 2023 कधी आहे ?

यावर्षी 2023 ला माघ महिन्यातील माघी गणेश जयंती 25 जानेवारी 2023 ला सुरू होत आहे.  या दिवशी गणपती बसतील .

गणेश जयंती 2023 ची पूजा करण्यासाठी शुभ वेळ मुहूर्त काय आहे ?

गणेश विनायक चतुर्थी २४ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ३ वाजून २२ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी २५ जानेवारी २०२३ रोजी चतुर्थी तिथी दुपारी १२ वाजून ३४ मिनिटांनी समाप्त होईल. 

गणेश जयंती म्हणजे काय

पौराणिक मान्यतानुसार माघ मासच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला.त्यामुळे या दिवशी माघी गणेश जयंती साजरी केली जाते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !