Type Here to Get Search Results !

इ १ ली ते ८ वी निकाल एक्सेल सॉफ्टवेअर 2023-2024| 1st 8th Result excel sheet 2023-2024

इ १ ली ते ८ वी निकाल एक्सेल सॉफ्टवेअर 2023-2024| 1st 8th Result excel sheet 2023-2024


नमस्कार शिक्षक बंधुनो प्रथम सत्र परीक्षा संपलेली आहे आपल्याला दर वर्षी प्रथम सत्र व द्वितीय सत्र निकाल लावायचा असतो  त्यासाठी आपले काम सोपे करण्यासाठी एक्सेल शीट तयार केलीं असून या एक्सेल सॉफ्टवेअर मुळे आपल्या निकाल लवकरात लवकर तयार होईल व आपला वेळही वाचेल . 

   या एक्सेल शीट मध्ये आपल्याला फक्त विद्यार्थ्यांना प्रथम सत्र व द्वितीय सत्र  आकारिक व संकलित परीक्षेत  मिळालेले गुण भरायची आहे बाकी सर्व निकाल आपल्याला ला आपोआप तयार होणारा आहे


इ १ ली ते ८ वी निकाल एक्सेल सॉफ्टवेअर 2023इ १ ली ते ८ वी निकाल एक्सेल सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा !


Download Software


✡️ हे पण वाचा ⤵️ 


🆕  NAS Question paper pdf 2023

🆕  MDM Excel सॉफ्टवेअर कसे वावरावे वाचा

 🆕  संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका 1 ली ते 10 वी 2023-24 pdf

🆕 संकलित मूल्यमापन 2 प्रश्नपत्रिका 1 ली ते 9 वी 2023-24 pdf

🆕 आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 प्रश्नपत्रिका इ 1ली ते 9वी 2023

🆕  इ 9 वी 10 वी जलसुरक्षा पुस्तक व त्याचे मूल्यमापन 2021
🆕  9 th Result Software for 2021-22 download
🆕  इ 10 वी विज्ञान प्रयोगवही सोडवलेली pdf डाउनलोड करा
🆕 इ 10 वी प्रश्नपेढी संच सरावा साठी !


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !