Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

११ वी प्रवेशप्रक्रिया २०२३ या वर्षीची सर्व कॉलेजची कट ऑफ लिस्ट | 11th Admission 2023-24 Cutoff list pdf Mumbai Pune nagpur nashik Amravati | fyjc mumbai 11th admission cut off list 2022 23

११ वी प्रवेशप्रक्रिया २०२३ मागील व या वर्षीच्या सर्व कॉलेजची कट ऑफ लिस्ट | 11th Admission 2023 -24Cutoff list pdf Mumbai Pune nagpur nashik Amravati cut off list 2022 fyjc mumbai 11th admission cut off list 2023-24नमस्कार मित्रांनो अकरावीचे ऑनलाईन ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया म्हणजेच रजिस्ट्रेशन व Part -1  आपण भरलाच असेल परंतु पार्टी भरती वेळेस आपल्याला बऱ्याचशा अडचणी येणार असून त्याकरता आपल्या सर्व अडचणी आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखांमध्ये आज आपण बघणार आहोत .


♎️ Join our Whatsapp Group

➡️  Click Herefyjc mumbai pune nagpur amravati 11th admission cut off list 2022 23

मित्रांनो रजिस्ट्रेशन व पार्ट वन आपण भरला असून आणि तो लॉकही केला असेल त्यानंतरची महत्त्वाची स्टेप असते ती पार्ट टू भरणे म्हणजेच पार्ट टू मध्ये आपण कॉलेज निवडत असतो व कॉलेज निवडते वेळेस आपल्याला कोणते कॉलेज निवडावे त्या कॉलेजचा पहिल्या राउंड ची कट ऑफ किती लागला होता तसेच त्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत त्या कॉलेजची फीस किती आहे ( fyjc mumbai 11th admission cut off list 2022 23 ) या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या लेखांमध्ये मिळणार आहे ⭐ 11th Admission 2023 last year Cutoff list pdf Mumbai Pune nagpur nashik Amravati 

मित्रांनो पार्ट टू भरण्याची घाई कोणीही करू नका कारण कॉलेजच्या प्रेफरन्स जर आपण चुकीचा टाकला तर आपल्याला ऍडमिशन मिळणार नाही कारण आपल्याला जर गुण कमी असतील आणि सदर कॉलेजचे कट ऑफ जास्त असेल तर त्या कॉलेजचा प्रेफरन्स देणे शक्यतो टाळावे जेणेकरून आपला नंबर त्या कॉलेजला किंवा संबंधित कॉलेजला लागेल.


सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेफरन्स एकला अशी कॉलेज निवडावे की जे की आपण त्या कॉलेजमध्ये शंभर टक्के ऍडमिशन घ्यायचे आहे कारण प्रेफरन्स एक हा असा असतो की प्रेफरन्स एकच्या कॉलेजला जर आपला नंबर लागला तर तो आपण कॅन्सल करू शकत नाही म्हणजे जर एक नंबरचे कॉलेज जर आपण फर्ग्युसन टाकले असेल तर आपल्याला त्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावेच लागते ते कॅन्सल होत नाही जर ते का कॅन्सल केले तर आपण प्रवेश प्रक्रियेमधून बाद होतो आणि आपल्याला ऑनलाईन ऍडमिशनच्या दुसऱ्या राउंड मध्ये भाग घेता येत नाही परंतु जर आपण फर्स्ट प्रेफरंटच्या कॉलेजमध्ये आपला नंबर लागला नसेल तर आपण तो त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले नाही तरी चालते व दुसऱ्या राउंड ची प्रतीक्षेमध्ये सहभागी घेऊ शकता जेणेकरून दुसऱ्या राउंड मध्ये आपल्याला चांगले कॉलेज निवडता येईल 


💢 How to fill Online 11th Admission form watch Video तुमच्या सोयीसाठी प्रत्येक डिव्हिजन जसे की मुंबई ,पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती या सर्व डिव्हिजनचे मागील वर्षाची कट ऑफ एक्सेल शीट मध्ये डाउनलोड करण्यासाठी आम्ही दिले आहे ती खालील डाउनलोड बटन वरती करून ती डाऊनलोड करू शकतो

मित्रांनो आपल्याला पाहिजे ते कॉलेज त्यामध्ये शोधावे त्या कॉलेजचा कटऑफ फर्स्ट राऊंड मध्ये किती होता सेकंड राउंड मध्ये किती होता व तिसऱ्या राउंड मध्ये किती होता त्यानुसारच आपला यावर्षीचा प्रेफरन्स आपल्याला निवडायचा आहे जेणेकरून आपल्याला पहिल्याच राऊंडमध्ये आपला नंबर लागेल

मित्रांनो जर का आपल्याला पहिला राऊंडमध्ये आपला नंबर लागला नाही तर आपल्याला दुसरा ,तिसरा ,चौथा, पाचवा ,सहावा अशा एकूण सहा फेऱ्या असतात त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही . पहिल्या राउंडमध्ये शक्यतो ५० टक्के जागा भरल्या जातात व दुसऱ्या राउंड मध्ये 30 टक्के तिसऱ्या राऊंडमध्ये दहा अनिल शेवटच्या राऊंडमध्ये पाच पाच टक्के अशा जागा भरल्या जातात त्यामुळे जर का आपल्याला पहिल्या राउंड मध्ये नंबर लागला नाही तर दुसऱ्या राउंड मध्ये आपण नक्कीच प्रयत्न करू शकता.⭐ पहिला राऊंड झाल्यानंतर तुम्हाला बरेचसे प्रश्न पडणार आहे जसे की -


Q. माझा नंबर लागला आहे परंतु मला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे नाही तर काय करावे?

ANS- जर का आपल्याला आपल्या फर्स्ट प्रेफरन्सच्या कॉलेजमध्ये नंबर लागला नसेल तर आपण दुसऱ्या राउंड साठी अप्लाय करू शकता त्याचे वेळापत्रक नंतर जाहीर होत असते


Q. माझा नंबर लागला आहे मी ऍडमिशन कसे करावे ?

ANS- जर का आपल्याला आपला पसंतीचे कॉलेज मिळाले तर आपल्याला एक TAB मिळते प्रॉसिक टू ऍडमिशन ही टॅब दिसेल त्या टॅब वर क्लिक करून आपले ऍडमिशन कन्फर्म करून घ्यावे याची सविस्तर माहिती दुसऱ्या लेखांमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे आपल्या मराठी भाषण वेबसाईटला भेट देत रहा किंवा आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा⭐ 11th Admission 2023-24 Cutoff list pdf Mumba | fyjc cut off list mumbai 2023-24 commerce Science Art colleges


fyjc cut off list mumbai 2022 23 Last Year Cut off 2022-23

Cut Off List Mumbai - Round - 1 

Cut Off List Mumbai - Round - 2 

Cut Off List Mumbai - Round - 3

Cut Off List Mumbai - Spacial Round - 1

Cut Off List Mumbai - Spacial Round - 2

Cut Off List Mumbai - Spacial Round - 3⭐  11th Admission 2023 Search Junior College in your Area For Admission 2023 | 

Click Here⭐ 11th cut off list pune 2023-24 commerce Science Art colleges | fyjc cut off list Pune 2023 24


⭐ Last Year 11th cut off list pune 2022 23 commerce Science Art colleges | fyjc cut off list Pune 2022 23


Cut Off List Pune - Round - 1 

Cut Off List Pune - Round - 2 

Cut Off List Pune - Round - 3

Cut Off List Pune - Spacial Round - 1

Cut Off List Pune - Spacial Round - 2

Cut Off List Pune - Spacial Round - 3


⭐ Search Junior College in Pune top colleges your Area for 11th admission 2023

Click Here


11th admission Guidance Center List Pune

Click Here ⭐ 11th cut off list Nashik 2023-24 commerce Science Art colleges | fyjc cut off list Nashik 2023-24

Cut Off List Nashik - Round - 1  (2023-24) 


Cut Off List Nashik - Round - 2  (2023-24) 

⭐Last Year 11th cut off list Nashik 2022 23 commerce Science Art colleges | fyjc cut off list Nashik 2022 23

Cut Off List Nasik - Round - 1 

Cut Off List Nasik  - Round - 2 

Cut Off List Nasik - Round - 3

Cut Off List Nasik - Spacial Round - 1

Cut Off List Nasik - Spacial Round - 2

Cut Off List Nasik - Spacial Round - 3


Search Junior College in Nashik your Area 

Click Here

11th Admission Guidance Center List Nashik

Click Here ⭐ 11th cut off list Nagpur 2023-24 commerce Science Art colleges | fyjc cut off list Nagpur 2023-24


Cut Off List Nagpur - Round - 1 ( 2023-24 ) 


Cut Off List Nagpur - Round - 2  ( 2023-24 ) 
⭐Last Year 11th cut off list Nagpur 2022 23 commerce Science Art colleges | fyjc cut off list Nagpur 2022 23 


Cut Off List Nagpur - Round - 1 

Cut Off List Nagpur - Round - 2 

Cut Off List Nagpur - Round - 3

Cut Off List Nagpur - Spacial Round - 1

Cut Off List Nagpur - Spacial Round - 2

Cut Off List Nagpur - Spacial Round - 3


Search Junior College in your Area 

Click Here

Guidance Center List

Click Here ⭐  11th cut off list Amravati 2023-24 commerce Science Art colleges | fyjc cut off list Amravati 2023-24

Cut Off List Amravati - Round - 1 (2023-24) 


Cut Off List Amravati - Round - 2  (2023-24) 
⭐ Last Year 11th cut off list Amravati 2022 23 commerce Science Art colleges | fyjc cut off list Amravati 2022 23 

Cut Off List Amravati - Round - 1 

Cut Off List Amravati - Round - 2 

Cut Off List Amravati - Round - 3

Cut Off List Amravati - Spacial Round - 1

Cut Off List Amravati - Spacial Round - 2

Cut Off List Amravati - Spacial Round - 3


Search Junior College in Amravati your Area for 11th Admission 2023

Click Here

11th Admission 2023 Guidance Center List Amaravati 

Click Here 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !