शिवाजी महाराज भाषण मराठी | शिवजयंती भाषण मराठी 2023 | shivaji maharaj bhashan marathi | shivaji maharaj speech in marathi PDF
नमस्कार विद्यार्थी व शिक्षक बंधन आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती . शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठीमध्ये भाषण ( shivaji maharaj bhashan marathi ) व थोडक्यात माहिती घेऊन आलो आहोत या माहितीच्या आधारे आपण शिवजयंतीचे भाषण एकदम कडक छोटे व सोपे असे शाळेमध्ये कॉलेजमध्ये देऊ शकता , शिवजयंती निमित्त आम्ही थोडक्यात चारोळ्या भाषण सूत्रसंचालन कविता या सुद्धा या लेखांमध्ये आपणास भेटणार आहेत तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्व ( shivaji maharaj speech in marathi pdf ) सुद्धा उपलब्ध करून देत आहोत याचा नक्कीच आपल्याला शिवजयंती चे भाषण सूत्रसंचालन कविता व चारोळ्या देण्यासाठी नक्कीच उपयोग होईल
शिवाजी महाराज भाषण मराठी | shivaji maharaj speech in marathi
शिवरायांचे आठवावे रूप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप ।।
शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
भूमंडळी ।।
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व शिवभक्तांना सर्वप्रथम शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा! आमचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला, त्यांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते.
जिजाबाई बाल शिवबाला भिम, अर्जुन, राम, कृष्ण यांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगत असे साधुसंताच्या गोष्टी सांगत असे, ते ऐकून बाल शिवबाला वाटे आपले राज्य असावे, आपणही पराक्रम गाजवावा.
🚩 महाराष्ट्र राज्य गीत जय जय महाराष्ट्र माझा
बाल शिवबा लिहिने, वाचणे, तलवारबाजी व घोडेवारी शिकले, शिवबा धाडसी, पराक्रमी, चतुर शूर होते. पुढे मोठे झाल्या वर त्यांनी मावळे मित्र जमविले, त्यांनी सर्वांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. अनेक लढाया करून मोठ्या शत्रूचा पराभव केला. तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. अनेक किल्ले प्रदेश जिंकले. नौदल उभारले,
हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि जनतेला सुखी केले. ६ जून १६७४ रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. सर्व रचतेला आनंद झाला.
आले किती गेले किती
उडुन गेले भरारा
संपला नाही आणि संपणार नाही
माझ्या शिवबाचा दरारा
'छत्रपती शिवाजी महाराज की जय!'
🚩 मराठी भाषा दिन मराठी माहिती निबंध सूत्रसंचालन
☸️ संत गाडगेबाबा जयंती भाषण मराठी
🚩 शिवजयंती सुत्रसंचालन pdf download
🚩 फलक लेखन
🚩 शायरी चारोळी कविता
🚩 भाषण आभार प्रदर्शन मराठी हिंदी इंग्रजी |