Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 भाग 2 कसा भरावा | 11th Online Admission Part 2 Filling 2023 24 | College cut off last year

अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 भाग 2 कसा भरावा | 11th Online Admission Part 2 Filling 2023 24 | 11th Colleges cut off list last year


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दहावी चा रिझल्ट लागल्या तत्पूर्वी आपण अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा रजिस्ट्रेशन व पार्ट वन भरलेला आहे आता आपण या लेखांमध्ये अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा दुसरा भाग म्हणजेच Part 2 (11th Online Admission Part 2 Filling 2023 24 ) कसा भरायचा याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत . मित्रांनो अकरावीचा ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा भाग दोन हा आपण मोबाईलवर सुद्धा भरू शकतो त्यामुळे आपल्याला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही.


♎️ Join our Whatsapp Group

➡️  Click Here


11th Admission part 2 form filling 2023



अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया भाग 2(toc)


अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 भाग 2 भरण्याची संपूर्ण माहिती  11th Online Admission 2023 24 Part 2 Filling 


अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आपल्याला सर्वप्रथम  विद्यार्थ्याना आपले रजिस्ट्रेशन करावे लागते त्यानंतर आपला प्रवेश अर्जाचा भाग 1 भरावा लागतो तो लॉक केल्यानंतर आपल्याला अकरावी ऑनलाइन प्रवेश परीक्षेच्या अर्जाचा भाग 2 भरावा लागतो. 2023 24 अकरावी ऑनलाइन प्रवेश घेत असताना भाग 2 ( 11th Online Admission Part 2 Filling 2023 24 ) कसा भरावा याचा एक डेमो आम्ही आपल्याला देत आहोत. या स्टेप follow करून आपण आपला भाग 2 भरून अर्ज लॉक करायचा आहे.



⭐ 11वी ऑनलाइन प्रवेश 2023 भाग 2 भरण्याच्या पायऱ्या | Steps 11th Online Admission 22023 24  part 2 form filling


1. अकरावी प्रवेश वेबसाइट वर जाणे 

(Go to 11th admission website)


 अकरावी प्रवेशाचा भाग 2 भरत असताना आपल्याला प्रथम अधिकृत  वेबसाइटवर जावे लागेल  आणि लॉग  लॉग इन करावे लागेल.अकरावी प्रवेशाचे एक  अधिकृत  संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर आपला लॉग इन आयडी टाकून पासवर्ड टाका आणि मुख्य पृष्ठावर या.https://11thadmission.org.in/ हे अकरावी ऑनलाइन प्रवेशाचे अधिकृत संकेतस्थळ आहे. 


💥ज्यांनी अजून १ भाग भरला नाही त्यांनी क्लिक करा. 👈

💥 मागील वर्षीचा सर्व कॉलेज चे CutOff लिस्ट डाऊनलोड करा



⭐ 2. डॅशबोर्ड वर जाणे डॅशबोर्ड वर जा 

(Go to Dashboard)

जर तुम्ही मोबाईलवर फॉर्म भरत असाल तर, लॉगिन करून  डॅशबोर्डच्या उजव्या  कोपऱ्यात तीन बाजूस ज्या  आडव्या तीन रेषा आहेत. फक्त क्लिक करा. ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍ Desktop  डेक्सटॉप क्लिक करा जेणेकरून आपली वेबसाईट फुल स्क्रीन मध्ये दिसेल व आपल्याला माहिती भरण्यासाठी सोयीस्कर होईल.

11th Online Admission Part 2 Filling 2023 24


💥 अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन pdf 2023

3. स्ट्रीम/शाखा आणि माध्यम आणि माध्यम निवडणे

( Stream/Branch and medium and medium selection)

आपल्याला कोणती शाखा हवी ते निवडा. जसे आर्ट्स कॉमर्स ,सायन्स .


11th Online Admission Part 2 Filling 2023 24



⭐ 4. अकरावी प्रवेश कॉलेज निवडा व पसंती क्रम भरा

( Select the 11th admission college and fill the preferred order)

  आपल्याला जे कॉलेज हवे आहे ते अनुदानित ,Bmc,Gov,un - अनुदानित यानुसार सिलेक्‍ट करा.शक्यतो  अनुदानित कॉलेज ला प्राधान्य द्या. आपले गुण गेल्या वर्षी त्या कॉलेजचे गुणवत्तेचे अंदाज घ्या. आणि आपले नाव कॉलेज निवडा. यासाठी गेल्या वर्षीचे कट ऑफ पहा. बीएमसी कॉलेजला कुठल्याही प्रकारची फीस नसते तसेच अनुदानित कॉलेजला ही जवळपास खूप कमी फीस असते परंतु विनाअनुदानित कॉलेजला भरपूर फीस असते त्यामुळे प्रेफरन्स निवडते वेळेस अनुदानित कॉलेजच निवडावे परंतु आपल्याला पडलेल्या गुणांच्या आधारे  आपण आपले प्रेफरन्स भरावे कारण जर जा कॉलेजचा कटऑफ जास्त लागलेला असतो ते कॉलेज निवडली असेल तर आपल्याला ते कॉलेज लागण्याची शक्यता खूपच कमी असते.


💢 How to fill Online 11th Admission form watch Video 


11th Online Admission Part 2 Filling 2023 24


गेल्या वर्षी  कट ऑफ पाहून कॉलेज निवडा. मागील वर्षीचे कट ऑफ सर्व कॉलेजेस चे बघण्यासाठी खाली क्लिक करा


5. अकरावी प्रवेश कॉलेजचा प्रकार निवड

( Select the type of 11th admission college)

आपण निवडत असताना  कॉलेज खालील पैकी एक पर्याय निवडा. 

  1. नुसते मुलांसाठी
  2. फक्त मुलींसाठी 
  3. co education /सह शिक्षण म्हणजे  दोघांसाठी 

यापैकी आपल्याला हवा त्याची निवड करा. 

11th Online Admission Part 2 Filling 2023 24




⭐ 6. अकरावी प्रवेश विषय योजना 

(11th  Subject Scheme)

आपल्याला कोणता गट हवा ते  निवडावे. जसे की खाली विंडो मध्ये पहा. आपली शाखा पाहून आपल्याला कोणते विषय हवेत ते निवडावे

11th Online Admission Part 2 Filling 2023 24


7. कॉलेजला  प्रधान्यक्रम द्या 

(Make college a priority)

आपल्याला जे पहिल्यांदा हवे ते सर्वात आधी अशा पद्धतीने किमान एक  व जास्तीत जास्त 10 निवडू शकता. 



⭐  8. कॉलेज अंतिम निवड नि प्रोफाइल 

( lock करणेCollege final selection and profile locking )

आपले ऑप्शन फॉर्म लॉक करा त्याला क्रम उचित द्या. आपल्याला हवे त्याला एक अशा पद्धतीने पसंती क्रम द्या. 

11th Online Admission Part 2 Filling 2023 24


9.  शेवटची पायरी आपला फॉर्म लॉक करा 

(Lock the preference )

सर्वात शेवटी आपला फॉर्म लॉक करा तो लॉक  नसेल तर तो अपूर्ण समजला जाईल. 

अशा  पद्धतीने आपला फॉर्म 2 भरून घ्या तसेच दिलेल्या कालावधीत सर्व प्रक्रिया पूर्ण करून घ्या.



⭐ हे पण वाचा >

💥कॉलेज कट ऑफ असे चेक करतात 

💥गुणवता यादी लागल्यावर आपला क्रमांक कितवा हे असे चेक करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !