सर्व इयत्तेचे वेळापत्रक pdf व Excel | School Timetable Excel 2024 | shaley velapatrak in marathi
नमस्कार मित्रांनो 15 जूनला महाराष्ट्र मध्ये सर्व शाळा सुरू झाल्या असून शाळा सुरू झाल्या असून शाळा सुरू झाल्याच्या नंतरचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे शाळेला वेळापत्रक तयार करणे होय शाळेचे वेळापत्रक तयार करते वेळेस प्रत्येक विषयाचे व प्रत्येक शिक्षकाचे नियमानुसार तासिका बसणे आवश्यक त्यासाठी आम्ही आपणाला काही नमुना असे सगळे वेळापत्रक उपलब्ध करून देता सर्व शाळेचे वेळापत्रक आपल्या माहितीसाठी असून यामध्ये आपण आपल्या प्रमाणे बदल करू शकता वेळापत्रक दोन्ही फॉर्ममध्ये उपलब्ध करून देत असाल एक्सेल व पीडीएफ मध्ये अकाउंट डाउनलोड करू शकता एक्सेल फाईल डाऊनलोड करून आपल्याला हवे ते बदल करून नंतरच पण ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवायचे आहे.
♎️ आमच्या whatsapp ग्रुप मध्ये जॉईन व्हा !
💢 सर्व इयत्तेचे वेळापत्रक pdf व Excel | School Timetable Excel 2024
💥 शालेय वेळापत्रक PDF डाउनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटणावर क्लिक करा !