Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

इ ५ वी ८ वी निकाल सॉफ्टवेअर २०२३-२४ | 5 th 8th std Result Excel sheet 2023 24

इ ५ वी 8 वी निकाल सॉफ्टवेअर २०२३-२४ | 5 th std Result Excel sheet 2023 24


 नमस्कार विद्यार्थी व शिक्षक बंधूंना सन 2023 24 पासून इयत्ता पाचवी इयत्ता आठवीसाठी वार्षिक परीक्षा होणार असून सदर वार्षिक परीक्षेमध्ये जर विद्यार्थी नापास झाला तर त्याची पुनर्परीक्षा घेऊन परत त्याला एक संधी देऊन परीक्षा घ्यायची आहे आणि जर परीक्षेमध्ये नापास झाला तर त्याला नापास करण्याची सवलत शाळांना देण्यात आलेली आहे त्यामुळे प्रचलित पद्धतीप्रमाणे आपल्याला इयत्ता पाचवी आठवीचा रिझल्ट न लावता शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे आपल्याला इयत्ता पाचवी व आठवीचा रिझल्ट तयार करायचा आहे त्यामुळे इयत्ता पाचवी व आठवीचा रिझल्ट कसा तयार करायचा हे सविस्तर माहिती लेका मध्ये आपण बघणार आहोत.


➡️ Join Whatsapp group


इ ५ वी 8 वी निकाल सॉफ्टवेअर २०२३-२४ | 5 th std Result Excel sheet 2023 24



मित्रांनो इयत्ता पाचवी व आठवीचा निकाल आपल्याला प्रथम सत्रांमध्ये प्रचलित पद्धतीप्रमाणेच म्हणजेच आकारिक व संकलित अशा दोन पद्धतीप्रमाणे मध्ये आपल्याला निकाल तयार करायचा आहे परंतु द्वितीय सत्रामध्ये आपल्याला इयत्ता पाचवी व आठवीचा निकाल वेगळ्या पद्धतीने लावायचा आहे त्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना व परिपत्रक शिक्षण विभागाने काढले असून सदर परिपत्रक डाऊनलोड करायचे असल्यास खाली डाऊनलोड बटन वरती क्लिक करू शकता . यामध्ये द्वितीय सत्रामध्ये आपल्याला इयत्ता पाचवी आठवीचे गुणदान कशाप्रकारे करायचे आहेत परीक्षा किती गुणांच्या घ्यायच्या सविस्तर माहिती दिलेली आहे.

Download PDF



💠 इ 5 वी निकाल सॉफ्टवेअर Excel sheet 2023 24


मित्रांनो इयत्ता 5 वी व 8 वी चा निकाल तयार करण्यासाठी आम्ही आपणासाठी एक एक्सेल शीट घेऊन आलो आहे सदर एक्सेल शीट मध्ये आपण विद्यार्थ्यांचे द्वितीय सत्राचे गुण भरायचे आहेत सदर गुण भरल्यानंतर आपण विद्यार्थ्यांचा निकाल आपोआप तयार होणार आहे तोही नवीन पद्धतीच्या गुणदान प्रक्रियेप्रमाणे तसेच विद्यार्थ्याचे निकाल पत्रकही आपोआप तयार होणार आहे आपल्याला सदर एक्सेल शीट डाउनलोड करायची असल्यास खालील डाउनलोड बटन वर क्लिक करा


इ 5 वी निकाल (2023 -24 नवीन गुणदान पद्धती प्रमाणे ) | 5th std Result sheet For 2023 24 New marking 


Download Excel



💠 इ 8 वी निकाल (2023 -24 नवीन गुणदान पद्धती प्रमाणे ) | 5th std Result sheet For 2023 24 New marking

( इयत्ता आठवीचा निकाल तयार करण्याची एक्सेल शीट लवकरच अपलोड केली जाईल त्यामुळे आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा त्याबद्दल आपल्याला अपडेट मिळत राहील)

Join Whatsapp group


Download Excel




💥 इयत्ता ५वी, ८वी वार्षिक परीक्षा २०२४ साठी नमुना सराव प्रश्नपत्रिका 
💥 इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी  नवीन वार्षिक परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती 2023 24 
🆕 इ 1 ली ते 8वी निकाल सॉफ्टवेअर 2023
🆕  मोबाईल मध्ये CATALOG तयार करा !
☸️ वर्णनात्मक नोंदी pdf

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !