Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

पत्रकार दिन मराठी माहिती २०२३ | ज्येष्ठ पत्रकार बाळशास्त्री जांभेकर मराठी माहित पत्रकार दिन शुभेच्छा संदेश patrakar dinachya hardik shubhechha 2023

पत्रकार दिन मराठी माहिती  २०२३  | ज्येष्ठ पत्रकार बाळशास्त्री जांभेकर मराठी माहित पत्रकार दिन भाषण निबंध मराठी पत्रकार दिन शुभेच्छा संदेश patrakar dinachya hardik shubhechha speech essay marathi 2023


नमस्कार मित्रांनो आज 6 जानेवारी याच दिवशी पत्रकार दिन का साजरा केला जातो या वर्षी सुद्धा 6 जानेवारी 2023 रोजी पत्रकार दिन का साजरा करणार आहोत . पत्रकार दिनाची थोडक्यात माहिती या लेखांमध्ये बघणार आहोत , पत्रकार दिवस मराठी पत्रकारांसाठी महत्त्वाचा दिवस कारण याच दिवशी ज्येष्ठ पत्रकार बाळ शास्त्री जांभेकर यांची जयंती ज्यांनी पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले त्यांच्या जयंतीनिमित्त हा पत्रकार दिन साजरा केला जात असतो. चला तर या पत्रकार दिनाविषयी थोडक्यात माहिती मराठीमध्ये बघणार आहोत याचा फायदा आपल्याला  पत्रकार दिनाचे भाषण निबंध लिहायला उपयोग होईल , तसेच पत्रकार दिनाच्या शुभेच्छा संदेश सुद्धा या लेखांमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे लेख आवडल्यास नक्की शेअर करा.


पत्रकार दिन भाषण निबंध मराठी (toc)

पत्रकार दिन मराठी माहिती  | ज्येष्ठ पत्रकार बाळशास्त्री जांभेकर मराठी माहिती


पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी माहिती भाषण निबंध



6 जानेवारी 1832 साली ज्येष्ठ पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी समाजाच्या जडणघडणीसाठी व समाज प्रबोधन करण्यासाठी 'दर्पण' नावाचे पहिले मराठी वृत्तपत्र सुरु केले. तसेच 6 जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस असल्याने दरवर्षी हा दिवस 'पत्रकार दिन' म्हणून साजरा केला जातो. देशाच्या जडण-घडणीत पत्रकारांचे मोठे योगदान आहे. जनतेचा आणि लोकशाहीमधील दुवा म्हणून पत्रकारांकडे बघितले जाते.


बाळशास्त्री जांभेकर मराठी माहिती २०२३ 

  • 6 जानेवारी 1832 रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे नियतकालिक सुरु केले
  • मराठीतल्या पहिल्या वृत्तपत्राचे स्मरण म्हणून महाराष्ट्रात आपण 6 जानेवारी हा दिवस दर्पण किंवा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.
  • आद्य मराठी पत्रकार, आद्य समाजसुधारक आणि आद्य प्रपाठक म्हणून आचार्य बाळशास्त्री जांभेकर ओळखले जातात.
  • त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून मुंबईचे तत्कालीन गर्व्हनर सर जेम्स कॉनक यांनी 1840 साली जस्टिस ऑफ पीस अशी पदवी देऊन गौरव केला.

मराठी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. patrakar dinachya hardik shubhechha

शब्दांनी करतो प्रहार धाडसी, झुंझार समाजसुधारणा निर्धार विचारांत वळ, शब्दांना धार सुरक्षित समाजाचा शिल्पकार झेप गरूडाची, नजर सभोवार असत्याचा करतो संहार हाती लेखणी तलवार ६ जानेवारी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

patrakar din quotes in marathi

आपल्या लेखणीने समाज जागृतीचे मौलीक कार्य करणारे लोकशाहीचे खरेखुरे आधारस्तंभ सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा

patrakar din shubhechha images

चिंता अहोरात्र ज्याला समाजाची पत्रकार म्हणजे लढाई अस्तित्वाची!प्रसार माध्यमातील सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा

patrakar din wishes in marathi

मराठी लेखणीला अस्मिता प्राप्त करून देणारे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली निकोप पत्रकारिता... हाच समृद्ध समाजाचा भक्कम पाया असेल...पत्रकार दिन सर्व पत्रकार बांधवांना हार्दिक शुभेच्छा....


मराठी पत्रकार दिन शुभेच्छा संदेश मराठी मध्ये 

मराठी पत्रकार दिनानिमित्त मुद्रित माध्यमांचे पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, छायाचित्रकार आणि व्हिडिओ जर्नालिस्ट बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा!

balshastri jambhekar jayanti wishes in marathi

महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक, पहिले मराठी वृत्तपत्रकार व संपादक, पहिले अष्टपैलू पंडित, महाराष्ट्रातीलपहिले इतिहास संशोधक, लोकशिक्षणाचे आद्य प्रवर्तक, ज्ञानेश्वरीचे आद्य प्रकाशक, 'दर्पण' कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

balshastri jambhekar quotes in marathi

आपल्या लेखणीतून महाराष्ट्राला आदर्श व निर्भिड विचारांचा वारसा देणाऱ्या सर्व पत्रकार बंधुना पत्रकार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !


पत्रकार दिन FAQ 

Q . मराठी पत्रकार दिन का साजरा केला जातो ?

Ans- ज्येष्ठ पत्रकार बाळ शास्त्री जांभेकर यांची जयंती ज्यांनी पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले त्यांच्या जयंतीनिमित्त हा पत्रकार दिन साजरा केला जात असतो

Q . मराठी पत्रकार दिन कधी साजरा केला जातो ?

Ans- बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवसा निमित्त दरवर्षी 6 जानेवारी ला मराठी पत्रकार दिन कधी साजरा केला जातो

Q . आचार्य बाळशास्त्री जांभेकर कोण होते ?

Ans- महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक, पहिले मराठी वृत्तपत्रकार व संपादक, पहिले अष्टपैलू पंडित, महाराष्ट्रातीलपहिले इतिहास संशोधक, लोकशिक्षणाचे आद्य प्रवर्तक, ज्ञानेश्वरीचे आद्य प्रकाशक, 'दर्पण' कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर होते .





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !