Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

छत्रपती छत्रपती सभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त / बलिदानदिनानिमित्त विनम्र अभिवादन | sambhaji maharaj punyatithi quotes marathi 2023

छत्रपती छत्रपती सभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त / बलिदानदिनानिमित्त विनम्र अभिवादन | sambhaji maharaj punyatithi quotes marathi 2023


नमस्कार मित्रांनो आज  छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिनानिमित्त आज आपण काही निवडक असे मेसेज संदेश या लेखांमध्ये बघणार आहोत तुम्हा सर्वांना याचा नक्कीच व्हाट्सअप स्टेटस फेसबुक स्टेटस इंस्टाग्राम स्टेटस ठेवण्यासाठी फायदा होईल

chhatrapati sambhaji maharaj punyatithi quotes in marathi 2023


 छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे रक्षण करणारे छत्रपती संभाजी महाराज यांची आज पुण्यतिथी. स्वराज्याच्या रक्षणासाठी त्यांनी प्राणांची आहुती दिली पण जुलूमी सत्तेपुढे गुडघे टेकले नाही. त्यांच्या या बलिदानाचे कृतज्ञ स्मरण करीत त्यांना मानाचा मुजरा.


sambhaji maharaj punyatithi quotes marathi


मृत्यूसही न डरले मनी धर्मवीर । फुटले स्वनेत्र, तुटले जरी जीभशीर ।। दुर्दात दाहक ज्वलंत समाज व्हावा । म्हणुनी उरात धरुया शिवसिंहछावा।। महापराक्रमी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा !


sambhaji maharaj balidan din quotes marathi

रणांगनी रक्ताने माखले अंग जरी शौर्यास ज्याच्या किंचितही भंग नाही मृत्युस न भीता अवघा रणकंद झाला तया प्रमाण कोणी दूजा वंद्य नाही धर्मवीर छत्रपती सभाजी महाराज यांच्या बलिदानदिनानिमित्त विनम्र आदरांजली


sambhaji maharaj punyatithi caption in marathi

सिंहाची चाल, गरुडा ची नजर, स्त्रीयांचा आदर, शत्रूचे मर्दन, असेच असावे मवाळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण ! धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन


sambhaji maharaj balidan din 2023

पाहुनिया शौर्य तुझपुढे...... मृत्युही नतमस्तक झाला ! स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू अमर झाला !! शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त त्रिवार वंदन !!


chhatrapati sambhaji maharaj punyatithi 2023 marathi massage

जगणारे ते मावळे होते. जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरुन जनतेकडे मायेने हात फिरवणारा, तो आपला संभाजी होता...


 छत्रपती सभाजी महाराज यांच्या बलिदानदिनानिमित्त विनम्र अभिवादन

sambhaji maharaj punyatithi quotes marathi

“सह्याद्रीच्या शुराचा जगती गाजावाजा दरिदरीतून नाद गुंजला शिवशंभू राजा"


प्रौढ प्रताप पुरंद महापराक्रमी रणधुरंदर क्षत्रियकुलावतंस् सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती संभाजी महाराज की जय..!!

sambhaji maharaj balidan din 2023 quotes marathi

असे स्थान जिथे जीवनात हरलेल्याला झुंजण्याची ताकत मिळते ती म्हणजे माझ्या राजाच चरण...!!


सिंहाची चाल, गरुडा ची नजर, स्त्रीयांचा आदर, शत्रूचे मर्दन, असेच असावे मवाळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण.....जय संभाजी जय शंभुराजे

chhatrapati sambhaji maharaj punyatithi 2023 marathi quotes marathi

मृत्युने देखील ज्यांना झुखून मुजरा केला असा फक्त एकच मर्द आणि शूर मराठा होऊन गेला..... माझा देव शिवपुत्र संभुराजे


कोंढाण्यासाठी तानाजी गेला घोडखिंडीसाठी समोर बाजी आला.. - महाराष्ट्रधर्म वाढवण्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी झाला... शंभुराजे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !