Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण माहिती चुकल्यास काय करावे ? varishtha vetan shreni registration website certificate download

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण माहिती चुकल्यास काय करावे २०२३ ? varishtha vetan shreni registration website certificate download 2023


नमस्कार शिक्षक बंधुनो मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन करण्याची संधी आपल्याला महाराष्ट्र शासनाने दिली असून  याही वर्षी ज्या शिक्षकांना दहा वर्ष झाले आहे त्यांच्यासाठी वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण तसेच ज्या शिक्षकांना 24 वर्षे झाले आहे त्यांच्यासाठी निवड श्रेणी प्रशिक्षण राबवण्यात येणार असून हे प्रशिक्षण आपल्याला ऑनलाईन करायचे असून त्यासाठी 29 मे 2023 ते 12 जून 2023 पर्यंत आपल्याला आपली नोंदणी करायची आहे नोंदणीसाठी आपल्याला खालील दिलेल्या वेबसाईटवर जाऊन आपली नोंदणी करायची आहे नोंदणीसाठी आपले बरेचसे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे काही उत्तरे देण्याचा प्रयत्न या लेखामध्ये आज आपण करणार आहोत आशा आहे की तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखामध्ये मिळतील


🔰 

प्रशिक्षण प्रकार Training Type  प्रशिक्षण गट Training Group  दुहेरी नोंदणी Double Registration


💥 अधिक माहितीसाठी आमच्या whatasapp Group मध्ये जॉईन व्हा !

Click Here To Join



वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण 2023(toc)



🔰 लॉगिन नंतर आपण काय काय बदल करू शकता ?

  1. चुकीचा ईमेल ऍड्रेस - चुकीचा ई-मेल ऍड्रेस आपण टाकला असेल तर तो दुरुस्त करू शकतो
  2. प्रशिक्षण प्रकार Training Type - वरिष्ठ किंवा निवड श्रेणी यापैकी प्रशिक्षणाचा प्रकार बदल करू शकता
  3. प्रशिक्षण गट Training Group  - प्राथमिक माध्यमिक प्रशिक्षण गट चुकीचा टाकला असल्यास तो बदल करू शकता
  4. दुहेरी नोंदणी Double Registration - दोन वेळेस प्रेसिएशन झाले असल्यास एक रजिस्ट्रेशन डिलीट करू शकता

💥 ज्या शिक्षकांना पासवर्ड चा मॅसेज आला नाही त्यांनी काय करावे ?


ज्या शिक्षकांना पासवर्ड चा msg आलेला नाही त्याची मुख्य करणे म्हणजे त्यांनी शक्यतो दुबार रजिस्ट्रेशन केले आहे त्यामुळे ज्यांना पासवर्ड चा msg नसेल आलेला त्यांनी दुहेरी नोंदणी वर क्लिक करावे जर का तिथे दुबार रजिस्ट्रेशन केलेलाEmail दिसत असेल तर जो तुमचा खरा व मेन ईमेल आहे तो अपडेट करावा व दुसरा डिलीट करावा 
नंतर स्प्रिंग बोर्ड अँप मध्ये जाऊन Springboard@!12 हा defalt पासवर्ड वापरून परत लॉगिन करावे ,आपल्या प्रोफाइल मध्ये जाऊन आपले नाव चेक करावे व last name मध्ये आपला नोंदणी क्रमांक आपोआप आलेला आहे की नाही चेक करावे 
जर का Last name मध्ये आपला नोंदणी क्रमांक आपोआप आला असेल तर तुंम्ही यशस्वीरीत्या लॉगिन केले आहे. आपण आपले प्रशिक्षण पूर्ण करू शकता. अन्यथा आपल्याला स्वतःच्या रजिस्टर Email आय.डीवरून

trainingsupport@maa.ac.in या ई-मेल आयडीवर संपर्क करावा.




 वरील चार प्रकारे आपण आपली माहिती दुरुस्त करू शकतो जर ई-मेल ऍड्रेस चुकीचा झाला असल्यास आपला चुकीचा ईमेल ऍड्रेस सुद्धा तिथे दिसणार आहे त्याखाली चेंज ईमेल ऍड्रेस या बटनावर क्लिक करावे आणि आपला दुसरा ई-मेल ऍड्रेस किंवा व्यवस्थित ई-मेल ऍड्रेस टाकून तो कन्फर्म करून बदलावा परत एकदा आपल्याला ओटीपी येईल आणि तो ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला सबमिट वर क्लिक करायचा आहे आपला ई-मेल ऍड्रेस यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे असा मेसेज दिसेल 


वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण कसे होणार आहे 2023 ?

 वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण हे ऑनलाइन किंवा वेबसाईट सुरू होणार आहे ( Infosys Springboard ) या ॲपद्वारे आपल्याला  प्रशिक्षण पूर्ण करायचे आहे, सदर ॲप हे प्ले स्टोअर उपलब्ध आहे,  12 जून 2023 नंतर किंवा पूर्वी आपल्याला आपल्या ई-मेल ऍड्रेस वर आयडी व पासवर्ड मिळणार आहे त्या आयडी व पासवर्ड द्वारे आपल्याला प्ले स्टोर वरून ॲप डाऊनलोड करून लॉगिन करायचे आहे ( https://play.google.com/store/apps/details?id=com.infosysit.springboard ) व आपल्याला आपले प्रशिक्षण पूर्ण करायचे आहे  आपण सदरील प्रशिक्षण या (https://infyspringboard.onwingspan.com/web/en/login ) वेबसाईट द्वारे सुद्धा प्रशिक्षण पूर्ण करू शकता 

सूचना : 

अँप द्वारे प्रशिक्षण होणार आहे म्हणून अगोदरच ॲप डाऊनलोड करून रजिस्ट्रेशन करू नये , तसे केल्यास आपल्याला प्रशिक्षणा दरम्यान अडचणी येतील जेव्हा आपल्याला आयडी व पासवर्ड ईमेल वर प्राप्त होईल तेव्हाच आपल्याला त्याच आयडी व पासवर्ड लॉगिन करायचे आहे. 



🔰 वरिष्ठ व निवड श्रेणी रजिस्ट्रेशन केले आहे परंतु ई-मेल प्राप्त झाला नाही ? 

 सर्वात प्रथम महत्त्वाचा आपला बऱ्याच शिक्षकांचा प्रश्न असतो की रजिस्ट्रेशन करते वेळेस आम्हाला मेल आयडीवर मेल आलेला नाही .शिक्षक बंधूंनो रजिस्ट्रेशन करते वेळेस आपण आपला टाकलेला ई-मेल ऍड्रेस हा बरोबर असेल तर आपल्याला शंभर टक्के ईमेल येणारच आपण टाकलेला ई-मेल ऍड्रेस चुकीचा असेल तर आपल्याला ईमेल येणार नाही



🔰 ईमेल प्राप्त न होण्यामध्ये प्रामुख्याने खालील प्रमुख कारणे आहेत.

१) आपला ईमेल आयडी चुकीचा असणे

२) आपण नोंदवलेला ई-मेल आयडी बरोबर असणे परंतु कुणाचा दुसऱ्याचा असणे

३) आपणास ईमेल प्राप्त झाला असणे मात्र तो स्पॅम मध्ये असणे

४) आपण आपली नोंदणी रद्द केलेली असणे

५) आपला ई-मेल आयडी एकापेक्षा अधिक वेळेला प्रणाली मध्ये वापरला गेलेला असणे

६) आपला ई-मेल आयडी चुकीच्या पद्धतीने लिहिलेला असणे

७) आपण आपल्या ई-मेलची दुरुस्ती दिनांक १२ जून २०२३ नंतर केलेली असणे.


 मग ज्यांना ईमेल आला नाही त्यांनी काय करावे?

 प्रथम त्यांनी आपल्या ई-मेल ॲड्रेस वर जाऊन सर्च बार मध्ये ( noreply@scertmaha.in ) सर्च करावे तरीसुद्धा आपल्याला ई-मेल ऍड्रेस दिसत नसेल तर आपल्या इमेल बॉक्सच्या डाव्या साईडला All Mail वर क्लिक करून spam मध्ये चेक करावे कधी कधी spam मध्ये सुद्धा दिसत नाही त्याला रिफ्रेश करावे खाली खेचून रिफ्रेश करता येते तरीसुद्धा आपल्याला ईमेल आयडी येत नसेल तर थोडी प्रतीक्षा करा १२ जून 2023 नंतर https://training.scertmaha.ac.in वरिष्ठ व निवड श्रेणीच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपल्या शिक्षकांची ई-मेल ऍड्रेस चुकीचे आहेत अशी यादी प्रसिद्ध केली जाईल त्यामध्ये आपले नाव शोधायचे आहे त्यामध्ये आपले नाव जर असेल तर आपल्याला आणखीन एक संधी मिळणार आहे त्यामुळे थोडी प्रतीक्षा करा आणि अधिकृत वेबसाईटला वेळोवेळी भेट देत राहा.तत्पूर्वी आपल्याला खालील दिलेल्या ई-मेल एड्रेस वर आपली तक्रार नोंदवायची आहे 




🔰 वरिष्ठ व निवडश्रेणी माहिती चुकल्यास तक्रात करा .

 खालील दिलेल्या ईमेल अड्रेस वर ईमेल करून आपली माहिती पाठवावी  नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर Email आय.डीवरून

trainingsupport@maa.ac.in या ई-मेल आयडीवर संपर्क करावा.

प्रशिक्षणाच्या अधिकच्या समन्वयासाठी परिषदेतील खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

१. श्री. योगेश सोनवणे, उपविभागप्रमुख, मो. क्र. ९१४५८२५१४४

२. श्री. अभिनव भोसले, विषय सहाय्यक, मो. क्र. ७७२२०७४२९४



🔰 वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण चुकीचा ईमेल कसा दुरुस्त करावा? 

(चुकीची ई-मेल ऍड्रेस ची यादी प्रसिद्ध झाल्या नंतरची स्टेप 12 जून 2023 नंतर)

शिक्षक बंधुनो आपली माहिती चुकीची असेल तर प्रत्येक माहिती ही अपडेट करण्यासाठी आपल्याला वेळ दिला जाणार आहे तो वेळ रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच 12 जून नंतर आपल्याला त्यात बदल करतात येणार आहे त्यामुळे निश्चित रहा आपल्या सर्व अडचणी दूर होणार आहे फक्त ऑफिशियल वेबसाईटला भेट देत रहा


वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण चुकीचा ईमेल कसा दुरुस्त करावा


 प्रथम आपण अवैद्य इमेल मुळे इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड वर नोंदणी न झालेल्या यादी टॅबवर क्लिक करावे यामध्ये आपले नाव आहे काय चेक करावे असल्यास वरच्या बाजूला ईमेल ऍड्रेस बदलवा या ऑप्शन वर क्लिक करावे

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण चुकीचा ईमेल कसा दुरुस्त करावा



 


🔰 नंतर आपली माहिती आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकून लॉगिन करायचे आहे लॉगिन साठी मोबाईलवर एक ओटीपी येईल ओटीपी आल्यानंतर आपल्याला ओटीपी थ्रू लॉगिन करायचे आहे 

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण चुकीचा ईमेल कसा दुरुस्त करावा

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण चुकीचा ईमेल कसा दुरुस्त करावा


लॉगिन केल्यानंतर आपल्याला आपली माहिती दिसणार आहे



🔰 लॉगिन नंतर आपण काय काय बदल करू शकता ?

  1. चुकीचा ईमेल ऍड्रेस - चुकीचा ई-मेल ऍड्रेस आपण टाकला असेल तर तो दुरुस्त करू शकतो
  2. प्रशिक्षण प्रकार Training Type - वरिष्ठ किंवा निवड श्रेणी यापैकी प्रशिक्षणाचा प्रकार बदल करू शकता
  3. प्रशिक्षण गट Training Group  - प्राथमिक माध्यमिक प्रशिक्षण गट चुकीचा टाकला असल्यास तो बदल करू शकता
  4. दुहेरी नोंदणी Double Registration - दोन वेळेस प्रेसिएशन झाले असल्यास एक रजिस्ट्रेशन डिलीट करू शकता

 वरील चार प्रकारे आपण आपली माहिती दुरुस्त करू शकतो जर ई-मेल ऍड्रेस चुकीचा झाला असल्यास आपला चुकीचा ईमेल ऍड्रेस सुद्धा तिथे दिसणार आहे त्याखाली चेंज ईमेल ऍड्रेस या बटनावर क्लिक करावे आणि आपला दुसरा ई-मेल ऍड्रेस किंवा व्यवस्थित ई-मेल ऍड्रेस टाकून तो कन्फर्म करून बदलावा परत एकदा आपल्याला ओटीपी येईल आणि तो ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला सबमिट वर क्लिक करायचा आहे आपला ई-मेल ऍड्रेस यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे असा मेसेज दिसेल



🔰 मी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दोन वेळेस रजिस्ट्रेशन केल्या काय करावे ?

आपण सर वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दोन वेळेस केले असेल तर बारा जून नंतर https://training.scertmaha.ac.in वेबसाईटवर आपल्याला ते ऑप्शन दिले जाणार आहे त्यापैकी एक आपण डिलीट करून दोन वेळेस केलेले पेमेंट आपण परत मिळू शकता


प्रशिक्षणाचा गट तिचा निवडला काय करावे वरिष्ठ वेतन श्रेणी ऐवजी निवड श्रेणी गट निवडला काय करावे

बारा जून नंतर https://training.scertmaha.ac.in वेबसाईटवर आपल्याला ते ऑप्शन दिले जाणार आहे त्यापैकी एक प्रशिक्षण निवड करू शकता


प्रशिक्षण रोज पहावे लागणार का?

हे प्रशिक्षण पूर्ण करणेसाठी आपणास ३० दिवसांचा कालावधी देण्यात आलेला होता.तसेच तांत्रिक कारणामुळे, प्रशिक्षणार्थी यांचे ईमेल चुकीचे असल्याने काहींना उशीर झालेला आहे. यामुळे दिवस वाढवून देण्यात येऊन ४५ दिवसात आपण प्रशिक्षण पूर्ण करायचे आहे.

प्रशिक्षणाचा कालावधी - ४५ दिवस उपलब्ध वेळ - ४५ दिवस X २४ तास एकूण उपलब्ध वेळ - १०८० तास यातील कोणतेही मिळून ५० तास ते ७० तास प्रशिक्षण प्रकारानुसार म्हणजे प्रत्येक दिवशी थोडा वेळ, कधी जास्त वेळ, कधी काहीच नाही, एका दिवशी २-३ तास, अशा कोणत्याही प्रकारे, कोणत्याही वेळी आपणास वाचन साहित्य, व्हिडीओ, स्वाध्याय, चाचणी, अभिप्राय यासाठी एकूण द्यावायचे आहेत.

Self Paced Training स्व गतीने प्रशिक्षण

• प्रशिक्षणार्थी सदरचे प्रशिक्षण हे दिलेल्या मोड्यूल्स मधील  व्हिडीओ ज यांचा अभ्यास करून पूर्ण करू शकतो.

• हे मोड्यूल्स प्रशिक्षणार्थी आपल्या सोयीनुसार सोडवू शकतो. म्हणजे एका दिवासात १, २ किंवा आठवड्यामध्ये ५ मोड्यूल्स स्वतःच्या सोयीप्रमाणे

• सर्व मोड्यूल्स झाल्यावर चाचणी पूर्ण करणे



🔰 मी पाहिलेल्या साहित्याला व्हिडीओला ब्लू टिक येत नाही.

सदर अडचण सोडविण्यात आली आहे. यापूर्वी जर आपण व्हिडीओ पूर्ण पाहिलेला असेल आणि ब्लू टिक आली नसेल तर, आलेली दोन टिक वर राईट क्लिक करून mark as completed वर क्लिक करावे. जर आपण व्हिडीओ पूर्ण पाहिलेला असेल तरच हा पर्याय आपणास दिसणार आहे याची नोंद घ्यावी.


स्वाध्याय (Assignment) सोडवण्यास अडचणी


सद्यस्थितीमध्ये प्रशिक्षणार्थीनी आपल्या प्रशिक्षण प्रकारामधील सर्व मोड्यूल्स सोडवायला सुरुवात करावी तसेच स्वाध्यायामध्ये नमूद स्वाध्याय आपली स्तरावर सोडवून म्हणजेच PDF तयार करणे अथवा व्हिडीओ तयार करून ठेवावा.

हे सर्व साहित्य अपलोड करणेबाबत आम्ही आपणास स्वतंत्र सूचना देऊ.



🔰 लॉगिन केल्यावर केवळ sample video दिसणे


केवळ Sample Video दिसण्याचे कारण -

मेल आय. डी. कोणत्याही प्रशिक्षणासाठी नोंदवला गेलेला नाही.

लॉगिन आय. डी. आणि पासवर्डचा मेल येण्यापूर्वीच Infosys Springboard App किंवा पोर्टलवर रजिस्ट्रेशन केले आहे.

मेल आय. डी अवैध असल्याकारणाने.

उपाय- आपल्याला आपली तक्रार नोंदवावी लागेल.

कृपया आयडी पासवर्ड मिळण्याअगोदरच इन्फोसिस ॲप वर रजिस्ट्रेशन करू नये त्यामुळे हा प्रॉब्लेम येतो त्यामुळे सद्यस्थितीत इन्फोसिस ॲप डाऊनलोड करून ठेव रजिस्ट्रेशन करू नका.



🔰 वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे ? 

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2023 चे प्रशिक्षण ऑनलाईन आपण पूर्ण केल्यानंतर सर्व मॉडेल्स पूर्ण केल्यानंतर सर्व चाचण्या सोडवल्यानंतर आपल्याला स्वाध्याय अपलोड करायचा आहे त्यानंतर आपल्याला खालील दिलेल्या वेबसाईटवर जाऊन आपली माहिती रजिस्ट्रेशन नंबर टाकून आपण आपले प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकता

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण

१. आपला प्रशिक्षणाचा नोंदणी क्रमांक नोंदविल्यानंतर आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल.

२. आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी आपण प्रविष्ट केल्यानंतर आपणास

• नोंदणी क्रमांक 

• इंग्रजी मधील आपले नाव

० मोबाईल क्रमांक 

• ईमेल

• प्रशिक्षण गट

● आपले मराठीतील नाव 

• शाळेचे नाव

• जिल्हा

● तालुका


३. यातील आपले मराठीतील नाव, शाळेचे मराठीमधील नाव आपला जिल्हा व तालुका यामध्ये आपली स्वताची व्यवस्थित माहिती मरावी चूक असल्यास आवश्यक बदल करावेत,

४. उपरोक्त मुद्दा क्रमांक तीन मध्ये नमूद केलेले सर्व तपशील व नमूद माहिती १००% अचूक व खरी असून यामध्ये कोणतीही चूक आढळल्यास चुकीच्या नावाचे गटाचे प्रमाणपत्र डाउनलोड झाल्यास संबंधित प्रशिक्षणार्थी स्वता जबाबदार असतील.

ज्या प्रशिक्षणार्थीनी वरिष्ठ वेतन श्रेणी/ निवड श्रेणी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे, असे प्रशिक्षणार्थी आपले प्रमाणपत्र येथून डाऊनलोड करून घेऊ शकतात.

वरिष्ठ वंवर श्रेणी क्रमांक डाउनलोड करण्यात साठी खालील लिंक वर क्लिक करावे 

https://training.scertmaha.ac.in/certi1/



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !