NMMS परीक्षेची उत्तरसूची PDF | NMMS SAT and MAT Exam Answer Key PDF 2024
नमस्कार विद्यार्थी व शिक्षक बंधू दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी एन एम एम एस इयत्ता आठवीच्या महाराष्ट्र शासनाची परीक्षा झाली असून सदर NMMS SAT व MAT परीक्षेची संभाव्य उत्तर सूची आम्ही आपणाला उपलब्ध करून देत आहोत. सदर उत्तर सूची ही संभाव्य असून यामध्ये काही बदलही असू शकतो परंतु जवळपास 99 % ही उत्तरेची बरोबरच असेल तरी आपण सदर उत्तर सूचीच्या आधारे NMMS परीक्षेमध्ये किती गुण मिळतील व आपण पास व्हाल किंवा नाही हे चेक करू शकता तसेच NMMS परीक्षेची उत्तर सूची आपण पीडीएफ मध्ये सुद्धा डाऊनलोड करू शकता पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या डाउनलोड बटन वर क्लिक करावे .
🎯 NMMS SAT Exam Answer Key PDF 2024
🎯NMMS MAT Exam Answer Key PDF 2024