Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी २०२३| happy nag panchami marathi wishes quotes marathi 2023

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी २०२३ | nag panchami shubhechha marathi 2023 | happy nag panchami in marathi|  nagpanchami quotes in marathi | nag panchami wishes in marathi 2023


आज श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजेच नागपंचमी ,  नागपंचमी सणाच्या या दिवशी नागपंचमी सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आपल्यासाठी काही निवडक अशा  शुभेच्छा संदेश ( nag panchami quotes in marathi ) घेऊन आलो आहोत या नागपंचमीच्या शुभेच्छा आपल्या मित्र परिवारांना प्रियजनांना व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर वर पाठवून त्यांना नागपंचमी सणाच्या शुभेच्छा मराठी ( happy nag panchami in marathi ) मध्ये देऊ शकता


nag panchami wishes quotes in marathi💠 nag panchami chya shubhechha marathi 2023

श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी.. कालिया नागाचा पराभव करून, यमुना नदीच्या पात्रातून, भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले..तो दिवस म्हणजे, श्रावण शुक्ल पंचमी... नागपंचमी


🔴 नागपंचमी पूजा विधी बघा कशी करावी !


nag panchami wishes in marathi 2023

मान ठेवूया नाग राजाचा, पूजा करुन शिवशंकर भोले देवाचा रक्षण करूया नागाचे.जतन करूया नागपंचमीच्या अपल्या निसर्गाचे हार्दिक शुभेच्छा


💠 नागपंचमी सांची पूजा विधी साहित्य व मुहूर्त 2022


happy nag panchami in marathi 2023

देवतांचे देवता महादेव, भगवान विष्णूचे सिंहासन, • ज्याने पृथ्वीला उंच केले, त्या सर्प देवाला माझा नमस्कार. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !


🎯 आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप्स मध्ये जॉईन व्हा !नाग पंचमी नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा २०२३

वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळा गाई मंजुळ गाणी, नागपंचमीच्या शुभदिनी, सुख समृद्धी नांदो जीवनी.... नागपंचमी सणानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

नागपंचमी स्टेटस मराठी

दूध, लाह्या वाहू नागोबाला चल ग सखे वारुळाला नागोबाला पूजायला.... नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !💠 नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो बॅनर

देवतांचे देवता महादेव, भगवान विष्णूचे सिंहासन, ज्याने पृथ्वीला उंच केले, त्या सर्प देवाला माझा नमस्कार नाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

nagpanchami 2023 quotes marathi

आज श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी, श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण नागपंचमीच्या आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

रुसला पर्जन्यराजा, मदत ना मिळे कोणाची.. परी तूच खरा मित्र, पाठ राखतो बळीराजाची.. नागपंचमीच्या शुभेच्छा💠 nag panchami captain marathi

हा दिवस आपल्यासाठी नशीब, यश आणि धैर्य आणून देईल शिवाला प्रार्थना करा आणि तुम्हाला सुख अधिक मिळेल नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

nag panchami sms

समुद्रमंथनाने कळली, जगास त्यांची महती, अश्या नागदेवांना, सारे जण वंदती नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

nag panchami massages marathi

अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलम्। शङ्ख पालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा ।।


दुसऱ्याच्या आयुष्यात उत्तमपणे विष प्रयोग करून स्वतः सुरक्षित जागी जाऊन बसणाऱ्या विषारी लोकांना पण नागपंचमीच्या शुभेच्छा💠 nag panchami chya hardik shubhechha in marathi

महादेवांच्या गळ्यात रुळलेल्या आणि कृष्णा देवांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नागदेवतेचे पुजन करण्याचा आजचा दिवस म्हणजे नागपंचमी सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

nag panchami chya shubhechha sandesh marathi

सण नागपंचमी सया निघाल्या वारूळाला पूजाया नागोबाला मनोभावे नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा.


रक्षण करुया नागाचे -जतन करुया निसर्गाचे नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!💠 Happy nag panchami quotes in marathi

सकारात्मकता मनी ठेवून वाईट विचारांचा विनाश क नागदेवतेला वंदन करून सुख समृद्धीची आम नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !


Happy nag panchami wishes in marathi

हे सर्प देवता सर्वांना समृद्धी आणि सुखी ठेव आणि सर्वांचे भले कर। आपल्याला व कुटुंबातील सर्व लोकांना नाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.


पावसाच्या लपंडाव खेळणाऱ्या सरी.. सोन पिवळ्या उन्हाच्या मधूनच लकाकणाऱ्या बडी आणि हिरवे-हिरवे गार गालिचे लपेटलेली धरती..? अशा उत्सवांची झुंबड घेऊन येणाऱ्या श्रावण महिन्यातील पहिलाच सण म्हणजे शुद्ध पंचमीला येणारी नागपंचमी सर्व मित्रांना नागपंचमिच्या हार्दिक शुभेच्छा !!


 🎯 हे पण वाचा - 

🆕 श्रावण सोमवार व्रत मराठी माहिती

🆕 पहिल्या श्रावण सोमवार च्या हार्दिक शुभेच्छा संदेश

🆕 पहिल्या श्रावण सोमवार ची पूजा कशी करावी 2023

🆕 15 ऑगस्ट मराठी अप्रतिम भाष 
💠 FAQ - 

२०२३ नाग पंचमी कधी आहे ?

या वर्षी 21 ऑगस्ट 2023 रोजी नागपंचमी हा सण आपण साजरा करणार आहोत

नागपंचमी पूजा कशी करावी पूजा विधी मराठी ?

नागपंचमी पूजा विधी मराठी भाषण वेबसाईटवर सविस्तर माहिती दिली आहे !

नागपंचमी पूजेची मुहूर्त वेळ तिथी काय आहे ?

नागपंचमी तिथी  21 ऑगस्ट 2023 सकाळी 05.13 वावाजल्यापासून ते 22 ऑगस्ट 2023 सकाळी 05.41 पर्यंत आपण पूजा करू शकतो


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !