Type Here to Get Search Results !

republic day speech in marathi pdf download | 26 january speech in marathi pdf

 26 january speech in marathi pdf | republic day speech in marathi pdf download 2023


नमस्कार मित्रांनोनमस्कार मित्रांनो आज आपण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन 2023 ( रिपब्लिकन डे) ( republic day speech in marathi ) निमित्ताने मराठी भाषण बघणार आहोत .सदर 26 जानेवारी छोटे भाषण असून लहान मुलांसाठी नक्कीच उपयोग होईल . चला तर रिपब्लिकन डे चे मराठी भाषण सुरू करूया .


प्रजासत्ताक दिन मराठी भाषण | republic day speech in marathi 2023


जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले 

सोडिले सर्व घरदार त्यागिला सुखी संसारे,

देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या थोर महापुरुषांना प्रथमत वंदन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मित्रानो, आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत.

26 जानेवारी 1949  रोजी आपल्या देशाने राज्य- घटना स्वीकारली. डॉ बाबासाहेब आबेडकरांनी ही राज्यघटना तयार केली. खरंच आजचा दिवस सोन्याचा दिवस म्हणावा लागेल. म्हणूच म्हणतो. चला करुया संविधानाचा आदर  आज ज्याने दिला आपणास जगण्याचा,शिकण्याचा अधिकार संविधान आहे म्हणूनच आज वेगवेगळ्या जाती- -धर्माचे वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक सुखासमाधान राहत आहेत विविधतेत एकता आहे आमुची शान म्हणूनच आहे आमुचा भारत देश महान शेवटी या तिरंगी ध्वजाला वंदन करून माझे भाषण संपवितो जय हिंद जय भारत


आशा आहे की प्रजासत्ताक दिनाचे छोटे भाषण आपल्याला नक्कीच आवडले असेल ( republic day speech in marathi) आवडले असेल तर नक्की कमेंट्स करा .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपल्या फेसबुक ला लाईक करा !