Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा | jay jay maharashtra majha lyrics marathi PDF 2023

जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा राज्य गीत lyrics | jay jay maharashtra majha maza lyrics marathi PDF 2023


शिवजयंतीच्या मुहूर्तावर महाराष्ट्राचे राज्य गीत म्हणजेच जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्य गीत ( jay jay maharashtra maza rajy geet lyrics) म्हणून अमलात येणार आहे . महाराष्ट्राचे राज्य गीत आपल्याला भारताचे राष्ट्रगीत नंतर महाराष्ट्राचे राष्ट्रगीत सर्व शाळा कॉलेज 15 ऑगस्ट 26 जानेवारी महाराष्ट्र दिन या दिनी आपल्याला म्हणावे लागणार आहे . तुम्ही जर तुम्हाला जर महाराष्ट्र चे राज्य गीत कोणते आहे हा जर प्रश्न पडला असेल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा ( jay jay maharashtra majha rajy geet lyrics) हे महाराष्ट्राचे राज्य येत आहे सदर महाराष्ट्राचे राज्य गीत हे 19 फेब्रुवारी 2023 पासून लागू होणार आहे . महाराष्ट्राचे राज्य जय जय महाराष्ट्र माझा हे गीत शाहीर साबळे यांनी लिहिलेली असून त्यांचे संपूर्ण गीत न घेता फक्त खालील दोन कडव्यांचे गीत हे राज्यगीत म्हणून मान्यता मिळालेली आहे त्यामुळे कुठल्याही कार्यक्रमांमध्ये आपल्याला खालील दिलेले दोन कडवे हे महाराष्ट्राचे राज्य गीत म्हणून बोलायचे आहेत


जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा राज्य गीत lyrics | jay jay maharashtra majha lyrics marathi PDF 2023


जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा 

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥ धृ ॥ 


भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा 

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा 

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

 दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥ 1 ॥


काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी 

पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी 

दारिद्र्याच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला 

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा 

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा 

जय जय महाराष्ट्र माझा ॥ 2 ॥


जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा राज्य गीत lyrics | jay jay maharashtra majha maza lyrics english PDF 2023


जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा राज्य गीत महाराष्ट्र

जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा राज्य गीत lyrics | jay jay maharashtra majha maza lyrics english PDF 2023


Jai Jai Maharashtra Majha Lyrics

Jay jay mahaaraashtr maajha, garja mahaaraashtr maajha |धृ|


Bhiti n amha tujhi muli hi gadagadanaar‍aya nabha

Asmaanaachya sulataanila jawaab deti jibha

Sahyaadricha sinh garjato, shiwashnbhu raaja

Daridaritun naad gunjala mahaaraashtr maajha ||1||


Kaalya chhaatiwari korali abhimaanaachi leni

Polaadi managate khelati khel jiwagheni

Daaridryaachya unhaat shijala, nidhalaachya ghaamaane bhijala

Deshagaurawaasaathhi jhijala

Dillichehi takht raakhito, mahaaraashtr maajha ||2||

Jay jay mahaaraashtr maajha, garja mahaaraashtr maajha


FAQ

Q. महाराष्ट्राचे राज्य गीत कोणते आहे ?

Ans - महाराष्ट्राचे राज्य गीत जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हे आहे 

Q. जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले आहे?

Ans -  जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत शाहीर साबळे यांनी लिहिलेली आहे 

Q. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्य गीत कधीपासून अमलात आणलेले आहे?

Ans -  जय जय महाराष्ट्र माझा हे राज्य गीत 19 फेब्रुवारी 2023 पासून अमलात येणार आहे


☸️ हे पण वाचा -

🆕 श्री महालक्ष्मी ची आरती मराठी lyrics

🆕 मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी ची व्रत कथा pdf

🆕 गणपती ची आरती मराठी lyrics

🆕 दुर्गा देवीची आरती मराठी lyrics



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !