लालबागच्या राजाचे लाईव्ह दर्शन विसर्जन २०२४ | lalbaugcha raja live darshan visarjan 2024
नमस्कार मित्रांनो गणपती उत्सव म्हटले की लालबागच्या राजाची आठवण नक्कीच सर्वांना येते. लालबागचा राजा हा मुंबईतील सर्वात मोठा गणेश उत्सव असून त्यासाठी दरवर्षी लाखो लोक संपूर्ण महाराष्ट्रातून लालबागच्या राजाचे दर्शनासाठी येत असतात
याही वर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविक संपूर्ण महाराष्ट्रतून येत होते मुखदर्शनासाठी जवळपास पाच ते सहा तास लागत होते तर चरण स्पर्श दर्शनासाठी 12 ते 17 तास भाविकांना लागत असे तरीसुद्धा भावीक लालबागच्या राजाच्या एका दर्शनासाठी कुठलीही परवा न करता लाईन मध्ये उभे असत व लालबागचा राजा सर्वांना दर्शन देत असत.
✨लालबागच्या राजाचे लाईव्ह दर्शन विसर्जन २०२४ | lalbaugcha raja live darshan visarjan 2024
मित्रांनोतुमची ही इच्छा असते परंतु तुम्ही लालबागच्या राजाचे दर्शन घेऊ शकत नाहीत परंतु हीच तुमची इच्छा आज या लेखातून पूर्ण होणार आहे
मित्रांनो लालबागच्या राजाचे दर्शन झाले तर आपल्या सर्व इच्छा व आकांक्षा पूर्ण होतात फक्त लालबागच्या राजाला मनातून साथ घालावी लागते
मित्रांनो लालबागच्या राजाचे Live दर्शन जर तुम्हाला करायचे असेल तर आम्ही तुम्हाला एक लिंक देत आहोत त्या लिंक वर क्लिक केल्यास आपण डायरेक्ट लालबागचा राजाचें live दर्शन करू शकाल!
🔴 लालबागच्या राजाचे लाईव्ह दर्शन विसर्जन २०२४ | lalbaugcha raja live darshan visarjan 2024
लालबागच्या राजाचे लाईव्ह दर्शन बघण्यासाठी येथे क्लिक करा
🔴 लालबागच्या दर्शना साठी खालील लिंक वर क्लिक करा !