Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

पायाभूत चाचणी गुणदान तक्ते व रिझल्ट शीट २०२३ | Payabhut chachani gundan takte Excel sheet 2023

पायाभूत चाचणी गुणदान तक्ते व रिझल्ट शीट २०२३ | Payabhut chachani gundan takte Excel sheet 2023


नमस्कार मित्रांनो पायाभूत चाचणी आपण घेतलेलीच आहे परंतु पायाभूत चाचणी तपासून आपल्याला सर्व विद्यार्थ्यांची नोंद ठेवायचे आहे , प्रत्येक विद्यार्थीला किती गुण मिळाले त्याला टक्के किती मिळाले याची नोंद ठेवाची आहे 


पायाभूत चाचणी गुणदान तक्ते व रिझल्ट शीट २०२३ | Payabhut chachani gundan takte Excel sheet 2023


त्यासाठी आम्ही पायाभूत चाचणी गुणदान तक्ते व रिझल्ट शीट घेऊन आलो आहोत त्यात आपण सर्व विद्यार्थ्यांची गुणांची नोंद ठेवायची आहे व ते रेकॉर्ड जपून ठेव्याचे आहेत 


💥  पायाभूत चाचणी गुण ChatBot वर कसे भरावे ?


पायाभूत चाचणी गुणदान तक्ते व रिझल्ट शीट वैशिष्ट्य 


  1. सर्व विद्यार्थ्यांची माहिती व सर्व विषयांची नोंद एकाच Excel शीट मध्ये आपण ठेऊ शकता 
  2. फक्त गुण भरायचे आहेत बाकी सर्व आकडेमोड आपोआप तयार होते 
  3. सर्व विषयांची बेरीज व टक्केवारी आपोआप तयार होते

पायाभूत चाचणी गुण दान तक्ते व Excel फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटन वर क्लिक करा 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !