Type Here to Get Search Results !

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी | Gudi padwa wishes Quotes message marathi 2023

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी | Gudi padwa wishes Quotes message marathi 2023 | happy gudi padwa wishes marathi


नमस्कार मित्रांनो मराठी अस्मितेचे मराठी मनाचे नवीन वर्ष गुढीपाडव्यापासून सुरू होत असते हे सर्वांनाच माहित आहे या नवीन वर्ष ची सुरुवात आपण गुढीपाडव्या सणाने करत असतो गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपल्या मित्र परिवारांना आई वडिलांना प्रिय व्यक्तींना शुभेच्छा संदेश देत असतो .आम्ही आपणासाठी गुढीपाडव्यानिमित्त काही निवडक असेल शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत त्याचा फायदा आपण फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर स्टेटस ठेवून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊ शकता नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश ला सुरुवात करूया


गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश(toc)


गुढीपाडवा तिथी मुहूर्त 2023 

श्री शालिवाहन शके १९४५ प्रारंभ हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी वार मंगळवार 21 मार्च 2023 रोजी रात्री 10.52 मिनिटापासून सुरु होईल आणि दुसऱ्या दिवशी वार बुधवार 22 मार्च 2023 रोजी रात्री 8.20 मिनिटाला समाप्त होईल.

उदयतिथिनुसार गुढीपाडवा 22 मार्च, वार बुधवार रोजी साजरा करण्यात येईल.

गुढी उभी करण्याचा व गुढीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त 22 मार्च रोजी बुधवारी सकाळी 6.29 ते सकाळी 7.39 मिनिटापर्यंत असेल.

 चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात...गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !gudi padwa wishes in marathi 2023

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र, त्याच्यावर चांदीचा लोटा, उभारुनी मराठी मनाची गुढी, साजरा करूया हा गुढीपाडवा.. गुढीपाडवा आणि नुतन वर्षानिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा..!


gudi padwa wishes marathi 2023

नविन वर्षात आपणास शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता प्रतापगडाची दिव्यता सिंहगडाची शौर्यता सहाद्रिवी उंची लाभी हिच शिवचरणी प्रार्थना...!! आता येतोय आपला मराठमोळा दिवस गुढीपाडवा सर्वांना मराठी नुतन  वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हिंदूदुतनवर्षाभिनंदन !
🚩 गुडीपाडवा गुडी कशी उभारावी ?


gudi padwa quotes in marathi

वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


gudipadwa quotes marathi 2023

समतेचे बांधू तोरण, गुढी उभारू ऐक्याची ! स्वप्न आपुले साकारण्यासाठी हार्दिक शुभेच्छा आजच्या शुभदिनी !गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 

 🚩 गुढी ची पूजा कशी करावी ?


happy gudi padwa wishes marathi

घरोघरी शोभेल जशी उंच गुढी तशीच तुमच्या आमच्या आयुष्यात येवो आनंदाची गोडी नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा

happy gudipadwa in marathi 2023

चारी दिशांना आनंदाची आहे बहार गोड श्रीखंड आणि पुरीचा आहे स्वाद दारी सजली आहे रांगोळी आसमंतात आहे पतंगाची रांग नववर्ष तुम्हा-आम्हाला जावो समाधानाचं गुडी पाडव्याच्या शुभेच्छा


gudi padwa chya hardik shubhechha 2023

मराठी अभिमानाचा राजेशाही थाट उगवली चैत्राची सोनेरी पहाट रंग-गंधाच्या उत्सवात करूया सारेजण नव वर्षाची सुरूवात नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
🚩 gudi padwa message in marathi

चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा, साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा, मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण, स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण....गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!


gudi padwa 2023 wishes in marathi

प्रसन्नतेचा साज घेऊन, येवो नवीन वर्ष,आपल्या जिवनात नांदो, समृद्धी, समाधान आणि हर्ष. लो नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !


nutan varshachya hardik shubhechha

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी....कधी वळून पा आमची शुभेच्छा स्मरावी.. तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे.. आई भवानीच्या कृपेने, तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे...सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
🚩nutan varshachya hardik shubhechha 2023

गुढी उभारू आनंदाची, समृद्धीची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची, नव वर्षाच्या शुभेच्छा... शुभ गुढीपाडवा!


gudi padwa msg in marathi

"दुःख सारे विसरुन जाऊ, सुख देवाच्या चरणी वाहू, स्वप्ने उरलेली... नव्या या वर्षी, नव्या नजरेने नव्याने पाहू..."गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा


gudi padwa massage in marathi 2023

काठीला गंध फुलं. अक्षता नैवेद्याला साखर, पेढा, दुधाचा लोटा लावावे निराजन, दाखवावी उदबत्ती अभिमानाची गुढी दारी हीत खरी संपत्ती नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
🔰 नुतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!! २०२३

वसंतस्यागमे चैत्रे वृक्षाणां नवपल्लवाः । तथैव नववर्षेऽस्मिन् नूतनं यश आप्नुहि |सर्वांना पाडवा आणि नुतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!!


gudipadwa chya hardik shubhechha in marathi

जीवनात येवो रंगत न्यारी, पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा, नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी २०२३!

श्रीखंड पूरी,रेशमी गुढी,लिंबाचे पान, नव वर्ष जाओ छान..आमच्या सर्वांच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा!हॅप्पी गुढी पाड़वा..!


गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

कलश, बत्ताश्यांनी सजवा गुढी कायम जतन करा आपल्या परंपरा आणि रुढी एकमेकांबद्दल मनात ठेवू नका कुठलीही अढी नववर्षाच्या स्वागतासाठी उंचच उंच उभारुया ही गुढी ,गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🔰 gudi padwa images

माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो चला. या वर्षाचा हा अखेरचा आठवडा माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व, आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद, तुमच्या या मैत्रीची साथ यापुढे ही अशीच कायम असू दया. नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या.नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा


निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुढी नवे नवे वर्ष आले घेऊन गुळासारखी गोडी....

 

gudi padwa images in marathi 2023

जुन्या गोष्टी मागे सोडून, स्वागत करूया नववर्षाचे, प्रगतीने आणि उत्साहाने भरलेले असो.. तुमचे नववर्ष हे येणारे


सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट.... आनंदाची उधळण दिवस सोनेरी नव्या वर्षाची सुरुवात.... अन् सुखांची बरसात... गुढीपाडव्याच्या भरभरुन शुभेच्छा...🔰 हे ही वाचा 👉 

⏭️ डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मराठी अप्रतिम भाषण

➡️ गुढीपाडवा मराठी माहिती निबंध

 ➡️ महात्मा ज्योतिबा फुले जयंती मराठी भाषण

⏭️ जागतिक आरोग्य दिन थीम मराठी माहिती

⏭️ ईस्टर  संडे का साजरा केला जातो ?

⏭️ 1 एप्रिल - एप्रिल फुलचा इतिहास मराठी भाषण

⏭️ 2 एप्रिल - गुड फ्रायडे मराठी भाषण

⏭️ 20 मार्च - जागतिक चिमणी दिवस मराठी भाषण

⏭️ 22 मार्च - जागतिक जल दिन मराठी भाषण

⏭️ 23 मार्च - शहीद दिवस मराठी भाषण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !