Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

😚किस डे च्या हार्दिक शुभेच्छा संदेश २०२३| happy kiss day quotes wishes in marathi for wife husband love girlfriend 2023

😚 किस डे च्या हार्दिक शुभेच्छा संदेश २०२३|  happy kiss day quotes wishes shayari in marathi for wife husband love girlfriend 2023


नमस्कार आजचा सर्वात शेवटचा दिवस तो म्हणजे की किस डे असतो व नंतर आपण व्हॅलेन्टाईन डे साजरा करत असतोत. आजच्या या किस डे च्या शुभेच्छा आपण आपल्या बायको पती-पत्नी तसेच गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड देत असतात अशाच शुभेच्छा संदेश देण्यासाठी डिस्क ्रिहून आलात आपण आपल्या परिसरांना शुभेच्छा संदेश ( happy kiss day quotes wishes shayari in marathi )  देण्यासाठी वापर करू शकतो नक्कीच द्यायच्या शुभेच्छा मराठी मध्ये बघूया


Happy kiss day 2023(toc)



Kiss day quotes wishes marathi 2023

Dear बायको जगातलं कोणतंच चॉकलेट तुझ्या Kiss पेक्षा गोड नाही...Happy Kiss Day


happy kiss day my love in marathi

दुनियेत आल्यानंतर सर्वात आधी मला Kiss करणारी व्यक्ती म्हणजे आई...Happy Kiss Day


happy kiss day marathi status


प्रेमातील सहवासात 'त्यांचा' दुरखा संपला नाही, ओठांनी केले बंड.. दोघांनाही राहावले नाही मिठीत घेता एकमेकां. चुंबनावरच थांबताना प्रेमचा गुलकंद चाखताना सावरले नाही.Happy Kiss Day

happy kiss day marathi sms

हृदय आपल्याला फक्त एकटे हवे आहे आपल्या आठवर्णीमध्ये हे हरवले आहे प्रेमाच्या ज्वालांमध्ये तो सापडला आहे यासारखे आपले ओठ चुंबन घेऊ इच्छित आहे.

happy kiss day images marathi 2023

मिठीत तुझ्या गुंतल्यावर वाटते ओठांची चव चाखावी, मिठी तुझी सैल करून ओठांकडे स्वारी वळवावी.Happy Kiss Day

kiss day wishes for husband in marathi

रोजचं तुला' Pyaar' करतो रोजचं तुला 'Yaad' करतो रोजचं तुला' miss' करतो पण आजच्या दिवशी मी तुला 'Kiss' करतो Happy Kiss Day !

kiss day quotes for husband in marathi

Lifetime मी तुला रोज Miss करणार आणि रोज रात्री स्वप्नात येऊन तुझ्या गालावर Kiss करणार...


kiss day shayari in marathi 2023


एक किस हवी होती मला पाकळीसारख्या ओठांची, लाजून मला गप्प बसवणाऱ्या पहिल्या बोटाची, एक किस हवी होती मला तुझ्या सुंदर मुखड्याची, पहाव अन पहातच रहावं अशा चंद्रासारख्या तुकड्याची.Happy Kiss Day !!

kiss day wishes in marathi

मला माहित आहे, तुझ्या ओठांवर Smile कधी येते ते, मला पाहून ना... पण तुला माहित आहे का? • माझ्या ओठांवर Smile कधी येते ते, जेव्हा तू मला किस करतोस तेव्हा.Happy Kiss Day

kiss day quotes for love in marathi

थरथरणारे ओठ गुलाबी अजून पावत होते कंपन डोळे मिटुनी क्षणात घेई पुन्हा एकदा अधिरे चुंबन.Happy Kiss Day

happy kiss day my dear wife bayko

प्रेमातील सहवासात 'त्यांचा' दुरखा संपला नाही, ओठांनी केले बंड.. दोघांनाही राहावले नाही मिठीत घेता एकमेकां. चुंबनावरच थांबताना प्रेमचा गुलकंद चाखताना सावरले नाही.

happy kiss day my dear wife

ओठांवरती ओठ ठेऊन घ्यावे एक दीर्घ चुंबन... अर्पण सारे तन मन अनुभवा जीवनातील सूंदर क्षण... Happy Kiss Day


🍫 9 February Chocolate Day wishes in marathi


💗 व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा संदेश खास !

❤️ 10 February टेडी डे च्या शुभेच्छा संदेश मराठी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !