Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

शालेय पोषण आहार अँप डाऊनलोड करा | MDM App Download Maharashtra 2022

शालेय पोषण आहार अँप डाऊनलोड करा | MDM App Download Maharashtra 2022

मागील दोन वर्षां पासून आपण शालेय पोषण आहार आपण ऑनलाइन भरत नाहीत परंतु या वर्षी 2022-23 पासून आपल्याला विद्यार्थी हजेरी प्रमाणे शालेय पोषण आहाराचा हिशोब व MDM मध्ये माहिती ऑनलाइन भरायची आहे त्यासाठी आम्ही MDM अँप डाउनलोड करण्यासाठी डायरेक्ट लिंक देत आहोत तसेच MDM चा हिशोब ठेवण्यासाठी Excel सॉफ्टवेअर पण उपलब्ध करून देत आहोत त्याचा नक्कीच फायदा होईल सदर एक्सेल फाईल डाउनलोड करा व दिलेल्या सूचनांचे पालन करा !


🎯 MDM अँप डायरेक्ट डाऊनलोड करा 

Download MDM App


🎯 MDM Excel Software इतर जिल्ह्यसाठी डाउनलोड करा 

Download Excel Software


🎯 MDM install करण्यासाठी अडचणी येत असतील तर खालील pdf नक्की डाउनलोड करा व वाचा

Download Pdf


🎯 MDM online भरायचे असल्यास खालील वेबसाईटवर क्लिक करा

MDM Official Website (link)


✡️ हे पण वाचा ⤵️ 

🆕  MDM Excel सॉफ्टवेअर कसे वावरावे वाचा






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.