Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) 2023 वेळापत्रक | tait exam date 2023 maharashtra Timetable

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) 2023 वेळापत्रक | tait exam date 2023 maharashtra Timetable


नमस्कार विद्यार्थी व शिक्षक बंधुंनो महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच TAIT 2023 ला होणार असून त्याचे वेळापत्रक जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी खालील दिलेल्या वेळापत्रकानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा म्हणजेच Tait Exam Timetable 2023   परीक्षा फॉर्म सुरु झाले असून आपल्याला Tait 2023 exam फॉर्म ऑनलाईन भरायचे असून दिनांक 31 जानेवारी 2023 ते 8 फेब्रुवारी 2023 पर्यंत आपला ऑनलाईन अर्ज सादर करायचा असून Tait 2023 परीक्षेचा अभ्यासक्रम  मराठी , Tait परीक्षेच्या सराव प्रश्नपत्रिका तसेच Tait 2023 परीक्षेचे संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत


शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी वेळापत्रक Tait exam 2023 timetable




शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TAIT Exam 2023(toc)


शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२३ वेळापत्रक | Tait exam date 2023 maharashtra Timetable


महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२२' या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.



🔰1)  महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी Tait 2023 ऑनलाईन अर्ज कसा करावा | Tait Exam 2023 Date Maharashtra Application Form


महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी Tait 2023 परीक्षेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या वेबसाईटला क्लिक करून उमेदवारांनी आपला ऑनलाईन अर्ज सादर करावा

TAIT exam 2023 official website 

 https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/



🔰 २. महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी Tait 2023 ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा कालावधी शेवटचा दिनांक | Tait Exam 2023 Application Form Start Date and Last Date

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी Tait 2023 ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात दिनांक ३१/०१/२०२३ ते दिनांक ०८/०२/२०२३ 



🔰 ३. महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी Tait 2023 ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरीता अंतिम दिनांक | Tait Exam 2023 Application Form Last Date

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी Tait 2023 ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरीता अंतिम दिनांक ०८/०२/२०२३ रोजी २३:५९ वाजे पर्यंत आहे



🔰 ४. महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी Tait 2023 प्रवेशपत्र Tait Exam 2023 Hall Ticket download


महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी Tait 2023 प्रवेशपत्र दिनांक १५/०२/२०२३ पासून डाउनलोड करू शकता



🔰 ५.महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी Tait 2023 Exam ऑनलाईन परीक्षा दिनांक Tait Exam 2023 Date Timetable


महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी Tait 2023 Exam दिनांक २२/०२/२०२३ ते दिनांक ०३/०३/२०२३ (प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल होऊ शकतो)




🔰 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ऑफिशियल नोटिफिकेशन Tait Exam 2023 Official notification 




🔰महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी Tait 2023 Exam महत्वाचा सूचना 


  1. परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपध्दती व कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  2. अर्ज भरताना परिक्षार्थीनी इयत्ता १० वी इयत्ता १२ वी, पदविका, पदवी इ. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता तसेच दिव्यांगत्य राखीव प्रवर्गाचे असल्यास त्याबाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी. 
  3. स्कॅन केलेला अद्ययावत रंगीत फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी व स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करणे आवश्यक आहे.
  4. सदर परीक्षेस व पुढील कार्यवाहीसाठी उमेदवारांशी SMS, Email व्दारे संपर्क होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक व Email ID अचूक द्यावा.
  5. ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही प्रमाणपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परिक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषीत केला जाईल.
  6. ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ प्रमाणपत्रांमध्ये तफावत आढळून आल्यास कोणत्याही स्तरावर उमेदवारी रद्द केली जाईल.

🏵️ शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा अभ्यासक्रम मराठी pdf



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !