Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटर Excel PDF मराठी हिंदी| Income tax calculator 2023-24 excel pdf |old vs new tax regime calculator 2023 24 excel

इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटर २०२३ Excel PDF मराठी हिंदी| Income tax calculator 2023-24 excel pdf |old vs new tax regime calculator 2023 24 excel


नमस्कार मित्रांनो एक तारखेला आपला वार्षिक अर्थसंकल्प २०२३ (Budget 2023)  सादर केला असून या वर्षांमध्ये इन्कम टॅक्स स्लॅब मध्ये बरेचसे बदल केले आहेत , अगोदर 0 ते 2.5 लाखापर्यंत टॅक्स लागत नव्हता तसेच 2.5 ते 5 लाखापर्यंत आपल्याला 5%  इन्कम टॅक्स भरावा लागत होता तसेच 5 ते 10 लाखापर्यंत आपल्याला 20%  एवढा इन्कम टॅक्स भरावा लागत होता व 10 लाखाच्या वर आपल्याला 30 % टक्के इन्कम टॅक्स भरावा लागत होता,  म्हणजे जुन्या इन्कम टॅक्स स्लॅब नुसार आपल्या वार्षिक उत्पन्न पाच लाखापर्यंत असेल तर आपल्याला 15000 रिबीट (सूट)  मिळून पाच लाखापर्यंत कुठलीही इन्कम टॅक्स भरायची गरज नव्हती .


Old vs New Tax calculator 2023 excel download


how to calculate income tax on salary with example

 नवीन टॅक्स लॅब 2023 नुसार आपल्याला 0 ते 3 लाखापर्यंत आपल्याला कुठलाही टॅक्स लागणार नाही व 3 ते 6 लाखा पर्यंत 5 % इन्कम टॅक्स भरावा लागणार असून 6 ते 9 लाखापर्यंत 10 % इन्कम टॅक्स भरावा लागणार असून 9 ते 12 लाखा पर्यंत 15% इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे व त्यानंतर 12 ते 15 लाखा पर्यंत आपल्याला 20% तर 15 लाखा वरील वार्षिक उत्पन्न ज्यांचे आहे त्यांना 30% इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे . म्हणजेच नवीन इन्कम टॅक्स स्लॅब नुसार आपले वार्षिक उत्पन्न सात लाखापर्यंत असेल तर आपल्याला 25000 रिबीट (सूट) मिळून आपल्याला कुठलाही टॅक्स भरायची गरज नाही.

म्हणजे जुन्या टॅक्स स्लॅब मध्ये आपले वार्षिक उत्पन्न पाच लाखा पेक्षा कमी असेल तर आपल्याला 15000 रुपये रिबीट ( सूट ) मिळत होता तर नव्या स्लॅब नुसार आपले उत्पन्न सात लाखापर्यंत व त्यापेक्षा कमी असेल तर आपल्याला 25000 रुपये रिबीट (सूट) मिळणार असल्यामुळे आपल्याला नवीन स्लॅब मध्ये सात लाखापर्यंत कुठलाही कर भरावा लागणार नाही. परंतु लक्षात घ्या जर आपण नवीन टॅक्स लॅब निवडला तर आपल्याला 80c, 80D , Home loan interest असे कुठल्याही फायदे मिळणार नाहीत जे की जुन्या मध्ये ते आता पण चालू असतील.


🔰 एका मिनिटात चेक करा नवीन टॅक्स स्लॅब नुसार व जुन्या टॅक्स स्लॅब मध्ये किती फरक आहेत ⤵️



♎️ उदाहरण : समजा माझा  वार्षिक पगार 700000 लाख आहे तर नवीन टॅक्स स्लॅब नुसार मला तीन लाखापर्यंत कुठलाही कर भरायचा नाही म्हणजे

700000 - 300000 = 400000 

पुढील 3 ते 6 लाखा पर्यंत 5 % कर लागणार आहे म्हणजे 

300000 लाखाचे 5 % = 15000

व उर्वरित 1 लाखावर 10 % कर लागणार म्हणजे 

400000 - 300000 = 100000 वर 10 % कर म्हणजे = 10000

म्हणजे एकूण कर 15000+ 10000= 25000 कर भरावा लागेल.

परंतु नवीन इन्कम टॅक्स लॅब नुसार आपल्याला आपले उत्पन्न सात लाखापर्यंत आहे त्यामुळे 25000 सूट मिळणार आहे त्यामुळे सात लाखापर्यंत आपल्याला कुठलाही कर भरायची आवश्यकता नाही तसेच जर आपण सॅलेराईड पर्सन असाल तर आपल्याला एकूण वार्षिक उत्पन्न वर 50000 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे म्हणजेच जर आपला वार्षिक पगार 750000 जरी झाला तरी आपल्याला शून्य म्हणजेच कुठलाही टॅक्स भरायची आवश्यकता नाही.

परंतु हे झालं ज्यांची कुठलीही सेविंग नाही व कुठलेही होम लोन नाही व कुठल्याही होम लोन चा इंटरेस्ट नाही यांच्यासाठी परंतु सर्वसाधारण व मिडल क्लास लोकांमध्ये होम लोन तसेच होम लोनचे इंटरेस्ट व मेडिक्लेम इत्यादी  गोष्टी असतातच  त्यामुळे आपल्याला नवीन इन्कम टॅक्स स्लॅब पेक्षा जुना इन्कम टॅक्स स्लॅब परवडणार आहे.  तुम्हांला कोणता निवडायचा आहे हे तुम्हीं ठरवायचे आहे .

मागील वर्षी आपल्याला जुना इन्कम टॅक्स स्लॅब हा डिफॉल्ट म्हणून होता परंतु यावर्षी नवीन इन्कम टॅक्स स्लॅब हा डिफॉल्ट म्हणून असणार आहे त्यामुळे ज्यांना जुना इन्कम टॅक्स स्लॅब निवडायचा आहे त्यांनी तो चेंज करून घ्यायचा आहे.

आता आपण या लेखांमध्ये ज्यांचे वार्षिक उत्पन्न चार लाख ते वीस लाख आहे व त्यांना जुन्या इन्कम टॅक्स स्लॅब नुसार व नवीन इन्कम टॅक्स स्लॅब नुसार किती टॅक्स लागणार आहे याचे कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत व आपल्याला कोणता टॅक्स स्लॅब जुना की नवीन टॅक्स स्लॅब निवडण्यासाठी नक्कीच याचा फायदा होणार आहे

सर्वसाधारण salaried class (सरकारी व प्राव्हेट ज्यांना महिन्याला पगार मिळतो ते )   जुन्या पद्धतीच्या इन्कम टॅक्स लॅब मध्ये खालील प्रमाणे सेविंग करू शकत होतात व  ते आत्ताही करून शकतात

old tax regime calculator 2023 24

  • 80C - ( Home loan principal , LIC, Mutual fund, term plan) - 150000 रु
  • Section 24 - होम लोन इंटरेस्ट - 200000 रु
  • 80D - मेडिक्लेम - 25000 रु
  • 80CCD - NPS नॅशनल पेंशन स्कीम - 50000 रु

अशाप्रकारे आपण जुना टॅक्स लॅब निवडला असल्यास चार लाखापर्यंत आपली सेविंग दाखवून नऊ लाखापर्यंत आपल्याला कुठलाही टॅक्स लागणार नाही.

चला तर नवीन इन्कम टॅक्स स्लॅब नुसार तुमचा पगार चार लाख ते वीस लाख आहे त्यांना किती इन्कम टॅक्स लागणार जुन्या पद्धती नुसार व नव्या पद्धतीनुसार या दोघांचेही एकत्रितपणे कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत त्यामुळे आपल्याला जुना टॅक्स लॅब निवडायचा की नवीन टॅक्स ला निवडायचा हे ठरवता येईल  त्यासाठी आपण खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून सर्वात अगोदर खालील दिलेला व्हिडिओ काळजीपूर्वक बघा व नंतर त्याखाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपले इन्कम टॅक्स लॅब बघू शकता


🔰 income tax calculator 2023-24  Excel Sheet Download PDF

  • Step 1 - Select Financial Year (FY)  FY 2023-24 (NEW) or FY 2022-23 
  • Step 2 - Your Age (in Years) 0 - 60 60 or 80 80 & Above
  • Step 3 - Salaried or Own Business?

🔰 एका मिनिटात चेक करा नवीन टॅक्स स्लॅब नुसार व जुन्या टॅक्स स्लॅब मध्ये किती फरक आहेत ⤵️


🔰 old tax regime calculator 2022 23 excel download

➡️ Download Excel



🔰 new tax regime calculator 2023 24 excel download 

➡️ Download Excel



🔰 काही अडचणी असतील तर खालील व्हिडीओ बघा मग वरील लिंक वर क्लीक करून माहिती भरा






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !