Type Here to Get Search Results !

भोगीच्या हार्दिक शुभेच्छा २०२३| भोगी शुभेच्छा मराठी| happy bhogi wishes in marathi 2023

भोगीच्या हार्दिक शुभेच्छा २०२३|  happy bhogi wishes in marathi | makar sankranti bhogi wishes quotes massages greetings in marathi 2023

नमस्कार मित्रांनो आज मकर संक्रांतीचा पहिला दिवस म्हणजे "भोगी" . आपण भोगी या सणाची थोडक्यात माहिती व भोगी सणा का साजरा केला जातो भोगीची भाजी कशी करावी भोगी हा सण कशाप्रकारे साजरा करावा हे आपण मागच्या लेखांमध्ये बघितले आहे.  या लेखांमध्ये आपण भोगी सणाच्या शुभेच्छा संदेश देण्यासाठी आपल्याला काही निवडक अशा असे मेसेज ग्रीटिंग्स शुभेच्छा संदेश wishes ची आवश्यकता असते याचा फायदा आपण भोगीचे व्हाट्सअप स्टेटस ठेवून करू शकता तसेच फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर शेअर चॅट वर तुम्ही शेर ही करू शकता चला तर "भोगीच्या शुभेच्छा संदेश मराठी" मध्ये बघूया हे तुम्हाला नक्कीच आवडतील


makar sankranti bhogi wishes quotes massages photos images marathi


makar sankranti bhogi wishes quotes massages marathiभोगीच्या हार्दिक शुभेच्छा |  भोगी सणाच्या शुभेच्छा मराठी मध्ये 2023

रसाळ उसाचे पेर, कोवळा हुरडा अन बोरे, वांगे गोंडस गोमटे , टपोरे मार पावटे, हिरवा हरभरा तरारे ,गोड थंडीचे शहारे, गुलाबी ताठ ते गाजर, तीळदार अन ती बाजर, वर लोणच्याचा गोळा, जिभेवर रसवंती सोहळा ,डोळे उघडता  हे जड , दिसे इवल्या सौख्याचे सुगड ! भोगीच्या हार्दिक शुभेच्छा!


🆕 मकर संक्रांति चे उखाणे मराठी

🆕 छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा शुभेच्छा


Bhogichya hardik shubhechha marathi 2023

आज भोगी तिळगुळ घ्या गोड गोड बोला मकरसंक्रांतीचा पहिला दिवस ,तुम्हाला व तुमच्या परिवारास भोगी व मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हैपी भोगी

happy bhogi wishes in marathi 

आज भोगी मकरसंक्रांतीचा पहिला दिवस तिळगुळ घ्या गोड गोड बोला तुम्हाला व तुमच्या परिवारास भोगी व मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हैपी भोगी

bhogi sankranti wishes in marathi

दुःख असावे तिळासारखे आनंद असावा गुळा सारखा तुमचे अवघे जीवन असावे तीलगुळासारखे ! भोगी व मकर संक्रांत सणाच्या हार्दिक शुभेच्छा 


🏵️ भोगी ची माहिती मराठी 2023


Happy Bhogi Quotes in Marathi 

फक्त सण आला म्हणून गोडबोलु नका. चुकत असेलतर समजुन सांगा . जमत नसेलतर अनुभव सांगा पण सणापुरते गोड न रहाता आयुष्यभर गोड राहुया...भोगी आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..

Bhogi Wishes in Marathi 

उसाचं घेरं अन् मूठभर बोरं सोबत वाटाणा हिरवागार वांग, हरभरा, गाजर गुलाबी | | लोण्याचा गोळा अन् भाकर तिळदार || करा इंद्रदेवाची आळवणी पिकं येवू दे भरदार | सुगड पूजा, सौख्य भोगा सण प्रेमाचा हा उबदार || #भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा.

BHOGI GREETINGS MARATHI 2023

भोगी या सणाने मकरसंक्रांती सणाची चाहुल लागते आणि मकरसंक्रात म्हटलं की तिळगूळ लाडू, पतंग, महिलांचे हळदी कुंकू हे सण ओघाओघाने आलेच. अशा या चैतन्यमयी भोगी सणाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा...🏵️ भोगीची संपूर्ण माहिती बघा व्हिडिओ

https://youtu.be/LRV52VxTaXwBHOGI MESSAGES Marathi

🙏 *भोगी च्या हार्दिक शुभेच्छा*🙏🏻🎋🎋🎋🎋🎋🌾🌾🌾🙏 कनभर तिळ मुठभर गोडवा,हा रुसवा सगळा सोडा 🙏तिळाची भाकर शेंगांची भाजी संक्रांतीचा सन सगळ्यांना जाऊदे लय लय भारी 🍫💐 *तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला #मकरसंक्रांती च्या मनःपुर्वक* *हार्दिक शुभेच्छा* 💐

HAPPY BHOGI MESSAGES IN MARATHI

आनंदाचा आणि उपभोगाचा दिवस म्हणून #भोगी या सणाकडे पाहिले जातं. इंद्र देवाने धरतीवर उदंड पिके पिकावी म्हणून प्रार्थना केली होती, म्हणूनच पिके वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या अपेक्षेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे.सर्वांना #भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा

भोगीच्या शुभेच्छा मराठी 2023

जेवायला वेगवेगळ्या शेंगांची भाजी, तीळ लावलेली भाकरी, भोगीची खिचडी ( त्यावर साजूक तुपाची धार ), सोबत तोंडी लावायला लिंबाचं लोणचं भोगी व मकर संक्रांतीच्या शुभेच्छा या जेवायला सर्वांनी........😊🏵️ भोगी व्हाट्सअप स्टेटस मराठी 2023

दावुनि वैराग्याची कळा ,भोगी विषयाचा सोहळा...❤️☘️भोगीच्या मनःपूर्वक शुभेच्छा...🧡🚩🙏

HAPPY BHOGI GREETING

तीळ लावलेली बाजरीची भाकरी..राळ्याचा भात..तीळ घातलेली मिक्स भाजी..हरबऱ्याची हिरवी भाजी..मेथीची भाजी..गाजर, कांद्याची पात..दही..!!😋😋 सगळं बघून लवकर भूक लागली आज..या जेवायला! आजचा सरंजाम...भोगी निमित्त !! भोगीच्या खूप खूप शुभेच्छा 💐!!

भोगीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो

भोगीच्या भाजीची चव असते न्यारी सर्व सणांमध्ये मनमोहक असते भोगीची तयारी भोगीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

भोगीच्या हार्दिक शुभेच्छा images download

आपल्याला ज्यांनी ज्यांनी  दुःखवलंय 😭त्यांचे फोटो पतंगावर चिटकवा व हवेत उडवा .. आणि गेले उडत याचा आनंद घ्या 😃😃◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆भोगी आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 😂😂😂😂🏵️ bhogicha shubhechha in marathi

परक्यांना  हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात, शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात, अशाच गोड माणसांना व त्यांच्या  परीवाराला,भोगी व मकरसंक्रातीच्या शुभेच्छा...#मकरसंक्रांति


"न खाई भोगी तो सदा रोगी"भोगी व मकरसंक्रातीच्या शुभेच्छा...#मकरसंक्रांति

makar sankranti bhogi wishes in marathi


भोगी या सणाने मकर संक्रांत पर्वाची  सुरुवात होते. तिळगूळ, लाडू, पतंग, महिलांचे हळदी-कुंकू हे आनंदाचे क्षण आयुष्य उजळवतात. अशा या चैतन्यमयी भोगी सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

 bhogi chya shubhechha 2023

भोगीच्या भाजीप्रमाणे आपल्या कार्यात विविधता दिसावी. भाकरीला चिकटलेल्या तीळ कणांप्रमाणे यशाची प्रत्येक पाऊलखुणा हसावी... तुमच्या इच्छाआकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ईश्वराच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सर्वकाही मनासारखं घडू दे..!भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा .💐

भोगीची रेसिपी मराठी दाखवा | bhogichi bhaji kashi banvavi


bhogi wishes in marathi 2023


आनंदाचा आणि उपभोगाचा दिवस म्हणून #भोगी या सणाकडे पाहिले जातं. इंद्र देवाने धरतीवर उदंड पिके पिकावी म्हणून प्रार्थना केली होती, म्हणूनच पिके वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या अपेक्षेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे.सर्वांना #भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा

bhogi sankranti wishes in marathi


भोगीच्या भाजीप्रमाणे आपल्या कार्यात विविधता दिसावी. भाकरीला चिकटलेल्या तीळ कणांप्रमाणे  यशाची प्रत्येक पाऊलखुणा हसावी... तुमच्या इच्छाआकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे बाप्पाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सर्वकाही मनासारखं घडू दे..!  भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा...!🙏🏻👍🏵️ bhogi festival wishes in marathi

आज १४ जानेवारी या रान मेव्याचा आस्वाद आपणास भरभरून लाभो आणि आपले जीवन सदैव निरोगी रहावो.!!भोगी निमित्त आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!!

bhogi messages in marathi

तुम्हाला व तुमच्या परिवाराला भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा..

bhogi quotes in marathi

नवीन वर्षातील पहिला सण भोगी व मकर संक्रांतीच्या सर्वांना गोड गोड शुभेच्छा..

bhogi greetings in marathi

तिळाची उब लाभो तुम्हाला. गुळाचा गोड़वा येवो जीवनाला यशाची पतंग उड़ो गगना वरती. तुम्हास अणि तुमच्या परिवारास.. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

bhogi greetings photo banner in marathi

 *भोगी च्या हार्दिक शुभेच्छा , कनभर तिळ मुठभर गोडवा ,हा रुसवा सगळा सोडा ,तिळाची भाकर शेंगांची भाजी ,संक्रांतीचा सन सगळ्यांना ,जाऊदे लय लय भारी , तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला ,मकरसंक्रांती च्या मनःपुर्वक* *हार्दिक शुभेच्छा*


 ✡️ हे पण वाचा > 

🆕 फातिमा शेख पहिल्या मुस्लिम शिक्षिका मराठी भाषण नक्की वाचा

🆕 भोगी संक्रात सणाची मराठी माहिती भाषण निबंध

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपल्या फेसबुक ला लाईक करा !