Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा २०२३ | makar sankranti marathi wishes 2023 | happy makar sankranti in marathi

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा २०२३ | makar sankranti marathi wishes 2023 | happy makar sankranti in marathi 2023


नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो आज मी तुम्हाला नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे "मकर संक्रांत 2023" , भोगीची भाजी सणाविषयी थोडक्यात माहिती मागितली . लेखांमध्ये आपण बघितलेच आहे या लेखामध्ये आज आपण "मकर संक्रांतीच्या शुभेच्छा संदेश मराठीमध्ये" घेऊन आलो आहोत याचा फायदा आपल्याला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या मित्र-मैत्रिणींना किंव
फेसबुक व्हाट्सअप स्टेटस इंस्टाग्राम शेअर चॅट वर शेअर करण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल चला तर मकर संक्रांतीच्या शुभेच्छा संदेश मराठी मध्ये वाचूया.

मकर संक्रांत शुभेच्छा(toc)

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा २०२३ ( makar sankranti marathi wishes 2023)


'तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, 
आमचा तिळगुळ सांडू नका,
आमच्याशी कधी भांडू नका.' 

अशा गोड शब्दात सुरु होणारा मकर संक्रात हा सण एकमेकांविषयी स्नेह निर्माण करणारा आहे.
काहीजण यासोबत साखरेचा हलवा सुद्धा देता या दिवशी स्त्रिया एकमेकींना संक्रांतीचे वाण देतात . त्यात वाटाणा, ओला हरभरा, ऊस बोरे, तिळगुळ यांचा समावेश असतो. या दिवशी पतंग उडवण्याचा उत्सवच असतो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे जण मग पतंग उडवतात.
आकाशात रंगीबेरंगी पतंगांची गर्दी झालेली असते. संक्रातीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी लहान मुले तिळगुळ, तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या वाटून तिळगुळ घ्या, आणि गोड बोला अशा शुभेच्छा देतात.. विवाहित स्त्रिया या दिवसापासून हळदीकुंकू करतात. रथसप्तमी हा हळदीकुंकवाचा, शेवटचा दिवस असतो 
मकर संक्रात हा मराठी पौष महिन्यात तसेच 14 जानेवारी रोजी येणारा सण आहे. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणूनच या सणाला मकर संक्रात असे म्हणतात. अशाप्रकारे भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांपैकी मकर संक्रात हा सण एक महत्त्वाचा आहे. म्हणून मला मकर संक्रात हा सण खूप आवडतो.

हॅप्पी मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा २०२३ (Happy makar sankranti wishes 2023 marathi )

मकरसंक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा 2023
makar sankranti image 

म...... मराठमोळा सण,क...... कणखर बाणा र...... रंगीबिरंगी तिळगुळ ,सं...... संगीतमय वातावरण, क्रा...... क्रांतीची मशाल...त ...... तळपणारे तेज , मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा


makar sankranti marathi wishes


दुःख सारे विसरून जाऊ, गोड-गोड बोलून आनंदाने राहु, नवीन उत्सवाचे स्वागत करू चला, तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला... शुभ मकर संक्रांती!


makar sankranti wishes in marathi


नवा काळ, नव्या दिशा,नवी उमेद, नवीन आशा, विसरा आता दुःखे सारी सारी, पतंगासवे घ्या आकाशी उंच भरारी...


makar sankranti wishes marathi 

सण गोडवा जपण्याचा सण स्नेहभाव वाढविण्याचा सर्वांना मकरसंक्रातीच्या शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला


love wishes happy makar sankranti


आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची कणभर तीळ, मनभर प्रेम गुळाचा गोडवा सोबत ऋणानुबंध वाढवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला! मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

sankranti wishes in marathi 

वाढवा गोड गोड शब्दांचा फुलवा पाक स्नेहांचे तिळ मिळवा त्यात, तिळावर फुलेल पाकाचा काव, प्रेमाने भेव आणि तिळगुळ वाव मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

 
makar sankranti kavita in marathi

गुळातील गोडवा आठावर येऊ या..मनातील कडवापणा बाहेर पडू या.. या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू या.. उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे. !! सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..!! श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे. !शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे. !! दुख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे, "भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा !!


makar sankranti images marathi 

तिळगुळ घ्या गोड गोड बोला !! मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण! तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!


family makar sankranti wishes in marathi


"गुळाची गोडी त्याला तिळाची जोडी, नात्यांचा गंध त्याला स्नेहाचा बंध, मकर संक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा."


happy makar sankranti in marathi 

'तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमचा तिळगुळ सांडू नका,आमच्याशी कधी भांडू नका

makar sankranti wishes for husband


विसरुनी जा दुःख तुझे है, मनालाही दे तू विसावा आयुष्याचा पतंग तुझा हा, प्रत्येक क्षणी गगनी भिडावा शुभ संक्रांत!

makar sankranti chya hardik shubhechha 

एक तिळ रुसला, फुगला रडत रडत गुळाच्या पाकात पडला, खुदकन हसला हातावर येताच बोलू लागला तिळगुळ घ्या गोड गोड बोला.मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!


greeting makar sankranti images in marathi

तिळाची उब लाभो तुम्हाला, गुळाचा गोडवा येवो जीवनाला, यशाची पतंग उडो गगना वरती, तुम्हास अणि तुमच्या परिवारास..Happy Makar Sankranti


happy makar sankranti marathi

येणारी मकर संक्रांत ही तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणतेही संकट न येता भरभरून यश घेऊ येवो ही सदिच्छा. तुम्हाला आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा


greeting makar sankranti images in marathi

गोड गोड शब्दांचा फुलवा पाक, स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,तिळावर फुलेल पाकाचा काटा, प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा... मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा


makar sankranti quotes in marathi navra bayko


तुमचे जीवन तेज आणि हास्याने शिंपडले जावो. तुमच्यावर सकारात्मकता आणि वाढीच्या संधींचा वर्षाव होवो... माझ्या प्रिय. तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा

husband happy makar sankranti my love


नभी उंचच उंच लहरू दे पतंग, आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग, आणि आयुष्यात पसरु दे आनंद तरंग...... मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा


makar sankranti shubhechha


वर्ष सरले डिसेंबर गेला, हर्ष घेऊनी जानेवारी आला, निसर्ग सारा दवाने ओला, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोलासर्व मिपाकरांना मकर संक्रांतीच्या संदेश रुपी गोड गोड शुभेछा.


boyfriend sankranti wishes for lover

साजरे करु मकर संक्रमण करुण संकटावर मात हास्याचे हलवे फुटुन तिळगुळांची करु खैरात... तिळगुळ घ्या गोड गोड बोला...!हातावर येताच बोलू लागला तिळगुळ घ्या गोड गोड बोला.Happy Makar Sankranti


makar sankranti wishes for wife in marathi


जसे तीळ आणि गुळ तसेच तू आणि मी येऊन एकत्र, विसरु सारे बहाणे, गाऊ मधुर जीवन गाणे..मकर संक्रांत शुभेच्छा 


मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी


आयुष्याची सुरुवात अगदी आनंदाने, सुखसमाधानाने आणि भरभराटीने होवो हीच सदिच्छा. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

गगनात उंच उडता पतंग संथ हवेची त्याला साथ मैत्रीचा हा नाजूक बंध नाते अपुले राहो अखंड मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!

तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडू, मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!


मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी funny


बायकोला तिळगुळ देणे ही श्रद्धा आहे आणि ती गोड गोड बोलेल ही अंधश्रद्धा आहे.. makar sankranti funny wishes marathi

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मेसेज

“मधुर वाणीचा, रंग उडत्या पतंगाचा, बंध दाटत्या नात्यांचा, आणि शुभेच्छा आपल्याला संक्रांतीच्या "

makar sankranti funny wishes marathi


नाते तुमचे आमचे हळुवार जपायचे...तिळगुळ हलव्यासंगे अधिक दृढ करायचे..... संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा...!

Funny massage makar sankranti

मकर संक्रांति पर अपनी पत्नी का फोटो पतंग पर चिपकाइये और,घण्टों पत्नी को अपनी उंगली पर नचाइये ,ऑफर केवल मकर संक्रांति तक सीमित

Funny wishes makar sankranti


मुझे लगा छत पर खड़ी वह लड़की इशारों से मुझे बुला रही है ... मैं भागकर गया ....पर... वह तो मांजा लपेट रही थी..... याद आया,आज मकर संक्रांति है.....

Funny quotes makar sankranti

पंतंग भी तुम्हारी तरह निकली, जरा-सी हवा क्या लगी... साली उड़ने लगी.

वो छत पर चढ़े.... पतंग उड़ाने के बहाने,बाजु वाली भी आई.... कपड़े सुखाने के बहाने,बीवी ने देखा ये हसीन नज़ारा.. वो डंडा ले आई, बंदर भगाने के बहानेटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !