Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा शुभेच्छा २०२३| sambhaji maharaj rajyabhishek quotes in marathi 2023

संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा शुभेच्छा २०२३| sambhaji maharaj rajyabhishek quotes in marathi 2023

 

नमस्कार मित्रांनो आपल्या शौयान आणि प्रचंड बुध्दिमत्तेचे मुघलांना पछाडून सोडणारे, अनेक भाषांवर प्रभुत्व तसेच शस्त्र आणि शास्त्राचे अमूल्य मेळ असणाऱ्या संभाजी राजांचा आजच्याच दिवशी म्हणजे १६ जानेवारी १६८१ रोजी राज्याभिषेक झाला.म्हणूनच १६ जानेवारी हा दिवस संभाजी राजे राज्याभिषेक दिन म्हण साजरा केला जातो. त्यानिमित्त संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी काही निवडक अशा शुभेच्छा संदेश शायरी कविता मेसेज घेऊन आला होता याचा उपयोग आपण व्हाट्सअप फेसबुक स्टेटस ठेवण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी करू शकतात.


संभाजी महाराज राज्यभिषेक सोहळा शुभेच्छा माहिती 2023



संभाजी महाराज राज्याभिषेक sambhaji maharaj rajyabhishek quotes in marathi


  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या अकाली जाण्याने लोकांचा हरवलेला आधार परत आणण्याचे काम संभाजी महाराज यांनी राज्याभिषेक करून केले.
  • शंभुराजांनी १६ जानेवारी १६८१ रोजी आपला राज्याभिषेक केला आणि खचलेल्या रयतेला आधार मिळाला.
  • संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती बनून शिवाजी महाराज्यांच्या काळातील व्यवस्था यापुढेही कायम राहील अशी हमी जनतेला दिली.
  • राज्याभिषेकाप्रसंगी कैद्यांना मुक्त करण्याच्या रिवाजाप्रमाणे त्यांनीही कैद्यांना मुक्त करत मंत्रीमंडळात स्थान नेमुन त्यांना कारभार सांगितला.
  • . या मंगल प्रसंगी स्वतःच्या नावाची नाणे पाडली ज्यावर पुढच्या बाजुवर 'श्री राजा। शंभूछत्रपती तर मागच्या बाजुवर 'छत्रपती' अस अक्षर कोरलेले आढळतात.
  • राज्याभिषेकानंतर लगेचच लगेचच बुऱ्हाणपुरवर छाप टाकून त्यांनी १ करोड होनांची दौलत स्वराज्यात आणली.
  • तसेच पुढील आठ वर्षात शिवरायांच्या स्वराज्यात दुप्पटीने वाढ, सैन्य आणि खजिन्यातही तिपटीने वाढ झाल्याचा उल्लेख आहे..


☸️ हे पण वाचा - 

🆕 छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण निबंध सूत्रसंचालन

🆕 राजमाता जिजाऊ जयंती भाषण निबंध

🆕 छत्रपती शिवाजी महाराज जयंती भाषण मराठी


chhatrapati sambhaji maharaj rajyabhishek quotes in marathi

कोंढाण्यासाठी तानाजी गेला घोडखिंडीसाठी समोर बाजी आला... महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी झाला...राज्याभिषेक दिनानिमित्त श्रीशंभुराजेंना त्रिवार अभिवादन !

16 january sambhaji maharaj rajyabhishek

मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा, आजही गौरव गिते गाती, ओवाळनी पंचारती तो फक्त "राजा संभाजी महाराज”


श्री शंभुराज्याभिषेक सोहळा sambhaji maharaj rajyabhishek photo


सह्याद्रीच्या रुद्राचा राज्याभिषेक..... नरसिंहाच्या छाव्याचा राज्याभिषेक... जिजाऊंच्या नातवाचा राज्याभिषेक..... धगधगत्या पर्वाचा राज्याभिषेक.... छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक.....

छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेकेच्या शुभेच्छा

सजलं सोनेरी सिंहासन, लाभलं छत्र माय मातीला... छत्रपती जाहला राजा, अभिमान मर्द मराठ्या छातीला!"छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त त्यांच्या शौर्याला त्रिवार प्रणाम व सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!


छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

रा = रागंडाविर स्वराज्याचा ,जे = जे केले तो इतिहास, सं = संस्कारांचा धनी ,भा = भारतीयांचा मानबिंदु ,जी = जिंकले मृत्युला ,म = मर्द मराठा ,हा= हाच एकमेव अजिंक्य योद्धा ,रा = राजकुमार महाराष्ट्राचा ,ज = जख्मातुन ज्याच्या वाहीली शिवशाही' छ. संभाजीराजेंना मानाचा मुजरा

छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वराज्याचा ज्याला लागतो हो ध्यास रयतेचे रक्षण ही एकच होती मनी आस मुघलांना वाटत होती ज्यांची भीती असे आमचे शिवाजी राजे झाले आज 'छत्रपती' शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

sambhaji maharaj rajyabhishek wishes in marathi

सह्यकड्यावर गरजला छावा औरंग्या तुला इथेच गाडू आबासाहेबांनी फाडला अफजल आम्ही औरंजेबाला फाडू

chhatrapati sambhaji maharaj rajyabhishek quotes in marathi

मृत्यूसही न डरले मनी धर्मवीर । फुटले स्वनेत्र, तुटले जरी जीभशीर ।। दुर्दात दाहक ज्वलंत समाज व्हावा । म्हणुनी उरात धरुया शिवसिंहछावा।महापराक्रमी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज

chhatrapati sambhaji maharaj rajyabhishek quotes in marathi

रणांगनी रक्ताने माखले अंग जरी शौर्यास ज्याच्या किंचितही भंग नाही मृत्युस न भीता अवघा रणकंद झाला तया प्रमाण कोणी दूजा वंद्य नाही धर्मवीर छत्रपती सभाजी महाराज यांच्या


स्वराज्याची धुरा सक्षमपणे सांभाळत प्रखर बुद्धिमत्ता आणि अजोड पराक्रमाच्या जोरावर आपली कारकीर्द तेजोमय बनवणारे #स्वराज्यरक्षक, #छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनी मानाचा मुजरा!


छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं रयतेचं राज्य हे शत्रूंच्या हल्ल्यांपासून सुरक्षित राहावं यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणारे महाप्रतापी,महापराक्रमी,प्रकांड पंडित,स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना 'राज्याभिषेक दिना'च्या निमित्तानं त्रिवार अभिवादन आणि मानाचा मुजरा!


प्रौढ प्रताप पुरंदर” “महापराक्रमी रणधुरंदर” “क्षत्रियकुलावतंस्” “सिंहासनाधीश्वर”“महाराजाधिराज” “महाराज”“श्रीमंत” “श्री छत्रपती” “संभाजी” “महाराज” की “जय”  धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा!


महापराक्रमी, विद्वान, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त महाराजांना मानाचा मुजरा.!!🙏 राज्याभिषेक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!!🦁🐅👑✊💙❤️


श्री शंभो:शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते ! यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि!!छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा🙏🏻🚩


होऊनी सूर्य शिवतेजाचा, स्वराज्य मार्तंड अखंड शोभला, महाबली शौर्याचा काळ होऊनी दुर्जनांचा, आज सिंहासनावर बैसला... छत्रपती श्री संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा निमित्त मानाचा मुजरा !!


अन धाकलं धनी आज #छत्रपती झालेत💥👑🚩🙏श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते। यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।। #छत्रपति_संभाजी_महाराज राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा💐🚩


असामान्य शौर्य गाजवणारे शिवपुत्र स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा आज 'राज्याभिषेक दिन' यानिमित्त त्यांच्या त्यागाला, बलिदानाचा व शौर्याला मानाचा मुजरा व कृतज्ञतापूर्वक अभिवादन.


राज्याभिषेक छावाचा, राज्याभिषेक रौद्राचा, राज्याभिषेक शंभूचा...श्री शंभुराज्याभिषेक सोहळा निमित्त छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा🚩


rajyabhishek quotes chhatrapati sambhaji maharaj  in marathi


सह्याद्रीच्या कुशीत सनई चौघडे वाजले रायगडाचे माथे फुलांनी सजले... पाहुन सोहळा 'छत्रपती' पदाचा ३३ कोटी देवही लाजले... शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

sambhaji maharaj rajyabhishekachya hardik shubhechha

तुमच्या तेजाने तळपतो पुरंदरचा माथा.... सह्याद्रीच्या कडेकपारी सांगतात शंभूराजे तुमच्या पराक्रमाच्या गाथा पाहून शौर्य तुमचे मृत्यूही नतमस्तक झाला... शंभूराजे मृत्यूला जिंकून तुम्ही मृत्युंजय झाला....

sambhaji maharaj rajyabhishek sms in marathi

मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा, आजही गौरव गिते गाती, ओवाळनी पंचारती तो फक्त "राजा संभाजी महाराज


🆕 24 जानेवारी - राष्ट्रीय बालिका दिन माहिती व शुभेच्छा संदेश
🆕 खाशाबा दादासाहेब जाधव मराठी माहिती 
🆕प्रजासत्ताक दिन साठी उपयुक्त pdf
🆕 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे अप्रतिम भाषण मराठी मध्ये
🆕 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा चारोळ्या कविता घोषणा मराठी
🆕 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे अप्रतिम भाषण मराठी मध्ये
🆕 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा चारोळ्या कविता घोषणा मराठी
🆕 नेताजी सुभाषचंद्र बोस भाषण मराठी
✡️ बाळासाहेब ठाकरे मराठी माहिती शुभेच्छा संदेश
🆕 महात्मा गांधी पुण्यतिथी भाषण मराठी



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !