Type Here to Get Search Results !

स्वामी विवेकानंद जयंती शुभेच्छा संदेश मराठी २०२३| swami vivekananda jayanti 2023 quotes wishes in marathi

 स्वामी विवेकानंद जयंती शुभेच्छा संदेश मराठी २०२३| swami vivekananda jayanti 2023 quotes wishes in marathi


आज 12 जानेवारी 2023 स्वामी विवेकानंद यांची जयंती स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही आपणास स्वामी विवेकानंद यांच्या विषयी थोडक्यात माहिती तसेच काही शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत याचा नक्कीच तुम्हाला स्वामी विवेकानंद जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हाट्सअप फेसबुक टेलीग्राम शेअर चॅट वर स्टेटस ठेवण्यासाठी फायदा होईल चला तर स्वामी विवेकानंद यांचा जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा


स्वामी विवेकानंद यांचा जयंती 2023(toc)


स्वामी विवेकानंद भाषण माहिती 10 ओळींचे

  1. १. स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कलकत्ता येथे झाले.
  2. 2 त्यांच्या वडीलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते
  3. 3त्यांचे वडील विश्वनाथ दत्त हे कलकत्ता उच्च न्यायालयाचे प्रसिद्ध वकील होते.
  4. ४. विवेकानंदांनी अमेरिका, इंग्लड आणि युरोपमध्ये वेदांताच्या तत्त्वांचा प्रसार केला.
  5. ५. स्वामी विवेकानंदांनी १ मे १८९७ रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना केली.
  6. ६. अमेरिकेतही त्यांच्या रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा स्थापन केल्या.
  7. ७. १८९३ मध्ये शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म महासभेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले
  8. ८. त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो.
  9. ९. वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी कुंटूब सोडले आणि संन्यासी बनले.
  10.  ४ जुलै १९०२ रोजी त्यांनी ध्यानस्थ अवस्थेत महासमाधी घेतली.

स्वामी विवेकानंद जयंती शुभेच्छा 2023


swami vivekananda jayanti wishes in marathi


उठा, जागे व्हा आणि जोवर ध्येयापर्यंत पोहोचत नाही तोवर थांबू नका. स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन


swami vivekananda wishes in marathi

तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही बनता. यासाठी तुम्ही काय विचार करता याकडे लक्ष असू द्या. शब्द हे गौण असतात, विचार मात्र राहतात आणि तेच दूरपर्यंत यात्रा करतात.स्वामी विवेकानंद यांचा जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा


swami vivekananda jayanti 2023 quotes wishes in marathi

अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे जोपर्यंत जीवन आहे, तोपर्यंत शिकत रहा.- स्वामी विवेकानंद यांचा जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा


🆕 राजमाता जिजाऊ जयंती भाषण निबंध


swami vivekananda jayanti quotes in marathi

इतरांवर अवलंबून राहणे शहाणपणाचे नाही शहाण्या माणसाने स्वतःच्या पायावर उभे राहून काम केले पाहिजे हळू हळू सर्व काही ठीक होईल.स्वामी विवेकानंद यांचा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा


swami vivekananda quotes in marathi

कोणाचीही निंदा करू नका. जर त्यांना तुम्ही मदतीसाठी हात देऊ शकत असाल, तर नक्की द्या. परंतु, जर देऊ शकत नसाल तर हात जोडा. त्यांना आशीर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.स्वामी विवेकानंद यांचा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा


स्वामी विवेकानंद यांचा जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा swami vivekananda jayanti 2023 quotes in marathi

कोणतेही कार्य अडथळ्यावाचून पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते.


swami vivekananda jayanti 2023 wishes in marathi

'एकाग्रता' हा सर्व प्रकारच्या ज्ञानाचा पाया आहे. सामान्य माणूस नव्वद टक्के विचारशक्ती वाया घालवतो, म्हणूनच त्याच्या हातून घोडचुका होतात. ज्याच्या मनाला वळण लागलेलं आहे असा मनुष्य कधीही चूक करणार नाही.


swami vivekananda jayanti chya hardik shubhechha

स्वतःला परिस्थितीचे गुलाम समजू नका. तुम्ही स्वतःच स्वतःचे भाग्यविधाते आहात.


thinking swami vivekananda thoughts in marathi

मनाची शक्ती हि सूर्याच्या किरणांसारखी असते जेव्हा ती एका केंद्रबिंदूवर केंद्रित होते तेव्हाच ती प्रखरतेने चमकते.- स्वामी विवेकानंद


motivation swami vivekananda quotes in marathi

"जे दुसरयांसाठी जगतात खऱ्या अर्थाने तेच जिवंत असतात बाकी जिवंत असूनही मेल्यासारखे होत." -स्वामी विवेकानंद


motivational swami vivekananda marathi suvichar

" एक काम करताना एकच काम करा आपले सर्वस्व त्यात अर्पण करा, इतर सगळं विसरून जा -स्वामी विवेकानंद


success swami vivekananda thoughts in marathi

हजार वेळा ठेच लागल्या नंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होतं
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !